मुंबई-गोरखपुर साप्ताहिक विशेष गाडीचा विस्तार :

मुंबई-
05402/05401 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर स्पेशल रेल्वेचा विस्तार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 05401 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल ट्रेन 11, 18 व 25 ऑगस्ट रोजी धावणार आहे. 05402 लोकमान्य टिळकटर्मिनस-गोरखपूर विशेष गाडी 13, 20 व 27 ऑगस्ट रोजी धावणार आहे.

केवळ आरक्षीत तिकीट असलेल्या प्रवाशांना गाडीत प्रवेश दिला जाणार आहे शिवाय कोविड 19 नियमांचे प्रवाशांना पालन करावे लागणार आहे.