जळगाव स्थानकावरून 28 लाखांच्या सोन्याची चोरी : दोघे आरोपी जाळ्यात – भुसावळ लोहमार्ग पोलिसांची यशस्वी कामगिरी ः

भुसावळ : मुंबई येथून कुरीयर घेवून निघालेल्या कर्मचार्‍याचा रेल्वेतून पाठलाग करीत जळगाव स्थानक आल्यानंतर भामट्याने सुमारे 28 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवल्याची घटना 1 फेब्रुवारी जळगाव …

पालकमंत्री गुलाबराव पाटिल यांचे हस्ते ६.२२ कोटींच्या विकास कामांचे आज भूमिपूजन :

भुसावळ – शहरातील सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत४.३७ कोटी रुपयांचे कामे व वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १.८५ कोटी रुपये रुपयांचे अशी एकूण ६.२२ कोटी रुपयांचे विकास कामांचे भूमिपूजन १२ …

ट्रकमधील सामानाची चोरी करणारे आरोपी एलसीबीच्या ताब्यात –

जळगाव : ट्रकमधील सामानाची चोरी करणा-या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जळगाव एमआयडीसी व पहुर पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या ट्रकमधील सामान …

भुसावळात गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकास अटक !

भुसावळ/फैैैजपुुुर – गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती मिळल्यावरूनशहरातील गंगाराम प्लाट म्युन्सीपल हायस्कुल मागील एक गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती मिळल्यावरून नाशिक,विशेष पथक व फैजपुर पो.स्टे.यांनी …

भुसावळात पालकमंत्री गुलाबराव पाटिल यांचे हस्ते विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन :

भुसावळ – महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ, शिवसेना उपनेते व जळगाव जिल्हा पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळयाचे …

१० एकरवरील ऊस जळून खाक; तालुक्यातिल वेल्हाळा येथील घटना : महावितरणच्या बेभरवशाच्या कारभारामुळं गरीब शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी ;

भुसावळ (प्रतिनिधी) : अतिवृष्टी, हमीभाव या संकटांचा सामना करत असतानाच शेतकऱ्यांवर आणखी एक संकट चालून आलं आहे. महावितरणच्या बेभरवशाच्या कारभारामुळं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. …

महंत त्यागीनंद महाराजांसह दोघांचा भीषण अपघातात मृत्यू; दोन जखमी –

नांदेड; महंत त्यागीनंद महाराजांसह दोघांचा भीषण अपघातात मृत्यू. तालुक्यातील पुणेगाव येथील परमानंद कुटिया मंदिराचे महंत निष्काम योगी त्यागीनंद महाराज आणि पुणेगाव येथील काही भाविक उत्तराखंड, …

मोठी बातमी! राज्यमंत्री बच्चू कडूंना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा –

अमरावती -राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय जाहीर …

जळगाव जिल्हा मराठी भाषा समितीवर साहित्यिक डॉ.अ.फ.भालेराव यांची नियुक्ती

मुक्ताईनगर – मुक्ताईनगर येथील जेष्ठ साहित्यिक तथा कादंबरीकार डॉ.अ.फ.भालेराव यांची नियुक्ती डॉ.अभिजित राऊत (जिल्हाधिकारी जळगाव यांनी केली आहे.समितीचे अध्यक्ष डॉ.अभिजीत राऊत सदस्य सचिव म्हणून शुभांगी …

रेल्वेतून ऐवज चोरी झालेल्या दाम्पत्याला भरपाई देण्याचे जिल्हा ग्राहक न्यायालयाचे आदेश –

भुसावळ : रेल्वे प्रवासात ऐवज चोरीला गेल्यानंतर दाम्पत्याने तक्रार दाखल करीत जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर दाम्पत्याला 73 हजार 779 …

भुसावळातील चार गुन्हेगारांसह एका टोळीची लवकरच होणार हद्दपारी – डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांची माहिती

भुसावळ : शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोहिम आखली आहे. संघटीत टोळ्यांसह गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांविरोधात यापूर्वी कारवाई झाल्यानंतर नव्याने पोलिस प्रशासनाने चार गुन्हेगारांसह एका टोळीच्या …

निधन वार्ता : देविदास तुळशीराम फिरके

: भुसावळ : येथील नंदनवन कॉलनीतील रहिवाशी व सेवा निवृत्त केंद्र प्रमुख देविदास तुळशीराम फिरके (वय ७९) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. लक्ष्मी मेडीकलचे माजी …

तीन घूसखोरांना कंठस्थान : सुमारे २०० कोटीचे 36 किलो ड्रग्स जप्त : जम्मू काश्मीर मध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला : कारवाईत जवानांचा : सावदावासीयांसह जिल्ह्याची मान उंचावली :

भारतीय जवानांचा कामगिरीने सावदावासीयांची मान उंचावली(जम्मू काश्मीर मध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला, 36 किलो ड्रग्स जप्त : सावदा – नुकताच जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची बाजू सीमा …

शिक्षकांना सामाजिक दायित्व, नैतिकता शिकवण्या आधी स्वतः आत्मपरीक्षण करा : प्र.ह.दलाल –

भुसावळ : राज्याचे उपमुख्मंत्री अजिद पवारयांनी शिक्षकांनी शनिवार, रविवार जादा तास घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढावे, असे सांगितले असतानाच राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष सुभाष …

लग्नाचे आमिष दाखवत परिचारिकेवर बलात्कार : मुक्ताईनगरातील तरुणाविरोधात गुन्हा –

मुक्ताईनगर : अमरावती जिल्ह्यातील 31 वर्षीय परिचारिकेवर लग्नाचे आमिष दाखवत पाच महिने अत्याचार करण्यात आला मात्र नंतर तरुणाने लग्नास नकार दिल्याने पीडीतेने तरूणाविरोधात मुक्ताईनगर पोलिस …

मॉल मधे वाईन विक्री वर बंदी करण्यात यावी – जिल्हाधिका-यांना निवेदन:

जळगाव – महाराष्ट्र शासनाने मॉल मधे विक्री करण्यास परवानगी दिली आहे या निर्णया चे पुर्ण विचार करावा व हा निर्णय मागे घेण्यात यावा या विषया …

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कामगिरी : चोरी गेलेली 28 लाखांची चांदी जप्त – मध्यप्रदेशातील चोरटे लवकरच जाळ्यात अडकणार- पोलिसांचा विश्वास ;

मुक्ताईनगर : साखर कारखाना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील घोडसगाव फाट्यावरील हॉटेलवर थांबलेल्या लक्झरी बसमधून तब्बल 40 किलोग्रॅम वजनाची 27 लाख 97 हजार पाचशे रुपये किंमतीची …

भुसावळात उद्या शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक :

भुसावळ – शिवसेना उपनेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ रोजी भुसावळ येथे विविध विकास कामांचे उद्घाटन करण्याचे योजले आहे. तसेच …

भुसावळात एकाचवेळी तीन घरे फोडली – दिवसा टेहळणी रात्री चोरी ; चोरट्यांकडून बंद घरांना लक्ष्य :

भुसावळ : शहरातील गजानन महाराज नगराजवळ एकाच वेळी चोरट्यांनी तीन घर फोडत चोरट्यांनी एका ठिकाणाहून दुचाकी लांबवल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. …

हिरकणी महीला मंच तर्फे वृक्ष संवर्धनाची शपथ घेत रथसप्तमी साजरी : महिलांना वाण म्हणून दिली रोपे :

भुसावळ – येथील आर्या फाउंडेशन संचलित हिरकणी महीला मंच तर्फे वृक्ष संवर्धनाची शपथ घेत महिलांनी हळदी कुंकू साजरे केले .प्रसंगी महिलांना विविध वृक्ष रोपे वाण …

भुसावळात स्कैन अभ्यासीकेत रमाई जयंती साजरी :

भुसावळ – येथील शिवाजी नगर भागातिल बुद्ध विहार स्थित स्कैन अभ्यासीकेत नुकतीच माता रमाई जयंती साजरी करण्यात आली .यावेळी बुद्ध वंदना करून माता रमाई यांच्या …