टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या 20 धावपटूंनी पदकासोबतच जिंकली मने: सर्वत्र कौतुकाचा वर्षाव”

भुसावळ – भारतातच नव्हे तर जगप्रसिद्ध असलेली टाटा मुंबई मॅरेथॉन रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली.कोरोना कालखंडानंतर दोन वर्षांनी झालेल्या या स्पर्धेत 42 किमी पूर्ण मॅरेथॉन, …

भुसावळ पालिका वैद्यकीय अधिकार्‍यांसह दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन – मुस्लिम मंच भुसावळची प्रसिद्धी माध्यमांना माहिती

भुसावळ : भुसावळ पालिकेच्या दवाखान्यात प्रसुतीदरम्यान विवाहिता सायमा शाह यांचा 23 डिसेंबर रोजी मृत्यू ओढवला होता. या प्रकारास पालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर व …

भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये दोन दिवसीय स्नेहसंमेलन.

भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दि १८ व दि १९ रोजी दोन दिवसीय स्नेहसंमेलनचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून …

भुसावळात शिवसेनेच्या बैठकीचे आयोजन :

भुसावळ – विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी यांनीं बुधवार, दिनांक 18.1.2023 रोजी संध्याकाळी ४:३० वाजता खडका ते कन्हाळे रोडवरील शेत शिवसेनेचे माजी आमदार दिलीप …

भुसावळ रेल्वे स्थानकावर अत्यावश्यक वैद्यकीय कक्ष स्थापन :

भुसावळ – विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.एस.केडिया यांनी भुसावळ स्थानकाच्या दक्षिणेकडील नवीन अत्यावश्यक वैद्यकीय कक्षाची पाहणी केली. हा कक्ष भुसावळ विभागातिल पहिला वैद्यकीय कक्ष आहेया …

भुसावळ नाहाटा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन :

भुसावळ- येथील भुसावळ कला,विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन दि.21 जानेवारी 2023 रोजी शनिवारी सकाळी 10.30 वा.महाविद्यालयातील वाचनकक्षात …

भुसावळ विभाग प्रबंधक एस एस केडीया यांनी पाचोरा ते जामनेर दरम्यान केली पाहणी :

भुसावळ विभागाचे मंडल रेल प्रबंधक एस एस केडीया यांनी भुसावळ ते पाचोरा टॉवर वागनने आणि पाचोरा ते जामनेर रोड निरिक्षण केलेपाचोरा न्यारो गेज चे प्लॅटफॉर्म …

भुसावळ पालिकेच्या उत्पन्नात होणार वाढ : कचर्‍यातून निर्मित सेंद्रीय खताला महासिटी कंपोस्ट हरीत ब्रँड –

भुसावळ : भुसावळ पालिकेने गेल्या वर्षभरापूर्वी ठेकेदाराच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प सुरू केल्यानंतर त्यातून वर्षभरात 150 टन सेंद्रीय खत निर्मिती करण्यात आली होती. प्रकल्पातील …

पुण्याच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भुसावळचा डंका : महाराष्ट्र ऑलंपिक स्पर्धेत पाच जणांना सुवर्ण पदक –

भुसावळ : पुण्यात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक गेम्समध्ये भुसावळातील 11 खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्यानंतर पाच गोल्ड, चार कांस्य पदक पटकावले. पुणे येथील महाराष्ट्र ऑलिम्पिक बॉक्सिंग …

भुसावळात जय मातृभुमी मंडळा तर्फे पतंगाचे वाटप :

भुसावळ – शहरातील जय मातृभूमी मंडळा तर्फे दरवर्षी मकर संक्रांत निमित्त बाळ गोपाळांना पतंग वाटप करण्यात येत असते. या वर्षी देखील जय मातृभूमी मंडळातर्फे बाल …

सक्षम नारी फाउंडेशन व मानवीय एकता गृप यांच्या संयुक्त विद्यमानाने हळदी कुंकू सण साजरा : विधवा व परितक्त्या महिलांनीं लुटले सौभाग्याचे वाण :

भुसावळ – मकर संक्रांतीचे औचित्य साधून रूढि परंपरा यांना फाटा देत अनोखा व आधुनिक पद्धतीने सक्षम नारी फाउंडेशन व मानवीय एकता गृप यांच्या संयुक्त विद्यमानाने …

जेसीआयचा भुसावळ ताप्तीचा पद ग्रहण संपन्न :

भुसावळ – जेसीआय भुसावळ ताप्ती चा पदग्रहण समारंभ नुकताच स्टार रिसॉर्ट येथे उत्साहात पार पडला.जेसीआय भुसावळ ताप्ती चा पदग्रहण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला यावेळी …

खंडवा स्टेशनच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्याची उत्कृष्ट कामगिरी :

भुसावळ – भुसावळ ते खंडवा दरम्यान गाडी क्रमांक 12149 मध्ये खंडवा येथील तिकीट तपासणीस यांनी एका महिलेचे हरवलेले पैसे परत करुंन कौतुकास्पद कारवाई केली .दिनांक …

भुसावळ तालुका मराठा महिला मंडळाच्या वतीने जिजाऊ वंदनेने राजमाता यांना अभिवादन :

भुसावळ – भुसावळ तालुका मराठा महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले येथील महालक्ष्मी नगर याठिकाणी राजमाता जिजाऊ यांना त्यांच्या 425 वी जयंती …

जळगावात अल्पवयींन मुलीची आत्महत्या :

जळगाव – जळगाव शहरातील ईश्वर कॉलनीमध्ये राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात …

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे 5 मार्च रोजी लेडीज रनचे आयोजन”

भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन द्वारा यावर्षी देखील जागतिक महिला दिनानिमित्त ‘बीसारा लेडीज इक्वॅलिटी रन’चे आयोजन 5 मार्च रोजी करण्यात येणार आहे. यावर्षी …

नाशिक-शिर्डी महामार्गावर भीषण अपघातात दहा भाविक ठार : मुख्यमंत्र्यांनी दिले अपघाताच्या चौकशीचे आदेश –

नाशिक : नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दहा साईभक्त ठार तर 34 भाविक जखमी झाले असून मुखमंत्र्यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत तर मृताच्या वारसांना …

भुसावळात 24 वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू : नगरपालिकेच्या महिला डॉक्टरांची चौकशी –

भुसावळ : शहरातील जाम मोहल्ला भागातील 24 वर्षीय विवाहिता प्रसुतीसाठी माहेरी आल्यानंतर शहरातील पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. बाळंतपण झाल्यावर मोठ्या प्रमाणावर …

श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात युवा दिन साजरा :

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आधुनिक भारताचे निर्माते स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन स्मरणार्थ राष्ट्रीय युवा दिवस (युवा दिन) साजरा करण्यात आला. ह्या …

फैजपुर येथे तिसरे लेवा गणबोली साहित्य संमेलन :

फैजपुर – यावल तालुक्यातील फैजपुर येथील धनाजी नाना महाविद्यालयात 17 जानेवारी 2023, मंगळवार रोजी वेळ सकाळी 9 वाजेपासुन ते रात्री 9.30 वाजेपर्यंत होणार असुन तिसरे …

शैक्षणिक सहलीद्वारे विद्यार्थ्यांनी घेतली धार्मिक व ऐतिहासिक स्थळांची माहिती

जळगाव – विद्यार्थ्यांच्या अभ्यासात भर पडावी या उद्देशाने ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची माहिती घेण्यासाठी जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या चौथी ते …