सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था व गौसेवा परिवार तर्फ वृक्षारोपण संपन्न ;

भुसावळ –सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था व गौसेवा परिवार तर्फे १५ आॅगस्ट निमित्त व संस्था अध्यक्ष सौ.राजश्री नेवे यांचे वाढदिवसा निमित्त तापी नदी परिसरातील रेणुका …

मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर आ. चंद्रकांत पाटलांचे जलसमाधी आंदोलन मागे –

वरणगाव – आमदार चंद्रकांत पाटील यांनी जलसमाधी आंदोलन सुरू असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सात दिवसात पाणी टाकण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिल्यामुळे …

भुसावळ डीआरएम कार्यालयातील लाचखोर मंडळ अभियंत्यांसह ओएसला 20 पर्यंत सीबीआय कोठडी –

भुसावळ – मंजूर झालेल्या दोन निविदांची वर्क ऑर्डर (स्वीकृतीपत्र) देण्यासाठी दोन लाख 40 हजारांची लाच स्वीकारताना भुसावळ रेल्वे डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंता (विशेष कार्य, वर्ग- …

वरणगाव येथील गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिवस साजरा ;

वरणगाव – येथील गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयात माजी सैनिक तथा माजी विद्यार्थी कैलास माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला . …

15 ऑगस्ट निमित्त उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्यांचा सन्मान :

भुसावळ –रेल्वेच्या एमओएच (टीआरएस) शेड मधील कर्मचारी रणजीतसिंग लिलाधर चौधरी वेल्डर यांनी रेल्वेत चांगली कामगीरी केल्याने त्यांना रेल्वे तर्फे शेडचे सिनीयर डी हिमांशू रामदेव यांनी …

स्व.जगदेवरामजी यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकाचे विमोचन – कोणत्याही कामाला ईश्वरीय कार्य समजणारे , उत्तम संघटक अशी ख्याती जगदेवरामजी यांची होती – प्रमुख वक्ते किशोर चौधरी.

भुसावळ – 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या विशेष दिनी अ.भा .वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेवरामजी उंराव यांच्या जीवन चरित्र वरील पुस्तकाचे विमोचन कन्या शाळा …

ओझरखेडा धरणाच्या पुर्नभरणासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचे जलसमाधी आंदोलन :

वरणगाव – ओझरखेडा धरणात तातडीने पाणी टाकावे, संबंधित निष्काळजी व बेजबाबदार अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व शेतकर्‍यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई वसूल करावी, या …

भुसावळ नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी सौ.सोनी बारसे बिनविरोध :

भुसावळ – नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत नगरसेविका सौ.सोनी संतोष बारसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी असलेले तहसीलदार …

भुसावळ रेल्वे प्रबंधक कार्यालयातील लाचखोर मंडळ अभियंत्यांच्या घरात सापडले 15 लाखांचे घबाड – नागपूर सीबीआयच्या कारवाईने रेल्वेतील लाचखोरांच्या गोटात खळबळ ;

भुसावळ : मंजूर झालेल्या दोन निविदांची वर्क ऑर्डर (स्वीकृतीपत्र) देण्यासाठी दोन लाख 40 हजारांची लाच स्वीकारताना भुसावळ रेल्वे डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंता (विशेष कार्य, वर्ग- …

भुसावळ रेल्वे विभागात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा :

भुसावळ – भुसावळ रेल्वे प्रबंधक कार्यालयांमध्ये 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . भुसावळ विभागिय रेल्वे प्रबंधक एस. एस. केडिया यांच्या हस्ते …

मध्य रेल्वेने भंगार (स्क्रॅप) च्या विल्हेवाटीतून ३९१.४३ कोटी रुपये कमावले-झिरो स्क्रॅप मिशनच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल ;

मध्य रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने “झिरो स्क्रॅप मिशन” सुरू केले आहे. कोविड-१९ महामारी असूनही मध्य …

साकेगावात प्रमुख प्रवेशद्वार रस्त्यांचे विस्तारीकरण व बारागाड्यांसाठी समांतर रस्ता बांधकामाला सुरुवात ;

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे प्रमुख प्रवेश द्वार रस्त्यांचे विस्तारीकरण व बारा गाड्या साठी समांतर रस्ता बांधकामाला सुरुवात प्रमुख रस्त्याचे विस्तारीकरण तथा समांतर रस्ता …

महात्मा गांधी विद्यालयात ध्वजारोहण चंद्रशेखर झोपे यांच्या हस्ते संपन्न ;

वरणगाव – येथील दी वरणगाव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय मध्ये संस्थेचे सचिव चंद्रशेखर झोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी संस्थेचे अध्यक्ष वंदना …

भुसावळात सीबीआय ट्रॅप : रेल्वे मंडळ अभियंता व ओएस जाळ्यात -दोन लाख 40 हजारांची लाच भोवली : नागपूर सीबीआयची कारवाई ;

भुसावळ : भुसावळ डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंता (विशेष कार्य, वर्ग- 1) एम.एल.गुप्ता व ओ.एस.संजय रडे यांना दोन लाख 40 हजारांची लाच घेताना नागपूर सीबीआयच्या पथकाने …

सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या परिवाराची काळजी घेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य- पालकमंत्री गुलाबराव पाटिल ;

भुसावळ- देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सैनिकाला मान-सन्मान दिलाच पाहिजे. सैनिकांप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव, कोणी सांगून नव्हे, तर आपल्या मनातून यायला हवी. सीमेवर लढताना मागे आपल्या …

भुसावळ शहर व परिसरात ७५ वा भारतीय स्वातंत्र्य दिन ठिकठिकाणी उत्साहात संपन्न :

भुसावळ –भुसावळ शहर व परिसरात ७५ वा भारतीय स्वातंत्र्य दिन शासकीय , निमशासकिय कार्यालय , शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था , राजकीय पक्ष कार्यालय यासह ठिकठिकाणी …

वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकांनी वृक्षसंवर्धनाकरीता झाडे लावावी- उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांचे आवाहन : भुसावळ शहर पत्रकार संस्था,निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळा तर्फे वृक्षारोपण संपन्न ;

भुसावळ – दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून पर्यावरणाचा -हास होत आहे , अश्या परिस्थितीत वृक्षरोपणा बरोबरच वृक्ष संवर्धनाची अत्यंत आवश्यकता असल्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे …

सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश – मोदींची घोषणा –

नवी दिल्ली –७५ व्या स्वातंत्र्यदिनाचा देशभरात उत्साह आहे. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. यामध्ये करोनापासून देशातील क्रीडा …

अन गुलाबरावांच्या गीतगायनाने श्रोते मंत्रमुग्ध

भुसावळ – जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भुसावळ येथे माजी सैनिकांच्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थिती दिली.यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत …

अन गुलाबरावांच्या गीतगायनाने श्रोते मंत्रमुग्ध ;

भुसावळ – जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भुसावळ येथे माजी सैनिकांच्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थिती दिली.यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत …

पालकमंत्र्यांच्या नादी लागाल तर शहरातही दिसणार नाही – गुलाबराव पाटलांनी दिला इशारा : प्रभाग 20 मध्ये विकासकामांचे लोकार्पण :

भुसावळ : भुसावळातील काही प्रवृत्ती अशा आहेत ज्या मुख्याधिकार्‍यांनाही त्रास देत आहेत. कुणी स्वतःला डाकू समजत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही, एवढेच नव्हे …