भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरींच्या ८२ हजार कर्मचार्‍यांचे २९ रोजी उपवास ठेवून आंदोलन ; आयुध निर्माणींच्या खाजगीकरणाला विरोध :

भुसावळ (प्रतिनिधी )-देशभरातील आयुध निर्माणींचे निगमीकरण करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाच्या विरुद्ध सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील भुसावळ व वरणगाव आयुध निर्माणीसह देशभरातील ४१ निर्माणीतील ८२ हजार …

प.क.कोटेचा महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जागतिक पातळीवर व देशाअंतर्गत कोरोनाचे थैमान सुरू आहे मात्र ज्ञानदान व शैक्षणिक उपक्रमाची गरज लक्षात घेऊन येथील श्रीमती प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात इंग्रजी …

श्रीनगर भागात आर्सेनीक अल्बम ३० गोळ्‍या वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील श्रीनगर भागात माजी नगरसेवक दिपक धांडे यांच्या मार्फत आर्सेनीक अल्बम ३० या होमीयोपॅथीक गोळ्यांचे नागरिकांना घरोघरी जाऊन मोफत वाटप करण्यात आले.या गोळ्यांच्या …

भुसावळ प्रभाग क्र.२ मध्‍ये नागरिकांची तापमान व आक्‍सीजन मोजणी सुरू

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात कोरोना एका विस्फोटा सारखा वाढत असून वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आज दि.२७ मे पासून, वार्ड क्र. २ मधे सर्व नागरिकांचे शरीराचे तापमान …

अलहिंद इंफ्रास्ट्रक्चरतर्फे मुख्‍यमंत्री निधीला धनादेश ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील सामाजिक कार्यकर्ते व कंत्राटदार अशरफ खान हसन खान यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अलहिंद इंफ्रास्ट्रक्चर या संस्थेतर्फे कोरोना या महामारीच्या मदतीसाठी ५ हजार …

कृषी मंत्री दादा भुसे यांची मुक्ताईनगरला धावती भेट ; पोकरा योजनेत मुक्ताईनगर , बोदवड व रावेर तालुक्यातील उर्वरीत गावांचा समावेश करावा – दादा भूसे यांना निवेदन सादर ;

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)-जळगांव येथील आढावा बैठक आटपून अकोला येथील आढावा बैठकीसाठी जाणाऱ्या कृषी मंत्री दादा भुसे यांनी मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी धावती भेट …

जय गणेश फाऊंडेशन तर्फे आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील जय गणेश फाऊंडेशन तर्फे परिसरातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.शहरात सर्वत्र कोविड १९ च्या विषाणूमुळे कोरोनाच्या आजाराने कहर …

सर्वपक्षीयांनी कोरोनाच्या लढाईत एकत्र येवून लढा दया ; निवडणुका येतील तेव्हा राजकारण करु – पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील ; भुसावळकरांनी स्वतःची काळजी घ्यावी ; नियमांचे पालन करा ;

भुसावळ (प्रतिनिधी )- सर्वपक्षीयांनी कोरोनाच्या लढाईत एकत्र येवून लढा दया , ही वेळ राजकारणाची नाही , निवडणुका येतील तेव्हा राजकारण करु , जिव वाचला तर …

अ.भा.वर्षीय माहेश्वरी महिला संघटनेची गिनीज बुक मध्‍ये नोंद

. भुसावळ (प्रतिनिधी )-अखिल भारत वर्षीय माहेश्वरी महिला संगठन व गीता परिवाराच्‍या संयुक्‍त विद्‍यमानाने १५ दिवसीय ई संस्कार वाटिका प्रश्‍न मंजुषा कार्यक्रम घेण्‍यात आला होता.या …

जोगलखेडे-भानखेडे ग्रा.पं.तर्फे मास्क व सॅनिटायझर वाटप

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील जोगलखेडे-भानखेडे ग्रुप ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी भुसावळ तालुक्यातील जोगलखेडे-भानखेडे …

शिवचरण उज्जैनकर यांचे लॉकडाऊन काळातील नाविन्यपूर्ण उपक्रम ;

मुक्ताईनगर (प्रतिनिधी )- येथील शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर सर यांनी कोरोना महायुद्धजन्य परिस्थितीत लॉक डाऊनच्या या काळामध्ये विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत …

मध्य रेल्वेने गेल्या ६० दिवसांत ३००० रॅकमध्ये १,४७,७४१ वॅगनची केली वाहतूक;

भुसावळ (प्रतिनिधी )- रेल्वे सर्व राष्ट्रीय संकटकाळात नेहमीच अग्रणी असते. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मध्य रेल्वेने फ्रेट गाड्यांशिवाय पार्सल गाड्या सुरू केल्या आहेत. यासाठी नेशन्स सप्लाय …

रेल्वेच्या सामाजिक जाणिवेच्या प्रत्येक बाबतीत आरपीएफ अग्रगामी कोरोना योद्धा ; श्रमिक आणि सुरक्षित प्रवासासाठी आरपीएफची मदत ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना विषाणू या साथीच्या आजारा विरूद्ध सर्व देशभर सुरू असलेल्या युद्धाच्या वेळी मध्य रेल्वेचे रेल्वे सुरक्षा दल, सामाजिक जाणीव आणि प्रतिबंध या …

तलवार व चाॅपरने जीवे ठार मारण्याचा प्रयत्‍न,दोघांना तात्‍काळ अटक

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील अयान कॉलनी व ग्रीन पार्क भागातील तरुण वयोवृद्ध महिलेची मयत ठेवण्यासाठी गेले असता तू येथे कशासाठी बसलेला आहे याचा राग आल्याच्या …

शिक्षण समन्वय समितीच्या वतीने रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधांचे वाटप

भुसावळ(प्रतिनिधी )- तालुक्यातील शिक्षकांची कोरोना विषाणू विरुद्ध रोग प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी शिक्षण विभाग व शिक्षण समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज अल्बम अर्सेनिक थर्टी …

रद्‍द केलेल्‍या आरक्षण तिकिटाच्‍या परताव्‍यासाठी नियमात बदल!

भुसावळ (प्रतिनिधी )- रद्‍द केलेल्‍या आरक्षण तिकिटाच्‍या परताव्‍यासाठी नियमात रेल्‍वे प्रशासनातर्फे काही बदल करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने आरक्षण कार्यालयाचे कामकाज दि.२२ मे …

भुसावळात शिवसेना आपल्या घरी ; शिवसेनेने पुसले गरीबांचे अश्रु ; जिल्हा प्रमुख आ.चंद्रकांत पाटिल यांच्या माध्यमातून शिवसेना महिला आघाडीतर्फे गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तु वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-संपूर्ण जगासह भारतात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे या विषाणूचा झपाट्याने वाढणारा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्वत्र लॉकडाउन सुरु आहे, यामुळे गोरगरीब मजूर , हातावर …

रिंट मीडियासमोरील आव्हाने या विषयावर वेबसंवाद संपन्न आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाचक व वृत्तपत्रे यात नवसंबंध निर्माण करण्याचे अधिक प्रयत्न करावे लागतील – सहभागी मान्यवरांचे एकमत

देवगिरी –-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पत्रकारिता आणि त्यात छापील माध्यमांचे योगदान यावर नारद जयंतीचे औचित्य साधत आज दिनांक २५ मे रोजी देवगिरी विश्व संवाद केंद्र तर्फे …

हतनूर धरण जलाशयाला ‘रामसार’ आणि ‘मिश्र वारसा’ स्थळाचा दर्जा द्यावा – अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना चातक संस्थेने दिला प्रस्ताव ;

भुसावळ (प्रतिनिधी )-हतनूर धरण जलाशयाला ‘रामसार’ आणि ‘मिश्र वारसा’ स्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मुंबई सुनील लिमये यांच्याकडे चातक …

कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी मुस्लीम समाज बांधवांनी केली ईदच्या दिवशी दुवा ; घरातच केले नमाज पठन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहर व परिसरामध्ये यंदा अत्यंत साध्या पद्धतीने घरातच ईद साजरी करण्यात आली. कोरोना संकट दूर व्हावे, देशाची आर्थिक व्यवस्था बळकट व्हावी तसेच जनजीवन …

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात : नाशिककडे येताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या : गुन्ह्यातील दुचाकीही जप्त ;

जळगाव –मुलूंड येथून अकोल्याकडे पायी निघालेल्या कुटुंबातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना नशिराबादनजीक 19 मे रोजी घडली होती. अपहरणानंतर आरोपीने मुलीला लोणीजवळ सोडून …