भारतीय बोद्ध महासभेचेमहिला उपासिका शिबीर सुरु :

भुसावळ :- भारतीय बोद्ध महासभा जळगाव पूर्व विभागा अंतर्गत भुसावळ तालुका व बोदवड तालुक्यात दहा दिवशीय महिला उपासिका 29/10/23 रविवार पासून सुरु करण्यात आले.तसेच भुसावळ …

स्पेलिंग व अबॅकस स्पर्धेतील विजेत्यांचा इस्त्रो शास्रज्ञाच्या हस्ते गौरव :

भुसावळ – भुसावळ येथे ताप्ती पब्लिक स्कूल मधील सभागुहात विद्यार्थ्यांच्या गुणांच्या विकासासाठी विविध स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ इस्रोचे माजी वैज्ञानिक भरतभाई …

भुसावळ विभागात दक्षता जनजागृती सप्ताह २०२३ चे आयोजन:

भुसावळ – येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात आज दिनांक 30.10.2023 रोजी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन यांच्या हस्ते सर्व …

चाळीसगांव स्थानक येथे विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक

भुसावळ – भुसावळ विभागात चाळीसगांव स्थानक येथे जुना पादचारी पूल पाडण्यासाठी दिनांक- ३१.१०.२०२३ रोजी विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप -डाऊन मार्गावर …

निधन वार्ता : भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांना मातृशोक

भुसावळ : तेली समाज मंगल कार्यालयाजवळील रहिवासी सुशीलाबाई छबीलदास चौधरी (76) यांचे दीर्घ आजाराने सोमवार, 30 रोजी सकाळी निधन झाले. त्या भुसावळचे माजी आमदार संतोष …

वरणगावात बसवर दगडफेक; पाच वर्षाची बालिका जखमी :

वरणगाव- भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहराजवळील सातमोरी पुलाजवळ बसवर दगडफेक केल्याने बसमधील ५ वर्षीय बालिका गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या …

भुसावळात कोळी समाज बांधवांनी केले अर्धनग्न आंदोलन तर अकलूद फाट्यावर ‘रास्ता रोको’

भुसावळ- कोळी समाजाचे गेल्या १९ दिवसांपासून जळगांवजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असूनत्यांना पाठींबा म्हणुन आज दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी१ वाजता भुसावळ येथील राष्ट्रपिता महात्मा …

हावडा-मुंबई मेल मधील प्रवाश्या जवळुन ६१ लाख रुपये व आठ तोळे सोने रेल्वे पोलिसांनी केले जप्त. प्रवाश्यास केले प्राप्तिकर विभागाच्या स्वाधीन. –

मनमाड : धावत्या प्रवासी रेल्वेत गस्त घालणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. २४) ६४ वर्षीय व्यक्तीस ६१ लाख रुपये आणि आठ तोळे सोन्यासह ताब्यात …

दसरा, दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेतर्फे ६० उत्सव विशेष रेल्वे गाड्या चालवणार :भुसावळ विभागातून जाणार्‍या गाड्यामुळे प्रवाशांची सोय

भुसावळ : दसरा, दिवाळी, छटपूजा यामुळे रेल्वे गाड्यांना होत असलेली लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून 60 उत्सव विशेष गाड्या चालविल्या जात आहे. यामुळे भुसावळसह विभागातून प्रवास …

सोलापूर विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील विसापूर आणि बेलवंडे स्थानकां दरम्यान पॉवर ब्लॉक :

मध्य रेल्वे सोलापूर विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील विसापूर आणि बेलवंडे स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार …

वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक संपन्न :

भुसावळ :- वंचित बहुजन आघाडीची जळगांव पूर्व ची संवाद बैठक नुकतीच संपन्न झाली त्यावेळी विदर्भचे अध्यक्ष आणि जळगांव जिल्ह्याचे निरीक्षक शरद वसतकर हे अध्यक्ष स्थानी …

शहरात शांतता नांदो म्हणून धम्म भगिनी गृपची प्रार्थना.

भुसावळ – शहरात खूप काही घडामोडी घडत आहे , अनेक हिंसक घटना देखील घडल्या . शहरात शांतता नांदो म्हणून भुसावळातील उत्तर भागातील धम्म भगिनी गृप …

सतरावे गुजरात राज्यस्तरीय गणित महोत्सवात वरणगावचे सुनील वानखेडे यांचा सहभाग :

वरणगाव – (प्रतिनिधी ) –नुकताच गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यात पालीताना येथे सतरावे गुजरात राज्यस्तरीय गणित महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला वरणगाव येथील महात्मा …

पालिकेचे तर्फे झालेले चुकीचे मालमत्ता पुनर्मूल्यांकन चौकशी व्हावी — शिशिर जावळे : ठेकेदारावर सेटिंगचे आरोप

भुसावळ –नुकताच भुसावळ नगरपालिकेतर्फे कोरोना काळात रखडलेल्या शासनाच्या कर निर्धारण नुसार तीन वर्षांनी मालमत्तांचे नुकतेच पुनर्मूल्यांकन करण्यात आले. व त्यात पालिका हद्दीत वाढलेल्या नवीन व …

जळगांव जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध -मतदारांनी आपले नाव तपासून सहकार्य करावे : जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांच्या मतदान केंद्राची यादी व प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारांनी या याद्यांचे अवलोकन करून हरकती असल्यास …

भुसावळात अडीच लाखांचा गांजा पकडला : पुरी- गांधीधाम एक्स्प्रेसमधील घटना : रेल्वे सुरक्षा बलाची कामगिरी :

भुसावळ – येथील रेल्वे सुरक्षा बल विभागाचे कर्मचारी डाँग स्कॉट (विरु) सह अकोला ते भुसावळ गांधीधाम एक्सप्रेस ट्रेन क्रमांक (२०८०३) मध्ये (ता.२७) रोजी ड्युटीवर असतांना आचेगाव …

भुसावळ दिलीप जोनवाल खून प्रकरण : संशयिताला १ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी –

भुसावळ : शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ता दिलीप रामलाल जोनवाल (५३, रा.महात्मा फुले नगर) यांचा दसर्‍याच्या दिवशी मंगळवारी डोक्यात लोखंडी रॉड मारून खून करण्यात आला होता. …

जोगलखेडा येथीलअसंख्य राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आमदार सावकारे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश..

साकेगाव – भुसावळ तालुक्यातील जवळखेडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भुसावळ मतदार संघाचे आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश …

मध्य रेल्वेकडून उत्सव विशेष रेल्वे सेवा

भुसावळ ;– प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सणासुदीच्या काळात अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर आणि दानापूर दरम्यान उत्सव विशेष अतिरिक्त रेल्वे …

कठोरा येथे ट्रॅक्टर च्या धडकेत एक ठार :

वरणगांव – भुसावळ तालुक्यातील कठोरा खुर्द येथे शेतात जाणाऱ्याला ट्रॅक्टरची धडक लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना सकळाच्या सुमारास घडली या बाबत वरणगाव वरणगाव पोलीस स्टेशनला …

वरणगाव आगार प्रमुखांच्या लेखी अश्वासना नंतर भाजपाचे बस रोको आंदोलन मागे :

वरणगाव – लांब पल्याच्या एस टी बस शहराच्या बस स्थानकावर न येता नवीन राष्ट्रीय महामार्गावरून जात असल्याने प्रवाशाचे प्रचंड हाल होत असल्याने भाजपाने जळगाव आगार …