भुसावळ- भुसावळ येथील टी.व्ही.टॉवर मैदान येथे “जय मातृभूमी मंडळ” तर्फे विजयादशमी निमित्त “रावण दहन” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार संजय सावकारे यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार रक्षा खडसे ह्या उपस्थित होत्या ,त्यांनी व मान्यवरांनी रावण दहन केले.
यावेळी आमदार संजय सावकारे यांच्यासह रजनी सावकारे, मनोज बियाणी, संगिता बियाणी,किरण महाजन, नीळकंठ फालक, डीवायएसपी कृष्णांत पिंगळे ,बबन आव्हाड,निर्मल कोठारी, प्रमोद नेमाडे, अजय एकनाथ भोळे, महेश फालक, पितांबर टेकवाणी,विजय चौधरी, गिरीश महाजन,शरीफ ठेकेदार, परिक्षीत बहाटे,संतोष चौधरी,नितीन धांडे, दीपक धांडे,अजय नागराणी, संतोष बारसे, पुरुषोत्तम नारखेडे, बापू महाजन, राजुभाऊ नाटकर, सतिष सपकाळे, बोधराज चौधरी, निक्की बतरा,दिनेश राठी,देवेंद्र वाणी,अमोल इंगळे,राजू पारिख,महेंद्रसिंग ठाकूर, निर्मल दायमा, दिनेश नेमाडे, दिपक टेकवाणी,बबलू बऱ्हाटे, मंडळ अध्यक्ष किरण भागवत कोलते आदी उपस्थित होते.
रावण दहन सोहळा पाहण्यासाठी भुसावळ शहर व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती .





