जळगाव –कोविड मुळे ज्या महिलांना आपला पती गमवावा लागला आहे. अशा महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ तातडीने उपलब्ध करुन द्यावा. त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी …
भुसावळ –श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव दादा गोगामेडी उद्या दिनांक ७ पासून 3 दिवस महाराष्ट्र दोऱ्यावर येत आहेत .त्यांचे सोबत राष्ट्रीय उपाध्यक्ष …
मुंबई –कोरोना कोविड १९ ची लाट ओसरली असल्यामुळे 22 जिल्ह्यात निर्बंध शिथील करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात डेल्टा व्हेरियंटची (Delta Variant) रुग्ण संख्या शुन्यावर …
भुसावळ –कोकण रेल्वेत रेल कामगार सेना व केआरसीईयु,एससीएसटी युतीचा रेल्वे मान्यताप्राप्त युनियनच्या निवडणूकीत 924 मतांनी विजय मिळवल्या बद्दल भुसावळातील रेल कामगार सेना कार्यालयात फटाक्यांची आतिषबाजी …
, जळगाव : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अॅड.यशोमती ठाकूर या शनिवार, 7 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. शनिवारी सकाळी 6.25 वाजता …
जळगाव – दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे घडत असतांना एसबीआय बँकेत केवायसी अपडेट करण्याचे सांगून ऑनलाईन लिंक व ओटीपीच्या माध्यमातून एका प्राध्यापिकेची १० हजारात फसवणूक केल्याची …
जळगाव – जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने तालुक्यातील वावडदा शिवारात बनावट दारूचा कारखाना उध्वस्त करत सुमारे २ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला …
भुसावळ : भुसावळ शहर पोलीस ठाणे हद्दीत धूम स्टाईल मोबाईल लांबवण्यात आल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणी गुरनं.107/2021 भादंवि 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल …
भुसावळ : महाराष्ट्रात झालेल्या महापुरामुळे अनेक नागरीक व शेतकरी विस्थापित झाले असून त्यांना सरकारतर्फे तातडीने मदत देण्यासह पुनर्वसन करावे, अशी मागणी वंचित बहुजन बहुजन आघाडीच्या …
भुसावळ – राज्य उत्पादन शुल्कच्या भुसावळ विभागाने मोहराळा फाट्याजवळ सापळा रचुन 3 लाख 13 हजार रुपयांचे मद्यार्क जप्त केले.याप्रकरणी वाहन चालक योगेश संजय पाटील (रा.पाडळसा, …
भुसावळ – वंचित बहुजन आघाडीच्या माजी जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ संगीता राजेंद्र भामरे यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत नुकताच भुसावळ नगरीचे शिल्पकार माजी आमदार संतोष चौधरी …
रावेर – तालुक्यातील पाल परिसरातील बर्डीपुरा भागात तारखेला दुपारी मित्रांसोबत पत्नीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून संतप्त पतीने पत्नीला लाकडी दांडग्याने मारहाण करून पत्नीची हत्या केल्याची घटना …
भुसावळ –खंडाळा येथील मुख्यमंत्री पेयजल योजना सुद्धा आता चौकशीच्या फेऱ्यात सापडली असून या योजनेचीही चौकशी करण्यात यावी असे निवेदन राष्ट्रीय दलित पँथरचे जिल्हा सरचिटणीस तथा …
जळगाव- जळगाव जिल्ह्यासाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी म्हणजे आज जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. तर 06 जणांनी कोरोनावर मात केली आहे . …
जळगाव : शिवसेनेच्या युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई आपल्या चौथ्या टप्प्यातील उत्तर महाराष्ट्रातील ‘युवा संवाद’ व पदाधिकारी बैठक दौर्याच्या निमित्ताने गुरुवार, 5 ऑगस्ट 2021 …
भुसावळ –महिला पतंजली व पर्यावरण सखीमंच भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने 4 ऑगष्ट रोजी जडी बूटी दिवस आचार्यश्रीं यांच्या जन्मदिवस साजरा करण्यात आला . यानिमित्त साकेगाव …
भुसावळ – शहरातील गजानन महाराज मंदिरा जवळील दत्तनगर भागातील तरुणास चार इसमांनी वांजोळा रोडवरील सार्वजनिक जागी दिनांक 3/8/2021 रोजी रात्री 09:00 वाजेच्या सुमारास नेऊन शिवीगाळ …
भुसावळ – आज सर्वचजण इंजीनिअर व डॉक्टर क्षेत्राकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. याक्षेत्रात अतिशय जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. नीट परिक्षेला देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी कीती विद्यार्थ्यांना …