भुसावळ – वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेची नुकतीच दीपनगर येथे प्रदेश कार्यकारणी ची बैठक संपन्न झाली.कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी माजी मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर उपस्थित होते. सदर बैठकीत …
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्याबारावी परीक्षा निकाल मंगळवार, 3 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता जाहीर होणार असल्याची माहिती …
भुसावळ –तालुक्यातील काहूरखेडा शिवारात कंटेनर अपघातग्रस्त झाल्यानंतर काहूरखेडा शिवारातील नागरीकांनी मदतीसाठी धाव घेतली असता या कंटेनरमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याचे उघड झाले. …
यावल -दुचाकीच्या मागच्या चाकात स्कार्फ अडकल्याने अपघात झाल्याने महिलेचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. मयत पावलेल्या कल्पना सोनवणे आणि त्यांचे पती अनिल सोनवणे …
मुक्ताईनगर : नुकतेच कोकणात पावसाने दरडी कोसळून जीवित व वित्त हानी झाल्याच्या घटना ताज्या असून या घटनांची मुक्ताईनगर तालुक्यात पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आमदार चंद्रकांत …
वरणगाव : गेल्या दोन महिन्यांपूर्वीच वरणगाव स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले मात्र पहिल्याच पावसाळ्यात रस्त्याला खड्डे पडल्याने शासन निधीचा व पर्यायाने जनतेच्या पैशांचा चुराडा झाल्याच्या …
नागपूर –एका धक्कादायक घटनेने उपराजधानी चांगलीच हादरली आहे. केवळ साडे तीन तासात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका 16 वर्षांच्या मुलीवर गँगरेप झाला आहे. या गँगरेपमध्ये सहा …
जळगाव : उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेतील महेंद्र पांडूरंग राजपूत, त्याचा भाऊ उमेश व किरण शरद राजपूत (तिघे रा.मयुर कॉलनी, जळगाव) या तिघांची …
भुसावळ : पदभार घेण्यासाठी मुंबईत जाणार्या मध्य रेल्वेच्या नूतन जी.एम.यांचे भुसावळात रविवारी स्वागत करण्यात आले. जीएम अनिलकुमार लाहोटी हे रविवारी पठाणकोट एक्स्प्रेसने जात असतांना गाडी …
जळगाव जिल्हा पोलीस दलास 15 चारचाकींसह 38 दुचाकी सुपूर्दजळगाव – कोरोना काळात जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात अनेक पोलीस कर्मचारी बाधीत झाले तर काही मृत्यूमुखी पडले मात्र …
भुसावळ :- रेल्वे स्टेशन आवारातील लोहमार्ग पोलीस स्टेशनला दुपारी रेल्वे सुरक्षा बल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे गाडीत जबरी चोरी करीत असतांना आरोपीस ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलिसांच्या …
जळगाव – जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार आज दिवसभरात 04 बाधित रूग्ण आढळले आहेत. तर 04 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तसेच आजचे …
वरणगाव – लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊंचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांनी वरणगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रमप्रसंगी जिल्हाप्रमुख …
जळगाव जिल्ह्यात लसीकरणाने गाठला 10 लाखांचा टप्पा –जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. शिवाय नागरीकांच्या लसीकरणासही वेग देण्यात …
वरणगाव – भुसावळ तालुक्यातील पिंपंगाव खु॥ येथील महिला ज्योती अनिल सपकाळे या विवाहीतीने शनिवार दि ३१ रोजी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याने वरणगाव पोलीसात …
बोदवड (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात वेब मीडिया असोसिएशनला व वेब पोर्टल पत्रकार संघटन’ला जोरदार प्रतिसाद मिळत असून प्रत्येक तालुक्यात वेब पोर्टल पत्रकार मोठ्या संख्येने या संघटनेत …
भुसावळ – जोगलखेडा भानखेडा साकेगाव रस्त्यासाठी जिल्हा परिषदेतून अंदाजित 32 लक्ष रुपयांचा रस्ता मंजूर झालेला असून रस्त्याचे काम सुरू असून संपूर्ण खडी व माती वेगळी …
भुसावळ –राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व रिक्त जागा भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. मात्र अजून याबाबत राज्य शासनाकडून कार्यवाही झालेली नाही.सरकार …
जळगाव – जनमत प्रतिष्ठान कडून लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त तसेच अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा महापौर सौ जयश्री …
भुसावळरोटरी क्लब ही राष्ट्रीय स्तरावर काम करणारी संस्था आहे. जगातून पोलिओ निर्मूलन करण्यामधे रोटरीचे मोठे योगदान आहे. रोटरीच्या माध्यमातून सामाजिक कार्य नव्हे तर वैयक्तिक विकासा …
भुसावळ – ताप्ती एज्युकेशन संचलित भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ. नहाटा वाणिज्य महाविद्यालयात “लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती …