भुसावळ – येथील शिवाजी नगर
फालक नगर जवळ भुसावळ येथे
माजी आमदार दिलीप भोळे यांचे हस्ते उद्या दिनांक 11 डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शाखा उद्घाटन होणार आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ , रेल कामगार सेना विभागीय अध्यक्ष ललित मुथा , व सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहणार आहे .
तरी सर्व शिवसेना ,युवा सेना ,महिला आघाडी,रेल कामगार सेना,ग्राहक सेना, शिशक सेना,व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यांनी बहुसंख्यने उपस्थित राहावे असे
आवाहन शहर प्रमुख,
. दीपक धांडे , यांनी केले आहे



