एम आय तेली स्कुलमध्ये सावित्रीबाई जयंती उत्साहात साजरी :

भुसावळ – येथील खडका रोडवरील एम आय तेली इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये नुकतीच सावित्रीबाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .प्रारंभी मुख्याध्यापक वाजिद सर यांचे हस्ते सावित्रीबाई …

भुसावळातील शिक्षिका अंजुम खान बेस्ट वुमन अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित :

भुसावळ – येथील एम आय तेली इंग्लिश मिडीयम या शाळेतील आदर्श शिक्षिका अंजुम खान यांना नुकताच अमरावती येथील संस्थेतर्फे बेस्ट वुमन अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात …

बुलढाणा येथील पैंग्नागा संस्थेच्या अध्यक्ष नीता हिवाळे क्रांतिज्योति सावित्री रत्न आदर्श पुरस्काराने सन्मानित ;

भुसावळ – सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बुलढाणा ( नाद्रकोळी ) येथील पैंग्नागा संस्थेच्या अध्यक्षसौ नीताअनिल हिवाळे यांना नुकताच क्रांतिज्योति सावित्री माईची आदर्श …

विधितज्ञ अँड प्रिया अडकमोल यांना क्रांतिज्योति सावित्री रत्न आदर्श पुरस्कार ;

भुसावळ – विधी सेवा समिती मध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल येथील विधितज्ञ अँड प्रिया रमेश अडकमोल यांना नुकताच क्रांतिज्योति सावित्री माईची आदर्श लेक पुरस्कार …

भुसावळच्या विजय फिरके यांनी सतत 72 तास सायकल चालवत पूर्ण केले चक्क 1000 किमी अंतर”

भुसावळ – स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या विजय फिरके यांनी बडोदा सायकल क्लब आयोजित 1000 किमी सायकलिंग स्पर्धेमध्ये यश संपादन केले. त्यासाठी त्यांनी 72 तास सायकलिंग …

महिला पर्यावरण सखी मंच तर्फे जिल्ह्य़ातील पहिली सीड बँक भुसावळला सुरु : कौतुकास्पद उपक्रम :

भुसावळ – वृक्ष लागवड होऊन निसर्गात होणारा -हास थांबणे हाच उद्देश ठेवून महिला पर्यावरण सखी मंचने प्लांट बँक नंतर आता सीड बँक सुरू केली आहे.प्रत्येक …

नाहाटा महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्प 2022-2023 कार्यशाळा संपन्न,

भुसावळ प्रतिनिधी -भुसावळ येथील कला ,विज्ञान आणि पु .ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग आणि नियोजन अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय केंद्रीय अर्थसंकल्प …

वरणगावमध्ये शिवसेना सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद : घर घर शिवसैनिक’ पंधरवड्याचा शुभारंभ, पहिल्याच दिवशी 195 सदस्यांची नोंदणी :

वरणगाव – वरणगाव शिवसेनेतर्फे आजपासून 1 ते 15 फेब्रुवारीपर्यंत ‘घर घर शिवसैनिक’ पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी 195 शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी होऊन उस्फुर्त …

बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत गावठी कट्टयासह तिघांना अटक :

भुसावळ – बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांना सोमवार रोजी रात्री गोपनीय माहिती मिळाली होती की बाजारपेठ हद्दीतील तुषार किशोर खरारे,कमलेश किशोर खरारे, विजय संजय …

सांगवी खुर्द अत्याचार प्रकरण : आरोपीची कोठडीत रवानगी –

भुसावळ : यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना 26 जानेवारी रोजी उघड झाली होती. या प्रकरणी दोन …

भुसावळ रेल्वे स्कुलची तनुष्का साळवे हिचा महाव्यवस्थापक लाहोटी यांचे हस्ते सत्कार :

भुसावळ – येथील रेल्वे स्कूल मधील विद्यार्थिनी तनुष्का शरद साळवे हिने गेल्या वर्षी सन 2020-21 इयत्ता ११वी मध्ये (सीबीएससी बोर्ड) स्कुलमधून 97. 6 टक्के गुण …

भुसावळात चाकू हल्ला :

भुसावळ – शहरातील बाजारपेठ हद्दीतील जामनेर रोड वर रात्री 9.30 वाजेच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी एकावर चाकू हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली . …

सातवीच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी “सत्कृत्य ” अंतर्गत केला सोमनाथ परिसराचा काही भाग स्वच्छ : कार्याची दखल घेत डायटचे अधिकारी शैलेष पाटील यांनी घेतली भेट :

भुसावळ- येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील इयत्ता सातवी मध्ये शिकत असणाऱ्या रेश्मा विठ्ठल पाटील आकांक्षा विठ्ठल पाटील तसेच अक्षदा वाघ या विद्यार्थ्यांनी व आई सौ .लीना …

आगामी निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदिनिशी उतरणार ; जोमाने कामाला लागा – जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांचे आवाहन: भुसावळ शहरात पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांची बैठक संपन्न:

भुसावळ : वंचित बहुजन आघाडीची जिल्हा बैठक सोमवारी शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या अध्यक्षेखाली झाली. आगामी काळात होवू घातलेल्या नगर पंचायत, जिल्हा परीषद, पंचायत …

महाराष्ट्र सरकार कायम विद्यार्थी हितांच्या निर्णयांना प्राधान्य देते – जिल्ह्यातील इयत्ता 10 आणि इयत्ता 12 वीच्या विद्यार्थी आणि पालकांनीं शांतता राखावी – महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्रा. विनोद गायकवाड यांचे आवाहन :

महाराष्ट्र सरकार कायम विद्यार्थी हितांच्या निर्णयांना प्राधान्य देते –जिल्ह्यातील इयत्ता 10 आणि इयत्ता 12 वीच्या विद्यार्थी आणि पालकांनीं शांतता राखावी – महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना …

यावलच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या : वरणगाव शिवसेनेतर्फे निदर्शने : पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे केली मागणी

भुसावळ – यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने समजमन सुन्न झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवार रोजी वरणगाव शहर शिवसेनेच्या वतीने पोलीस स्टेशनच्या बाहेर …

ट्रकची जोरदार धडक : महिला जागीच ठार : भुसावळातील दुर्दैवी घटना :

भुसावळ – शहरातील यावल रोड वरील राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या कार्यालयासमोर पायी जाणाऱ्या महिलेला ट्रकने जोरदार धडक दिल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना सकाळी ८.३० …

भावनगर मेल एक्सप्रेसमध्ये दरोडा : पाच आरोपी जाळ्यात –

कल्याण : रेल्वे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे काकीनाडा एक्सप्रेसमध्ये टाकण्यात आलेल्या दरोड्याच्या प्रयत्नातील आरोपींना पकडण्यात यंत्रणेला यश आले आहे. काकीनाडा भावनगर मेल एक्सप्रेसमध्ये मध्ये लूटपाट करणाऱ्या तबरेज …

कोरोना लस घेतलेल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाची बातमी –

कोरोना संसर्गजन्य व्हायरसने संपूर्ण जगाला चिंतेत ढकले असतांना कोरोनावर उपचार म्हणून सध्यातरी कोरोना लस एकमेव पर्याय म्हणून आहे. देशभरात लस घेण्याबाबत सरकार अहवान करीत आहे, …

जिल्ह्यात नव्याने तब्बल 206 कोरोना बाधित; 423 जणांची कोरोनावर मात –

जळगाव –राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 206 बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर 423 जणांनी …

भुसावळात चोरांचा सुळसुळाट : जुन्या एमआयडीसीत लाखोंची चोरी : नागरिकांमध्ये भीती : पोलिसांना चोरांचे आव्हान ;

भुसावळात चोरांचां सुळसुळाट जुन्या एमआयडीसीत लाखोंची चोरी : .भुसावळ – शहरातील वरणगाव रोडवरील जुनी एमआयडीसी मध्ये रात्री वायर बनविणाऱ्या कंपनीमध्ये चोरट्यांनी खिडकीतून प्रवेश करून पाच …