तीन वर्षात जगातल्या शेवटच्या पत्रकारापर्यंत पोहचण्याचा मानस : संदीप काळे : व्हाईस ऑफ मीडियाच्या केडर कॅम्पचा समारोप :

जळगाव – पत्रकारांना संघटित करून एक विधायक शक्ती निर्माणासाठी येत्या तीन वर्षात जगातल्या शेवटच्या पत्रकारापर्यंत पोहचून प्रत्येकाला संघटनेच्या प्रवाहात आणण्याचा मानस व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक …

भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पूर्वची जिल्हा कोअर कमिटी बैठक संपन्न

सदरील बैठक रावेर लोकसभा निवडणूक समन्वयक माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या विशेष उपस्थितीत जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.बैठकीत गाव चलो अभियाना सह …

पुण्यात साॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या

पिंपरी चिंचवड;- हिंजवडी परिसरात एका हॉटेलमध्ये आयटीआय अभियंता महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेची तिच्या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे. वंदना द्विवेदी …

भुसावळ शहरातील150वर्ष प्राचीन श्री राम मंदिर घुमट कलश स्थापना आनंद उत्सव उत्साहात संपन्न : हजारो राम भक्तांनी घेतले दर्शन :

भुसावळ –भुसावळ शहरातील श्री रामचंद्र जी महाराज संस्थान ट्रस्ट , राम मंदिर वार्डातील लक्ष्मी चौकात स्थित असलेलं दीडशे वर्ष ब्रिटिश कालीनपूर्व सार्वजनिक प्राचीन श्रीराम मंदिराच्या …

मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात शर्थीचे उपचार अन् जळगावचे पत्रकार भगवान सोनार यांना मिळाले जीवदान –

जळगाव : जळगावचे पत्रकार भगवान सोनार नुकतेच जीवघेण्या व्हायरल न्यूमोनिया आजारातून बरे होऊन जळगावात परतले आहेत. मुंबईच्या सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या परिश्रमाने त्यांना जीवदान …

भुसावळमार्गे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर ! अमरावती-सातारा अनारक्षित एक्सप्रेस सुरु

जळगाव – भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अमरावती- सातारा दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे गाडी सुरु केली …

पैसे न दिल्याने सोने लुटणारा अमळनेरचा पोलिस निलंबित -जिल्हा पोलीस दलाची कारवाई

जळगाव – देशी कट्टा बाळगणा-या संशयिताकडे पाच लाख रुपयांची मागणी करत ती पूर्ण न झाल्याने त्याच्या कानातील सोन्याची बाळी काढून घेणारे अमळनेर पोलिस ठाण्याचे हवालदार …

भुसावळ बाजारपेठ पोलिस निरीक्षकपदी गजानन पडघण

भुसावळ : जळगाव जिल्हा पोलिस दलातील सात पोलिस निरीक्षकांसह सात सहाय्यक निरीक्षक व एका पोलिस उपनिरीक्षकांची जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी गुरुवार, 25 जानेवारी रोजी …

वरणगावला मराठा आरक्षण घोषणे नंतर बस स्थानक चौकात जल्लोष

वरणगाव – मराठा आरक्षणावर गेली कित्येक महिन्या पासून सुरू असलेला मनोज जरांगे (पाटील ) यांनी केलेल्या वेळोवेळी अदोलनाचा संघर्ष संपूर्ण आरक्षणाची घोषणा शासनाच्या वतीने याची …

भाजपा योग प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष पदी देवेंद्र पाटील यांची नियुक्ती :

भुसावळ – देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी यांच्या नेतृत्वात तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाद्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे …

कंडारी ग्रामसभेत राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल अभिनंदनाचा ठराव :

भुसावळ – महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळवून गावाचे व शाळेचे नाव डॉ. जगदीश पाटील यांनी राज्यपातळीवर झळकविले आहे. त्याबद्दल जळगाव …

आपले आरोग्य आपणच सांभाळा  ….दिप्ती – डॉ दीप्ती पाटील:  पारंपरिक सणवार व त्यांना आधुनिकतेचा साज:  मकरसंक्रांती निमित्त सक्षम नारी फाऊंडेशन तर्फे महिलांनी लुटले  आरोग्याचे  वाण : 

भुसावळ – आपले आरोग्य आपण तयार करा आपले आरोग्य हिच आपली शक्ती व प्रेरणा आहे यासाठी आपले आरोग्य आपणच  तयार करा  आनंदी जीवन जगा स्वता:साठीं  …

बिलासपूर -हापा साप्ताहिक एक्सप्रेसचा ओखा पर्यंत विस्तार

बिलासपूर -हापा साप्ताहिक एक्स्प्रेस ओखा पर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.तपशील खालीलप्रमाणे:-बिलासपूर -ओखा एक्सप्रेस साप्ताहिक२२९४० बिलासपूर -ओखा साप्ताहिक एक्सप्रेस बिलासपूर येथून २९.०१.२०२४ पासून दर …

संघटनाशिवाय यश मिळणे केवळ अशक्यच – आ.श्रीकांत भारतीय : जळगावात व्हाईस ऑफ मीडियाचा दोन दिवशीय केडर कॅम्प :

जळगांव – भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंतचा इतिहास व चळवळीचा मागोवा घेतला तर आपल्या देशाच्या डीएनए मध्येच संघटनेच्या पद्धतीनेच यश मिळते,हे रहस्य आहे.संघटन कार्याने रिच आणि …

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस एलएचबी कोचसह चालवणार :

मुंबई – मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस (अप आणि डाउन दिशा) च्या पारंपारिक आईसीएफ रेकचे एलएचबी रेकमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला …

वरणगाव पोलीस स्टेशनचे नागेंद्र तायडे यांची पदोन्नती

वरणगाव – जिल्हातील पोलीस दलाच्या झालेल्या पदोन्नतीत पोलीस स्टेशनचे नागेंद्र तायडे यांची सह फौजदारपदी पदोन्नती झाली जळगाव जिल्हा पोलीस दलात १९९४ साली सेवा भरतीत दाखल …

भुसावळ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे आणि प्रा. हर्षल विश्वनाथ पाटील, डॉ गौरी एम. पाटील, डॉ सचिन एस. कोलते यांचे पेटंट सादर

भुसावळ – भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे आणि प्रा. हर्षल विश्वनाथ पाटील, डॉ गौरी एम. पाटील, …

संवेदनशीलते सोबत संविधानशील माणूस निर्माण करा- कायदेतज्ञ जयमंगल धनराज : भुसावळ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त व्याख्यान : विश्वशांती फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम :

भुसावळ – भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोस्तवी ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त भुसावळ येथे २६ जानेवारीला विश्वशांती फाउंडेशन द्वारा पंढरीनाथ नगर मधील गुरु चंद्रमणी बुद्ध विहार येथे …

आळंदीत महाराजाकडून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार :वारकरी संप्रदाय हादरले !

पुणे – वारकरी संप्रदायाला काळिमा लावणारी खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथून उघडकीस आलीय. आळंदीतील एका महाराजावर तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य करून त्यांचे …

अखेर अंगणवाडी सेविकांचा संप मागे ; प्रमुख मागण्या मान्य :

मुंबई – विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी दीड महिन्यापासून संपावर होते. अखेर शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले. याबाबत सविस्तर …