जिल्हा बँक निवडणुकीत चक्क पाठिंबा जाहीर केलेल्या उमेदवाराचा विजय – राजकीय चित्र पालटल्याने खळबळ : अवघ्या एका मताने जनाबाई महाजन यांचा विजय ;

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी आठ वाजता सुरूवात झाल्यानंतर सर्वाधिक खळबळ रावेरातील निकाल जाहीर झाल्यानंतर उडाली. रावेर मतदार संघाच्या लागलेल्या निकालाची …

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भुसावळ विकासो मतदार संघातून आमदार संजय सावकारे यांनी दणदणीत विजय –

भुसावळ – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भुसावळ विकासो मतदारसंघातून आमदार संजय सावकारे यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या …

स्वर्गीय नानासाहेब देविदास फालक यांना वाहिली अनोखी आदरांजली. भुसावळ कला विज्ञान आणि पू.ओं. नाहाटा महाविद्यालयात ‘ कार्यसंस्कृती अभियानास पहिल्याच दिवशी प्रारंभ :

भुसावळ – येथील ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष स्वर्गीय नानासाहेब देविदास फालक यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भुसावळ कला विज्ञान आणि पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात कार्यसंस्कृती …

जळगावात चौघुले प्लॉट भागात तरुणाची हत्या

जळगाव – शहरातील चौघुले प्लॉट भागात रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका सलून दुकानदार तरुणाची चॉपरने सपासपा वार करून निघृणपणे हत्या करण्यात आली. तरुणाला गंभीर …

फेकरी उड्डाण पुलावर दुचाकींचा अपघात ; चार जण जखमी;माजी आमदार संतोष चौधरीं यांचे मदतीने जखमी गोदावरी रुग्णालयात दाखल ;

भुसावळ – तालुक्यातील फेकरी उड्डाण पुलावर दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने या अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना दि.२१ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजे …

भुसावळातील 22 वर्षीय युवतीवर अत्याचार : एकाविरोधात गुन्हा –

भुसावळ : लग्नाचे आमिष दाखवत शहरातील 22 वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आला मात्र विवाहास आरोपीने नकार दिल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणीने शहर पोलिसात धाव …

पुढील चौकशीला सहकार्य करेल – ग्रामसेवक निकम ; किन्हीं ग्रामपंचायत बोगस भरती प्रकरण:

खंडाळा ता.भुसावळ (वार्ताहर) :- किन्ही ग्रामपंचायत बोगस भरती प्रकरणी ग्रामसेवक संदीप निकम यांनी सांगितले . भरती प्रकियेच्या चौकशी बाबत मला संबंधित अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचा …

पुन्हा एकदा बस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

बस आंदोलनाचा वणवा आता भडकला आहेत. तसेच, त्यात आर्थिक परिस्थितीमुळे हतबल कर्मचारी टोकाचे पाऊल उचलत आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या पेठ आगारातील आणखी एका चालकाने कमी पगारामुळे …

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता पीएम किसान सन्मान निधीबद्दल दिली मोठी माहिती, “या” तारखेपर्यंत खात्यात २००० रुपये पोहोचतील;

शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागात एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आत्तापर्यंत आम्ही पीएम किसान सन्मान निधीमधून १ लाख ६२ हजार कोटी …

वीज पुरवठ्याच्या समस्या सोडविण्यासाठी थेट दारात येणार कर्मचारी –

जळगाव : विजेसंबंधीच्या तक्रारी सोडवण्यासाठी आता थेट महावितरणचे कर्मचारी तुमच्या दारात येणार आहे. सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसह सर्व ग्राहकांच्या वीजेसंबधी अडचणी …

दारूबंदीसाठी वावडद्यातील महिला खवळल्या ; ग्रामसभेत ठराव मंजूर : ५० पेशा जास्त महिला ग्रामपंचायत कार्यालयावर चालून गेल्या :

जळगाव – तालुक्यातील वावडदा येथे आज अवैध धंदे आणि बेकायदा दारू विक्रीवरून संतप्त झालेले ग्रामस्थ आणि महिलांनी तात्काळ ग्रामसभेच्या आयोजनासाठी भाग पाडून दारूबंदीचा ठराव मंजूर …

अमरावती आणि सुरत दरम्यान द्वि-साप्ताहिक अतिजलद ट्रेन पूर्ववत

रेल्वेने पुढील सुचनेपर्यंत अमरावती आणि सुरत दरम्यान सुपरफास्ट द्वि-साप्ताहिक ट्रेन पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढीलप्रमाणे: – ट्रेन क्रमांक 20925 अतिजलद द्वि-साप्ताहिक ट्रेन दि. …

तृतीयपंथी तरुणाने संपवली जीवनयात्रा

जळगाव : जळगाव शहराच्या रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या तृतीय पंथीय तरुणाने दुपारी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपुष्टात आणली. विक्रम मनोहर खारका (22) रा. रामेश्वर कॉलनी …

चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील मुद्देमाल मूळ तक्रारदाराला परत – जळगाव जिल्हापेठ पोलिसांची कामगिरी : जिल्हा पोलीस अधीक्षकांची उपस्थिती

जळगाव : शहरातील विविध भागातून चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपींकडून चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याहस्ते मूळ मालकांना सोन्याचे …

हे तर उशिरा सुचलेले शहाणपण – कृषी कायद्यांच्या निर्णयावरून खडसेची टिका :

रावेर : केंद्र सरकारने कृषी संबंधात पारीत केलेले तीन कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकर्‍यांचा एकजुटीचा आहे मात्र हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका …

संजय राऊतांचे मोठे विधान : तर 450 शेतकर्‍यांचे वाचले असते प्राण !

मुंबई : शेतकर्‍यांसाठी पारीत तीन कृषी कायदे अखेर मोदी सरकारने रद्द केल्यानंतर शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या निर्णयानंतर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय …

मोठी बातमी .. अखेर तीनही कृषी कायदे घेतले मागे; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची केली आहे. आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज …

समाजात तेढ निर्माण करण्यापेक्षा सलोखा व शांतता प्रस्तापित करा – डिवाएसपी सोमनाथ वाघचौरे : शांतता समिती बैठकीत केले आवाहन –

भुसावळ- समाजात तेढ निर्माण करण्यापेक्षा सलोखा व शांतता प्रस्तापित करा असे आवाहन करीत काही विघ्नसंतोषी लोक सोशल मिडियाच्या माध्यमातून समाजात जातीय तेढ निर्माण करत असतात, …

जळगाव जिल्ह्यातील 162 ग्रामपंचायतीच्या 229 जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित – अठरावं सरलं…! मतदार यादीत नाव नोंदवलं ?

जळगाव – राज्य निवडणूक आयोगाच्या 17 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिकत् झालेल्या जळगाव जिल्ह्यातील 162 ग्रामपंचायतीमधील 229 जागांसाठी …

प्रादेशिक परिवहन विभागातर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी नियंत्रण कक्ष ;

जळगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आठ नोव्हेंबर 2021 पासून बेमुदत संप पुकारलेला आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून नियंत्रण कक्ष कार्यान्वित …

भुसावळात जिल्हा कॉग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागातर्फे माजी पंतप्रधान स्व .इंदीरा गांधी यांची जयंती साजरी ;

भुसावळ – जळगाव जिल्हा कॉग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभाग व राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालयाचे संयुक्त विदयमाने भारताच्या प्रथम महिला प्रधानमंत्री आर्यन लेडी स्व. इंदीरा गांधी …