रोटरी क्लब ऑफ भुसावळचे वार्षिक इन्स्पेक्शन संपन्न ;


भुसावळ –
रोटरी क्लब ऑफ भुसावळचे वार्षिक इन्स्पेक्शन 3030 चे गव्हर्नर रोटेरियन शब्बीर शाकीर यांच्याद्वारे ऑनलाइन संपन्न झाले.
दिनांक 5/10/20 रोजी रोटरी क्लब भुसावळ क्लब ची ऑनलाइन डी जी व्हिजिट संपन्न झाली.
रोटेरियन शब्बीर शाकीर यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे प्रेसिडेंट गजानन ठाकूर, सेक्रेटरी डॉक्टर गिरीश कुलकर्णी, प्रेसिडेंट इलेक्ट रोटेरियन राजेंद्रकुमार फेगडे, खजिनदार रोटेरियन ऋषी शुकला, असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन धर्मेंद्र मेंडकी, यांच्याबरोबर सकाळी क्लोज मीटिंग घेतली त्यावेळी त्यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळ कामाची प्रशंसा केली डिस्टिक गव्हर्नर रोटेरियन शब्बीर शाकीर यांनी प्रेसिडेंट गजानन ठाकूर यांनी जी कामे आतापर्यंत केली आहे त्याचा लेखाजोखा घेतला त्यामध्ये त्यांनी रोटरी क्लब भुसावळ हा अतिशय उत्कृष्टपणे कार्य करीत आहे त्याचप्रमाणे भविष्यातही रोटरी क्लब भुसावळ यांनी याच प्रकारे काम करावे अशी इच्छा जाहीर केली वर्ष भराचे सर्व टार्गेट रोटरी क्लब ऑफ भुसावळ ने तीन महिन्यांमध्येच अचिव केले याबद्दल विशेष करून प्रेसिडेंट गजानन ठाकूर यांचे कौतुक केले.
संध्याकाळी रोटरी क्लब भुसावळचे सर्व सभासद व पब्लिक यांच्याबरोबर डिस्टिक गव्हर्नर रोटेरियन शब्बीर शाकीर यांनी ऑनलाइन संबोधित केले याप्रसंगी सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ भुसावळ सेक्रेटरी डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. रोटेरियन प्रेसिडेंट गजानन ठाकूर यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा प्रस्तुत केला यानंतर प्रोग्राम कमिटीचे चेअरमन डॉक्टर नारायण आर्वीकर यांनी आपला रिपोर्ट डिस्टिक गव्हर्नर रोटेरियन शब्बीर शाकीर यांच्या समोर प्रस्तुत केला, त्याच प्रमाणे ब्लड बँक आणि आय बँक यांच्या चेअरमन रोटेरियन डॉक्टर माया आर्वीकर यांनी आपला रिपोर्ट सादर केला , क्लब सर्विस प्रोजेक्ट चे प्रेसिडेंट रोटेरियन प्रदीप दवे यांनी आपला रिपोर्ट सादर केला यानंतर क्लासिफिकेशन कमिटीचे चेअरमन रोटेरियन सतीश अग्रवाल यांनी आपला रिपोर्ट सादर केला फेलोशिप कमिटीचे चेअरमन रोटेरियन पास्ट प्रेसिडेंट अरुण मांडळ कर यांनी आपला रिपोर्ट सादर केला शेवटी क्लब बुलेटीन चेअरमन डॉक्टर रवींद्र शुक्ला यांनी आपला रिपोर्ट सादर केला यानंतर असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन धर्मेंद्र मेंडकी यांनी डिस्टिक गव्हर्नर रोटेरियन शब्बीर शाकीर यांचा परिचय करून दिला
यानंतर रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्यावतीने डिस्टिक टी आर एफ फंडासाठी रुपये 10000 चा चेक रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे प्रेसिडेंट गजानन ठाकूर यांनी असिस्टंट गव्हर्नर धर्मेंद्र मेंडकी यांच्याकडे सुपूर्द केला.
यानंतर डिस्टिक गव्हर्नर रोटेरियन शब्बीर शाकीर यांनी आपले संबोधन केले आपल्या भाषणामध्ये त्यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे कौतुक केले ते म्हणाले गजानन ठाकूर यांनी जे रेकॉर्ड मेंटेन केले आहे ते अतिशय पारदर्शी व उत्कृष्ट आहे मला कोणत्या प्रकारे त्यामध्ये
उणीव दिसली नाही व त्यांनी जे बुकलेट मला पाठवले आहे ते अप्रतिम व मुद्देसूद प्रस्तुत केले आहे त्यांनी याच जोमाने व धडाडीने रोटरी क्लब भुसावळ चे कार्य राहिलेल्या नऊ महिन्यात करावे त्यांचे कार्य व्यवस्थित व शिकण्यासारखे आहे. पुढे ते आपल्या भाषणात म्हणाले प्रत्येक रोटेरियन यांनी सेवा भावी कामासाठी समाजामध्ये मिसळायला पाहिजे व आपण जे काम करतो ते लोकांपर्यंत पोहचवा याला पाहिजे.
यानंतर प्रेसिडेंट इलेक्ट्र रोटेरियन राजेंद्र फगडे यांनी आभार प्रदर्शन केले शेवटी राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम समाप्त झाला
या कार्यक्रमासाठी खालील रोटेरियन व रोटे रियान उपस्थित होते. रोटेरियन अरुण मंडळ कर, आशिष अग्रवाल, डॉक्टर नारायण आर्वीकर, डॉक्टर माया आर्वीकर, सारंग चौधरी, सतीश अग्रवाल, राजेश ए अग्रवाल महेश भराडे, विकास कात्यायानी, राजश्री कात्यायानी, राजेंद्र कुमार फेगडे, मदन बोरकर, राजीव सायगल, दयाघन राणे, गोपाल जी तिवारी, हेमंत नाईक, प्रकाश ठाकूर, ऋषी शुकला, डॉक्टर रवींद्र शुक्ला, आरती चौधरी, राजेश एम अग्रवाल, प्राध्यापक प्रदीप दवे, गोपीनाथ आयर, राजेंद्र पाटील, इत्यादी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मनोज गुळाईकर यांनी परिश्रम घेतले.रोटरी क्लब ऑफ भुसावळचे वार्षिक इन्स्पेक्शन 3030 चे गव्हर्नर रोटेरियन शब्बीर शाकीर यांच्याद्वारे ऑनलाइन संपन्न झाले.
दिनांक 5/10/20 रोजी रोटरी क्लब भुसावळ क्लब ची ऑनलाइन डी जी व्हिजिट संपन्न झाली.
रोटेरियन शब्बीर शाकीर यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे प्रेसिडेंट गजानन ठाकूर, सेक्रेटरी डॉक्टर गिरीश कुलकर्णी, प्रेसिडेंट इलेक्ट रोटेरियन राजेंद्रकुमार फेगडे, रोटेरियन ऋषी शुकला, व असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन धर्मेंद्र मेंडकी यांच्याबरोबर सकाळी क्लोज मीटिंग घेतली त्यावेळी त्यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळ कामाची प्रशंसा केली डिस्टिक गव्हर्नर रोटेरियन शब्बीर शाकीर यांनी प्रेसिडेंट गजानन ठाकूर यांनी जी कामे आतापर्यंत केली आहे त्याचा लेखाजोखा घेतला त्यामध्ये त्यांनी रोटरी क्लब भुसावळ हा अतिशय उत्कृष्टपणे कार्य करीत आहे त्याचप्रमाणे भविष्यातही रोटरी क्लब भुसावळ यांनी याच प्रकारे काम करावे अशी इच्छा जाहीर केली वर्ष भराचे सर्व टार्गेट रोटरी क्लब ऑफ भुसावळ ने तीन महिन्यांमध्येच अचिव केले याबद्दल विशेष करून प्रेसिडेंट गजानन ठाकूर यांचे कौतुक केले.
संध्याकाळी रोटरी क्लब भुसावळचे सर्व सभासद व व इतर सदस्य यांच्याबरोबर डिस्टिक गव्हर्नर रोटेरियन शब्बीर शाकीर यांनी ऑनलाइन संबोधित केले याप्रसंगी सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ भुसावळ सेक्रेटरी डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. रोटेरियन प्रेसिडेंट गजानन ठाकूर यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा प्रस्तुत केला यानंतर प्रोग्राम कमिटीचे चेअरमन डॉक्टर नारायण आर्वीकर यांनी आपला रिपोर्ट डिस्टिक गव्हर्नर रोटेरियन शब्बीर शाकीर यांच्या समोर प्रस्तुत केला, त्याच प्रमाणे ब्लड बँक आणि आय बँक यांच्या चेअरमन रोटेरियन माय आर्वीकर यांनी आपला रिपोर्ट सादर केला , क्लब सर्विस प्रोजेक्ट चे प्रेसिडेंट रोटेरियन प्रदीप दवे यांनी आपला रिपोर्ट सादर केला यानंतर क्लासिफिकेशन कमिटीचे चेअरमन रोटेरियन सतीश अग्रवाल यांनी आपला रिपोर्ट सादर केला फेलोशिप कमिटीचे चेअरमन रोटेरियन पास्ट प्रेसिडेंट अरुण मांडळ कर यांनी आपला रिपोर्ट सादर केला शेवटी क्लब बुलेटीन चेअरमन डॉक्टर रवींद्र शुक्ला यांनी आपला रिपोर्ट सादर केला यानंतर असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन धर्मेंद्र मेंडकी यांनी डिस्टिक गव्हर्नर रोटेरियन शब्बीर शाकीर यांचा परिचय करून दिला
यानंतर रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्यावतीने डिस्टिक टी आर एफ फंडासाठी रुपये 10000 चा चेक रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे प्रेसिडेंट गजानन ठाकूर यांनी असिस्टंट गव्हर्नर धर्मेंद्र मेंडकी यांच्याकडे सुपूर्द केला.
यानंतर डिस्टिक गव्हर्नर रोटेरियन शब्बीर शाकीर यांनी आपले संबोधन केले आपल्या भाषणामध्ये त्यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे कौतुक केले ते म्हणाले गजानन ठाकूर यांनी जे रेकॉर्ड मेंटेन केले आहे ते अतिशय पारदर्शी व उत्कृष्ट आहे मला कोणत्या प्रकारे त्यामध्ये प
उणीव दिसत नाही आहे व त्यांनी जे बुकलेट मला पाठवले आहे ते ते अप्रतिम व बोध घेण्यासारखे आहे त्यांनी याच जोमाने व धडाडीने रोटरी क्लब भुसावळ चे कार्य राहिलेल्या नऊ महिन्यात करावे त्यांचे कार्य व्यवस्थित व शिकण्यासारखे आहे. पुढे ते आपल्या भाषणात म्हणाले प्रत्येक रोटेरियन यांनी सेवा भावी कामासाठी समाजामध्ये मिसळायला पाहिजे व आपण जे काम करतो ते लोकांपर्यंत पोहचवा याला पाहिजे.
यानंतर प्रेसिडेंट इलेक्ट्र रोटेरियन राजेंद्र फगडे यांनी आभार प्रदर्शन केले शेवटी राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम समाप्त झाला
या कार्यक्रमासाठी खालील रोटेरियन व रोटे रियान उपस्थित होते. रोटेरियन अरुण मंडळ कर, आशिष अग्रवाल, डॉक्टर नारायण आर्वीकर, डॉक्टर माया आर्वीकर, सारंग चौधरी, सतीश अग्रवाल, राजेश ए अग्रवाल महेश भराडे, विकास कात्यायानी, राजश्री कात्यायानी, राजेंद्र कुमार फेगडे, मदन बोरकर, राजीव सायगल, दयाघन राणे, गोपाल जी तिवारी, हेमंत नाईक, प्रकाश ठाकूर, ऋषी शुकला, डॉक्टर रवींद्र शुक्ला, आरती चौधरी, राजेश एम अग्रवाल, प्राध्यापक प्रदीप दवे, गोपीनाथ आयर, राजेंद्र पाटील, इत्यादी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज गुळाईकर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *