शिव मंडळ,शिव प्रतिष्ठान व शिवसेना शाखा लक्ष्मी चौक मित्र परिवारातर्फे स्वातंत्रदिन उत्साहात साजरा :

भुसावळ – १५ ऑगष्ट रोज़ी स्वतंत्रता दिवसाच्या ७५ व्या अमृत महोत्सव व स्वतंत्रता दिवस प्रति वर्षी प्रमाणे अत्यंत हर्षोल्हासात व आंनदाने साजरा करण्यात आला .मागील …

प्रा. जे. डी. महंत राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित :

भुसावळ – येथील रहिवासी व सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथील प्रा. जितेंद्र दगडूगीर महंत यांना नुकताच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मार्फत राज्यस्तरीय …

भुसावळात स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा ; सखी श्रावणीचा स्तुत्य उपक्रम : ७५ वृक्षरोपे संवर्धनाचा वसा घेत दिला पर्यावरणाचा संदेश ;

भुसावळ- येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था व पर्यावरण जागर प्रतिष्ठान संस्थे तर्फे स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्त आज १५ ऑगष्ट रोजी ७५ …

भुसावळ डिविजन मधील जळगाव रेल्वे स्टेशन वर 14 ऑगस्ट विभाजन विभिषिका स्मृती दिवसानिमित्त प्लॅटफॉर्म क्र 3 वर प्रदर्शनाचे आयोजन :

भुसावळ- भुसावळ डिविजन मधील जळगाव रेल्वे स्टेशन वर 14 ऑगस्ट विभाजन विभिषिका स्मृती दिवसानिमित्त प्लॅटफॉर्म क्र 3 वर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन यावेळी …

लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर काशी एक्स्प्रेस या ट्रेनच्या थांब्याला नांदगाव येथे व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा

भुसावळ – राज्यमंत्री ना . रावसाहेब दादाराव पाटील दानवे, रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री आणि डॉ. भारती प्रविण पवार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, यांनी …

नाहाटा महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत 14 ऑगस्ट “विभाजन विभिषिका स्मृतिदिन” निमित्त कार्यक्रम संपन्न ;

भुसावळ – भारताची फाळणी ही कुटनिती इंग्रजांची” प्रा. डॉ. पंकजकुमार प्रेमसागर आज स्वातंत्र्याच्या 75 री मध्ये संपूर्ण भारत न्हाऊन निघाला आहे.’ हर घर तिरंगा’ अंतर्गत …

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 धावपटू धावले एकत्र एकाच वेगात: देशभक्तीच्या घोषणांनी नागरिकांमध्ये उत्साह द्विगुणित” :भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे फ्रीडम रन’ संपन्न

“ भुसावळ – केवळ भारतातच नव्हे तर जगभरातून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित होत आहेत. सरकारी कार्यालये त्यामध्ये आघाडीवर आहेत. भुसावळात देखील भुसावळ …

वरणगांव आयुध निर्माणीत सहप्रबंधकाला मारहाण पोलीसात गुन्हा दाखल :

वरणगाव – येथील आयुध निर्माणीत कार्यरत असलेले सह प्रबंधक यांच्यावर उप प्रबधक यांनी मारहाण करून जखमी केले आहे हि घटना दुपारी पावणे बारा वाजेच्या दरम्यान …

भुसावळात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख स्व.राजेंद्र दायमाजींच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन सभा –

भुसावळ : शिवसेना माजी जळगाव जिल्हा प्रमुख त्यागमूर्ती स्व. राजेंद्रजी दायमा यांच्या स्मृती दिनानिमित्त शहरातील मातृभूमी चौकात सोमवार, 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अभिवादन, …

15ऑगस्ट ला छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात देशभक्तीपर कार्यक्रम : गीतगायन स्पर्धेला उदंड प्रतिसाद ;

जळगाव – प्रतिनिधी – व.वा.वाचनालयाच्या नूतन सभागृहात आज महापौर संगीत महोत्सवात तब्बल 45 गायक-गायकांनी गीतगायन स्पर्धेत सहभाग घेतला..प्रारंभी नटराज देवतेचे पूजन मुंबई येथील कलावंत सुनील …

टेरिटरी डेव्हलपमेंट चॅलेंज, फ्रान्सच्या अंतिम फेरीत सहभागी झाल्याबद्दल श्री संत गाडगे बाबा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, भुसावळच्या टीम कॉम्पोट्सचे कौतुक”

भुसावळ – मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी आजच्या काळात नवकल्पना ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. आपल्या देशातील विविध क्षेत्रातील अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी, टीम कॉम्पोट्झ – श्री …

कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचे भुसावळातील उद्योजक मनोज बियाणी यांनी केले स्वागत:

पाळधी : कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेले गुलाबराव पाटील यांचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. भुसावळातील उद्योजक मनोज बियाणी यांनी पाळधी येथे …

संगीत महोत्सवाच्या माध्यमातून कलावंतांना न्याय: महापौर जयश्री महाजन

जळगाव – प्रतिनिधी कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हा संगीत महोत्सव होत आहे.स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवाचे औचित्य साधून या भव्य संगीत महोत्सवाचे आयोजन केले असून …

जळगावात महापौर संगीत महोत्सवास प्रारंभ ; अनेक मान्यवरांची उपस्थिती , रसिकांना मिळणार कार्यक्रमाची मेजवानी…!

जळगाव:- प्रतिनिधी । ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशन आयोजित ” महापौर संगीत महोत्सव “आज दि.13 ऑगस्टपासून सुरू होत आहे. 15 ऑगस्ट पर्यन्त हा महोत्सव चालणार आहे.भव्य-दिव्य स्वरूपात …

महापौर संगीत महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात रसिकांना भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी

जळगाव:- ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशन आयोजित ” महापौर संगीत महोत्सव “येत्या 13 ,14 आणि 15 ऑगस्ट 2022 रोजी भव्य-दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे.या महोत्सवाची तयारी अंतिम …

कवयित्री बहिणाबाईंना साहित्य प्रेमींनी केले अभिवादन पुतळ्याचे सुशोभीकरण होणार: आ.भोळे

जळगाव :- अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर,आधी हाताले चटके तवा मियते भाकर.. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या या ओळी महाराष्ट्रातील रसिकांपैकी कुणी ऐकल्या, वाचल्या नसतील …

भुसावळत प्रभाग क्रमांक 25 मध्ये सामाजिक कार्यकर्त्या दीपा वाणी बऱ्हाटे यांच्यातर्फे तिरंगा झेंडयाचे वाटप:

भुसावळ : स्वातंत्र्याच्या 75 वी निमित्त भुसावळतील दीपा वाणी बऱ्हाटे सामाजिक कार्यकर्त्या यांनी शुक्रवारी त्यांच्या वार्डातील महिलांना तिरंगाचे वाटप केले याप्रसंगी त्यांनी अडीचशे ते तीनशे …

रोटरी क्लब ऑफ भुसावल रॉयल्स आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जनजागृती रॅली :

भुसावळ – भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना भुसावळ शहरात रोटरी क्लब ऑफ भुसावल रॉयल्स च्या वतीने भव्य जनजागृती …

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्याच्या 75 वी निमित्त विविध कार्यक्रम.

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसइ इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्याचे 75 वी निमित्त शुक्रवारी देशावर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आले.यात भगतसिंग व राजगुरू यांना …

रेल कामगार सेनेतर्फे ऑगस्ट क्रांती दिनानिम्मीत धरणे आंदोलन :

भुसावळ – रेल कामगार सेना भुसावळ मंडळातर्फे 9 ऑगस्ट जागतिक क्रांति दिनानिमित् भुसावळ रेल्वे प्रबंधक कार्यालय येथे क्रन्तिकारी आंदोलन करण्यात आले. यावेळेस पदाधिकारी व कार्यकर्ते …

भुसावळमध्ये पाचवी राष्ट्रीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धत राजस्थानचा संघ विजयी तर ताप्ती पब्लिक स्कूल उपविजेता.

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या वतीने ९,१० ऑगस्ट दरम्यान पाचवी राष्ट्रीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नवोदय विद्यालयाच्या प्रांगणात झाली. यात महाराष्ट्रासह राज्यस्थान सह जळगाव …