भाविकांनी घेतले बंद दारातून लाडक्या विठुचे दर्शन ;

भुसावळ-(प्रतिनिधी ) –पांडुरंग पांडुरंगनाम असावे मुखात…।पंचप्राण होती गोळातुझ्या किर्तने कारण…।।धरतोस आम्हावरीतुझ्या कृपेची सावली…।आम्हा लेकरांची देवातू तर विठू माऊली…।।कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विषाणूचा फैलाव रोखण्याकरीता गर्दी होवू नये …

इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचे ऑनलाईन पदग्रहण

भुसावळ (प्रतिनिधी )-इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा पदग्रहण समारंभ मंगळवार, ३० जून रोजी ऑनलाईन झूम मिटींग द्वारे साजरा करण्यात आला .सन २०२०-२१ या वर्षासाठी नूतन …

जळगावात आढळली भुसावळातील बेपत्ता वृद्ध महिला

भुसावळ(प्रतिनिधी )-येथील आशिया महामार्गावरील नवोदय विद्‍यालय कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली ६० वर्षीय वृद्ध महिलेचा दुसर्‍या दिवशी शोध लागला असून ही वयोवृद्ध महिला जळगाव येथील राजकमल …

भुसावळ शहर काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाद्वारे शहरातील डॉक्टरांचा डॉक्टर्स डे निमित्त सत्कार

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अँड.संदिपभैय्या पाटिल यांचे आदेशान्वये भुसावळ शहर काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाद्वारे बुधवार १ जुलै रोजी डॉक्टर दिना निमित्त शहरातील …

मा.आ.संतोष चौधरी व गटाने खोटे आरोप- प्रत्‍यारोप करू नये -भाजप पत्रपरिषदेतील सुर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सत्ताधा-यांवर खोटे नाटे आरोप लावणा-या विरोधक व माजी आमदार संतोष चौधरी यांनी आता हे सर्व सोडून शहरातील विकास कामांसाठी पुढाकार घ्‍यावा असा सुर …

शेतीमातीशी संबंधित कवितेत पेरले स्त्रीचे कष्ट -कल्पना दुधाळ : ऑनलाईन संवाद सत्रात रोज मातीत राबणाऱ्या स्त्रीचे झाले दर्शन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता शेतकरी महिला अत्यंत कष्टाची कामे करत असतात. रोज मातीत राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत कवितेतून मांडावे …

दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र पूर्ववत सुरू करावे – शिवसेनेची मागणी ; ऊर्जामंत्री यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र पूर्ववत सुरू करावे तसेचअचानक पणे बंद केलेला कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाइमचा मोबदला त्वरित सुरू करावा व वाढणारी बेरोजगारी थांबवावी अशी मागणी …

कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भुसावळ प्रांताकडून एफआयआर दाखल करण्याच्या धमक्या ; कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांचा आरोप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भुसावळ प्रांताधिकारी यांचेकडून वारंवार एफआयआर दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात नसल्याचा आरोप संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी केला …

भुसावळ कोवड सेंटर मधून ६० वर्षिय वृद्ध महिला बेपत्ता ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील नवोदय विद्यालयातील कोविड सेंटर बदल ६० वर्षीय महिला गायब झाली आहे . त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील भोंगळ कारभार पुन्हा उघड्यावर आला असून या …

श्री संत मुक्ताई पादुका पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान

मुक्ताईनगर (प्रतिनिधी )-आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनाची परंपरा असलेल्या मानाच्या सात पालख्यातील व संत परंपरेत लडिवाळ असलेल्या आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याचे आमदार चंद्रकांत …

कंडारीच्या युवकाचा वाघूर धरणात बुडाल्याने मृत्यू ;

भुसावळ (प्रतिनिधी )-वाघूर धरणात बुडाल्याने जळगाव तालुक्यातील कंडारी येथील फिरोज लतीफ देशमुख वय २२ या युवकाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे रविवारी हा युवक धरणात बुडाल्यानंतर …

वरणगावातील राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र परत न दिल्यास जेलभरो आंदोलन ; वरणगाव भाजपाचा इशारा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भाजपा शासन काळात हतनूर येथे वरणगाव पोलिस प्रशिक्षण केंद्राला १९९९ मध्ये युती सरकारला मंजुरी मिळाली होती मात्र नंतर पोलिस प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता नसल्याची …

खंडाळ्यात गावठी दारू जप्त ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील खंडाळा येथे मरीमाता मंदिरामागील शेतातूनगावठी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी कारवाई करीत संशयीत आरोपी किशोर रमेश महाजन यास अटक …

चांगुलपणाचा शोध बापू गुरूजींच्या रूपाने पूर्ण – डॉ. प्रतिमा इंगोले : ऑनलाईन संवाद सत्रात उलगडली गढी

भुसावळ (प्रतिनिधी )-सध्या भौतिक सुखसोयींनी कळस गाठला आहे. माणूसपणाचा अभाव आढळत आहे. अशावेळी मानवतेचे प्रतिक वडाचे झाड, पर्यावरणाचे प्रतिक वाननदी व संस्कृतीचे प्रतिक असलेली गढी …

भुसावळ रेल्वे विभागात ७८ रेल्वे कर्मचारी सेवा निवृत्त ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –भुसावळ रेल्वे विभागात मंगळवार ३० जून रोजी ७८ कर्मचारी रेल्वेतील प्रदीर्घ सेवाचे यशस्वी योगदान देवून सेवा निवृत्त झाले.आजच्या या कोरोना प्रादुर्भावामुळे समारंभाचे …

आमदार निधीतून पालिका रुग्णालयास मेडिकल साहित्याचे वितरण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील भारतीय जनता पार्टी आमदार संजय सावकारे यांच्या आमदार निधीतुन मंगळवार ३० रोजी नगरपालिका दवाखान्यात बेड साईट कर्टन,बायो वेस्ट ट्राॅली, बेड साईड लाॅकर, …

देऊळ बंद : पंढरीचा पांडुरंग बंदिवासात : आषाढीवर कोरोनाचे सावट : भाविकांच्या आनंदावर विरजन : १६९ वर्षात पहिल्यांदा मंदिर बंद

भुसावळ (प्रतिनिधी) – आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेले भाविक भक्त आषाढी एकादशीची वाट पहात असतात. ‘याची देही याची डोळा’ अशा या आनंदाच्या सुख सोहळ्याला …

भुसावळ काँग्रेस कमिटीतर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-वरणगांव (हतनूर )ता.भुसावळ येथील राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्र हे वरणगांवलाच कार्यान्वित करावे ,तसेच यासाठी भुसावळ तालुका काँग्रेस कमिटीद्वारे व औरंगाबाद येथील सायबर …

भुसावळात अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजसह इतर कोर्सेस सुरू

भुसावळ ( प्रतिनिधी ) –येथील आर्या फाऊंडेशन संचलितच्या वतीने भुसावळ येथील पांडूरंग टॉकीजच्या मागे श्री व्यंकटेश बालाजी मंदिरासमोर अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजसह योग व निसर्गोपचार, अल्ट्रासाऊंड …

हिल गँगचे मध्य रेल्वेचे घाटांतील योद्धे ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वेच्या भोर घाट (कर्जत आणि खंडाळा दरम्यान) आणि थूल घाटातील (कसारा आणि इगतपुरी दरम्यान) सर्वात आव्हानात्मक कार्यभार करणारी हिल गँग त्यांच्या रॉक …

अहमदाबाद- गोरखपुर विशेष गाड़ीच्या वेळेमध्ये बदल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-दिनांक 01.06.2020 पासून सुरु करण्यात आलेली गाड़ी क्रमांक 09089 / 09090 अप डाउन अहमदाबाद – गोरखपुर या विशेष गाड़ीच्या वेळेमध्ये दिनांक १ जुलै …