अलहिंद इंफ्रास्ट्रक्चरतर्फे मुख्‍यमंत्री निधीला धनादेश ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील सामाजिक कार्यकर्ते व कंत्राटदार अशरफ खान हसन खान यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अलहिंद इंफ्रास्ट्रक्चर या संस्थेतर्फे कोरोना या महामारीच्या मदतीसाठी ५ हजार रूपयांचा धनादेश आज दि.२७ मे रोजी जिल्‍ह्‍याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्‍या सुपूर्द केले. यावेळी जिल्‍हाधिकारी डाॅ.अविनाश ढाकणे,जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक डाॅ.चव्हाण,डॉ.देवर्षी घोषाल,एक्‍सरे अधिकारी सरफराज तडवी आदी उपस्‍थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *