बीएलओच्या मानधनात वाढ करा महासंघाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन –

भुसावळ – बीएलओच्या मानधनात वाढ करावी या मागणीसाठी बुधवार रोजी खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघा तर्फे प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, …

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या अर्थसहायात भरीव वाढ ; आता मिळणार महिन्याला वीस हजार रुपये

मुंबई;- राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार …

नाहाटा महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न :

भुसावळ -भुसावळ कला, विज्ञान आणि पु ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयच्या मानव्य विद्याशाखे तर्फे आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष . मोहन …

खुशखबर: मध्य रेल्वे होळी स्पेशल ट्रेन चालवणार :

सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, रेल्वेने खाली दिलेल्या तपशिलांनुसार होळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे:१) पुणे ते दानापूर विशेष ट्रेनगाडी क्रमांक …

वरणगाव शहरात बांधकाम कामगारांना संसारोपयोगी भांड्यांचे वाटप –

, भुसावळ : वरणगाव शहरात बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडे सहा.पोलीस निरीक्षक भरत चौधरी, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनराध्यक्ष शेख अखलाक, मिलिंद भैसे, शामराव धनगर, …

खंडपीठाचा सा.बां.विभागाला दणका : कंत्राटदाराची बाजू ऐकून निर्णय देण्याचे आदेश :

भुसावळ : प्रजिमा 58 ते कुंभारखेडा, चिनावल, वाघोदा निंभोरा रस्ता, प्रजिमा 73 किमी 8/00 वाघोदा येथे लहान पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदार उत्तम धर्मा कोळी (भुसावळ) यांनी …

भुसावळ येथील प्रमोद पाटील यांचा प्रामाणिकपणा : शेतकऱ्याचे ४४ हजार रुपये केले परत :शेतकऱ्याने मानले आभार :

भुसावळ – येथील बडोदा बँकेचे खातेदार प्रमोद जगन्नाथ पाटील यांच्या खात्यात मध्ये तळवेल , चादुर बाजार अमरावती येथील विक्रम बाळकृष्ण वैरागडे यांच्या नजर चुकीने प्रमोद …

जळगावातील शिवभक्तांवर काळाचा घाला : शिवलिंग घेण्यासाठी जातांना घडली घटना : ट्रक-क्रूझर धडकेत ३ ठार, ४ जखमी – खोटे नगर परिसरात शोककळा :

जळगाव : मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर जवळ बकावा येथे प्राणप्रतिष्ठाकरिता शिवलिंग घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या क्रूझर कारला वाळूच्या भरधावं ट्रकने धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची …

गुणवत्ता पूर्ण उपक्रमासोबतच शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार – कल्पना चव्हाण :

जळगावनवीन शैक्षणिक धोरण येऊ घातले आहे. विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास झाला पाहिजे, यासाठी विविध उपक्रम राबवून उपक्रमशील शिक्षकांच्या माध्यमातून जिल्ह्याला अग्रेसर बनवण्यासाठी प्रयत्न असणार आहे. तसेच …

चाळीसगाव शहरात गाडीसह 9 लाखांचा गुटखा जप्त : एकास अटक : शहर पोलिसांची कामगिरी :

चाळीसगाव:चाळीसगांव शहरातील तिरंगा पुलावरुन, अवैध रित्या प्रतिबंधीत विमल गुटखा विक्री कामी, एका वाहनातून जाणार असल्याची गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्याने, . डॉ. महेश्वर रेड्डी पोलीस …

भुसावळ तहसिल कार्यालयात जिल्ह्याधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घातला घेराव !

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील काहूरखेडा भागातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असून कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची नुकसानभरपाई मिळत नसल्याने भुसावळ तहसिल कार्यालयात (ता.१३) रोजी जिल्ह्याधिकाऱ्यांना …

बापाने लोखंडी अवजाराने मुलाच्या डोक्यात केला वार : मुलगा गंभीर जखमी :

पाचोरा – जन्मदात्या बापानेच मुलाच्या डोक्यात शेतीच्या लोखंडी अवजाराने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील विष्णुनगर येथे घडली आहे‌. जखमी मुलावर जळगांव येथील खाजगी …

संबळपूर ते पुणे दरम्यान विशेष ट्रेन सेवा (०३ फेरी)

भुसावळ – सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, रेल्वेने खाली दिलेल्या तपशिलांनुसार होळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे:विवरण पुढीलप्रमाणे –गाडी क्रमांक ०८३२७ …

राज्यात अवकाळी पावसाचं संकट, खान्देशासह ‘या’ जिल्ह्यांना इशारा

मुंबई, शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं असून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये विदर्भात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या …

नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती : यांच्या नावावर शिक्कामोर्तब ;

नवी दिल्ली, देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. सुखबीर संधू, ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त असतील. याबाबतची माहिती …

६ वर्षीय बालकावर अस्वलाचा हल्ला : दोन जखमी

यावल – येथील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नागादेवी धरण क्षेत्रातील आदिवासी वस्तीत राहणाऱ्या सहा वर्षीय बालकावर अस्वलाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकला जखमी झाला असून …

बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धाच्या पिशवीतून १ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यानी केले लंपास ;

अमळनेर – बॅँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धाच्या पिशवीतून १ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि बँकेचे कागदपत्र असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. …

धरणगाव तालुक्यातील महिलेच्या पर्समधून दागिण्यांसह रोकड व मोबाईल लांबवले :

धरणगाव : कार्यक्रमासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून भामट्यांनी दोन मोबाईल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून 18 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल लांबवला याप्रकरणी मंगळवारी धरणगाव पोलीस ठाण्यात …

नाहाटा महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न :

भुसावळ – युवती कल्याण समिती अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त दि. 14 मार्च 2024 रोजी भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात पोस्टर प्रेझेंटेशन …

क्लच वायरने बिबट्याचा गळा आवळणारे अटकेत :

नाशिक : भोंदू बाबाला बसण्यासाठी बिबट्याच्या कातडीसाठी सुपारी घेऊन बिबट्याची शिकार करणा-या शिका-यांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने अटक केली आहे. मोटार सायकलच्या …

मलबार हिलला मालकिनीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला भुसावळात बेड्या -रेल्वे लोहमार्ग, आरपीएफ व भुसावळ बाजारपेठ पोलिसांची संयुक्त कारवाई

भुसावळ : मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत तापीया हाईटस्, पेपिअन्सो रोड भागात घर मालकिनीचा तीन लाखांच्या सोन्याच्या बांगड्यांसाठी खून करून पसार झालेल्या आरोपीच्या बुधवारी …