भुसावळ (प्रतिनिधी )-
महाराष्ट्र राज्य, चंदेले कतिया समाज महासंघाचे जिल्हा स्तरीय युवा पदाधिकाऱ्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली,
यात योगेंद्र हरणे युवा अध्यक्ष, विजय दमाडे उपाध्यक्ष, विनोद सेजकर कोषाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.दि 14 रोजी आयोजित केलेल्या चदेले कतिया समाज ची बैठकीत अध्यक्ष नर्मदाप्रसाद मडलेकर, हेमराज लामकुचे, राजेंद्र दमाडे, गोविंद मडलेकर, जितेंद्र पाटणकर, शाम लखोरे, मुकेश पाटणकर, राहुल मडलेकर, भगवान झिझोरे, सुनिल हरणे, केशव पाटणकर उपस्थित होते.



