राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त उद्या भुसावळात भव्य प्रतिमा पूजन व रक्तदान शिबिर सोहळयाचे आयोजन ;


भुसावळ – शहरातील रेल्वे स्टेशन समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन सोहळा व भव्य रक्तदान शिबिर मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान शिबीर बुधवार रेल्वे स्टेशन समोरील
तरी सर्व सखल मराठा समाज बांधवांनी उपस्थित रहावे ही विनंती.
दिनांक 12/01/2022
बुधवार रोजी 10 ते 2 या वेळेत
स्थळ रेल्वे स्टेशन समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ,भुसावळ येथे आयोजित करण्यात आले आहे . तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सखल मराठा समाज भुसावळ तालुका मराठा सेवा संघ, भुसावळ यांनी केले तर
या उपक्रमात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी अवश्य रक्तदान करावे असे आवाहन अध्यक्ष ॲड निलेश भंडारी यांनी केले आहे.