भुसावळात स्कैन अभ्यासीकेत रमाई जयंती साजरी :

भुसावळ – येथील शिवाजी नगर भागातिल बुद्ध विहार स्थित स्कैन अभ्यासीकेत नुकतीच माता रमाई जयंती साजरी करण्यात आली .
यावेळी बुद्ध वंदना करून माता रमाई यांच्या फोटोला हार घालुन अभिवादन करण्यात आले .
प्रमुख वक्त्या डीआरएम कार्यालयात कार्यरत श्रीमती भावना झा यांनी रमाई बद्दल त्यांचे जीवनचरित्र सांगितले तसेच
मुलांना चॉकलेट व १ली ते १० वीच्या वर्गातील विद्यार्थ्या करीता अभ्यासीकेत पुस्तके भेट दिले . तर सौ संगीता भामरे व प्रमोद निळे यांनीही मनोगत व्यक्त केले .
सुत्रसंचालन व रमाई बद्दल त्यांचे जीवनचरित्र सांगितले संगीता भामरे सूत्रसंचालन केले .
यावेळी आशा चोथमल व पंचशिला जाधव व पुष्पा चोथमल व नेहा चोथमल व आरती व दिपाली निले व संगीता चोथमल सर्व शिवाजीनगरवासीय नागरिक उपस्थित होते.