शिरसाळा येथून दर्शन करून परतणाऱ्या दुचाकीला अपघात : दोघे तरुण गंभीर जखमी :

बोदवड – तालुक्यातील शिरसाळा येथून हनुमानाचे दर्शन करून परत येत असतांना सारोळा – माळेगाव दरम्यान एकाअज्ञात बोलेरो चारचाकी वाहनाने दुचाकी स्वारास कट मारल्याने झालेल्या अपघातात …

भुसावळ नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न : 85 माजी विद्यार्थ्यांचा सहभाग :

भुसावळ- येथील भुसावळ कला,विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला सदरहू मेळाव्याचे उद्घाटन महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी इंग्रजी विषयात गोल्ड मेडल मिळविलेली …

शिकसेनेतर्फे विविध कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट :

भुसावळ – शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे यांच्या वतीने शनिवार रोजी भुसावळ शहरांमध्ये विविध कार्यालयात शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली …

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन : भुसावळ शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे यांचा उपक्रम ;

भुसावळ – हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती २३ जानेवारी रोजी आहे. त्यानिमित्ताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन दादासाहेब आर जी झांबरे माध्यमिक विद्यालय भुसावळ …

भुसावळातील शिवकॉलनीत पहिल्यांदाच सिमेंट काँग्रेसचे रोड : रहिवाश्यांनी केला आनंद व्यक्त :

भुसावळ – येथील जामनेर रोडवरील शिव कॉलनीत पहिल्यांदाच सिमेंट काँक्रेटचे रोड आमदार संजय सावकारे यांच्या फंडातून माजी नगरसेवक रमाकांत महाजन यांच्या माध्यमातून करण्यात आले.गेल्या कित्येक …

बियाणी स्कूल मध्ये पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न :

भुसावळ – राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम (भुसावळ) मध्ये दि. 20/1/2023 शुक्रवार रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारोह मोठ्या उत्साहात …

भुसावळात बनावट नोटांचे रॅकेट उघडकिस ;साकेगावात महिलेसह साथीदारास अटक !

भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथे खऱ्या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा बदलून देणारे रॅकेट आढळले असून या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. या …

व्हॉईस ऑफ मीडिया जळगाव महानगर कार्यकारिणी घोषित – कार्याध्यक्ष – अलोने तर सचिव शुभदा नेवे

जळगाव – व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या देश पातळीवरील संघटनेची जळगाव महानगर कार्यकारणीची घोषणा करण्यात आली असून संघटनेच्या जळगाव महानगर कार्याध्यक्ष पदी हेमंत अलोने तर सचिव …

राष्ट्रवीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी साजरी

भुसावळ – राष्ट्रवीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी १९ रोजी साजरी करण्यात आली . प्रसंगी जळगांव जिल्हय़ातील काँग्रेस पक्षाचे युवा नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …

आझाद हिंद एक्स्प्रेस मधून ९२ हजारांचा ऐवज असलेली बॅग जळगाव स्थानकावरून लांबवली :

भुसावळ : आझाद हिंद एक्स्प्रेस मधून पश्चिम बंगालमधील रेल्वे प्रवाशाची 92 हजारांचा ऐवज असलेली बॅग जळगाव रेल्वे स्थानकावर चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात …

साकेगाव प्रीमियर लीगला सुरुवात : पहिल्या दिवशी जय महाराष्ट्र, मातृभूमी, एम्पायर मल्हार व जय बजरंग संघाने जिंकले सामने :

भुसावळ :-तालुक्यातील साकेगाव येथील महामार्ग लगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर साकेगाव प्रीमियर लीग सीजन- १ क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी जय महाराष्ट्र, …

राज्य बालनाट्य स्पर्धेत अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचे चम चम चमको बालनाट्य द्वितीय

भुसावळ -येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालय द्वारा व संस्थेचे अध्यक्ष सोनुभाऊ मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चमचम चमको हे बालनाट्य जळगाव …

सुरक्षारक्षकाचा जळालेला मृतदेह आढळला : घातपातचा संशय :

जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या एका बंद कंपनीच्या आवारात सुरक्षारक्षकाचा जळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली आहे. …

नराधम पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार –

धरणगाव : तालुक्यातील एका खेडेगावात पित्यानेच आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप मुलीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे …

जळगाव जिल्ह्यासाठी ध्वनीक्षेपक वापराचे असे आहेत दिवस :

जळगाव : सन 2023 मध्ये जळगाव जिल्ह्यासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत मर्यादा राखून व केंद्र शासनाच्या अधिसुचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतुदीचे पालन …

भुसावळातील घरफोडी प्रकरणी जामनेरातील तीन आरोपी जेरबंद : बाजारपेठ पोलिसांची कामगीरी :

भुसावळ – शहरातील तुकाराम नगर भागात गेल्या पंधरवाड्यात झालेल्या घरफोडी प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी जामनेर येथील तीन आरोपींना जेरबंद करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत . बाजारपेठ …

भुसावळातील नगरसेवकांचे अपात्रता प्रकरण : 23 रोजी होणार सुनावणी –

भुसावळ : भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा न देताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या शहरातील तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्षांसह अन्य नऊ नगरसेवकांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवले होते. या निर्णयाविरोधात अपात्र नगरसेवकांनी …

भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये दोन दिवशीय स्नेहसंमेलन उत्साहात :

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दि १८ व दि १९ रोजी दोन दिवसीय स्नेहसंमेलनचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनीं खुप …

वरणगाव शिवसेनेतर्फे हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे वितरण :पोलिस स्टेशन, नगरपरिषद, ग्रामीण रुग्णालय, महात्मा गांधी विद्यालय, नाथ विद्यालयाचा समावेश :

वरणगाव – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे वितरण आज बुधवार रोजी वरणगाव शहरातील शासकीय-निमशासकीय कार्यालयात वरणगाव शहर शिवसेनेतर्फे प्रतिमांचे वितरण करण्यात आले. मराठी …

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे वाहतूक सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा : सुरक्षितपणे घरी जा, घरी आपली वाट बघत आहेत – मोहन आव्हाड,मुख्य अभियंता

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे वाहतूक सुरक्षितता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कारखाना परिसर आणि वसाहती मध्ये जागरूकता बॅनर लावण्यात आले. अधिकारी, …

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या 20 धावपटूंनी पदकासोबतच जिंकली मने: सर्वत्र कौतुकाचा वर्षाव”

भुसावळ – भारतातच नव्हे तर जगप्रसिद्ध असलेली टाटा मुंबई मॅरेथॉन रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली.कोरोना कालखंडानंतर दोन वर्षांनी झालेल्या या स्पर्धेत 42 किमी पूर्ण मॅरेथॉन, …