रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर; गुढीपाडवा, आंबेडकर जयंतीला ‘आनंदाचा शिधा’ मिळणार

मुंबई, रेशन कार्डधारकांसाठी मोठी खुशखबर आहेJ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरणाचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

एक हजारांची लाच मागणी भोवली : वरणगावातील वायरमन एसीबीच्या जाळ्यात :

भुसावळ : नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी तडजोडीअंती एक हजारांची लाच मागणी करणार्‍या वरणगाव शहरातील वीज कंपनीचा वरीष्ठ तंत्रज्ञ अमीन शहा करामत शहा (33, वरणगाव …

वंदे भारत एक्स्प्रेसची नंदीला धडक, अपघातामुळे इंजिनचा पुढील भाग तुटला

नवी दिल्ली, भोपाळहून दिल्लीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस (20171) अपघाताची शिकार झाली आहे. ग्वाल्हेरहून मुरैना येथे येत असताना नंदीला ट्रेन धडकली. मुरैना येथील शिकारपूर रेल्वे …

मशीनच्या पट्ट्यात स्कार्फ अडकल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू -जळगाव एमआयडीसीमधील घटना

जळगाव :- येथील एमआयडीसीतील व्ही-सेक्टरमधील दालमिल कंपनीत काम करताना महिला मजुराचा स्कार्फ मशीनच्या पट्ट्यात अडकल्याने गळफास लागून मुंडके धडापासून वेगळे झाल्याची भयंकर दुर्घटना आज मंगळवारी …

शिवसेनेच्या रावेर लोकसभा महिला आघाडी संपर्क प्रमुखपदी संजना पाटील –

मुक्ताईनगर : शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, उपसभापती निलम गोरे, आमदार मनिषा कायदे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर …

आनंदाची बातमी! जळगावहून ‘या’ तीन शहरांसाठी विमानसेवा होणार सुरु :

जळगाव : तुम्हालापण विमानाने प्रवास करायचा असेल तर ही आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी जळगाव विमानतळावरून हैदराबाद, गोवा, पुण्यासाठी विमानसेवा सुरु होणार आहे. यासाठी ‘फ्लाय ९१’ …

नाहाटा महाविद्यालयात १२ वी फेल या प्रेरणादायी चित्रपटाचे प्रक्षेपण :

भुसावळ – मराठी विभागातर्फे नाहाटा हाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ध्येयवेड्या तरुणांनी बघावा असा १२ वी फेल हा चित्रपट दाखवण्यात आला. मराठी विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या ज्ञान संवर्धनासाठी विविध कार्यकमांचे …

अकलुद येथे रविवारी आदिवासी कोळी समाज वधु – वर परीचय मेळाव्याचे आयोजन

यावल यावल तालुक्यातील अकलुद येथे १७ मार्च रोजी रविवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत शिरीषदादा चौधरी माध्यमिक विद्यालयात आदिवासी कोळी समाज वधु वर परीचय …

पंतप्रधान यांचे हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न : भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड़ ,धुळे , जळगांव, शेगाव, अकोला, बडनेरा, बुरहानपुर, खंडवा येथे 32 प्रकल्पांचे उद्घाटन :

भुसावळ – पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते आज १२ मार्च रोजी विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आले . देशभरातील अनेक ठिकाणी एकाच …

रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार – नरेंद्र मोदी

मुंबई ;- नवनवीन योजनांच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्यांचा सातत्याने विकास होत असून आपण विकसित भारताच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. आज 85 हजार कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे …

उद्या भुसावळात लिनेस क्लबच्यावतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन :

भुसावळ – लिनेस क्लब भुसावळच्यावतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन उद्या १३ मार्च रोजी करण्यात आले असून यामध्ये वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांचा सत्कार , खेळ …

भुसावळकरांना दिलासा : शहरात 31 रस्त्यांचे सात कोटी 70 लाखांच्या निधीतून होणार काँक्रीटीकरण – संपूर्ण शहर होणार चकाचक :

भुसावळ : सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागातर्फे वैशिष्टपूर्ण कामांकरीता विशेष अनुदान अंतर्गत भुसावळ नगरपालिकेला 2023-24 मध्ये 31 रस्त्यांच्या काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे या कामांसाठी सता कोटी …

नाहाटा महाविद्यालयात भारतीय ज्ञानपद्धती या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन .

भुसावळ -येथील भुसावळ कला,विज्ञान आणि पु ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील मानव्य विद्याशाखे तर्फे दिनांक .15 मार्च शुक्रवार रोजी ‘भारतीय ज्ञान पद्धती ‘ या विषयावर एक …

निरोगी जीवनासाठी निसर्गपूरक जीवनशैली अवलंबवावी- सौ आरती चौधरी!

भुसावळ – येथील श्री गुरुदेव जेष्ठ नागरिक संघाच्या साप्ताहिक सभेत ” जागतिक महिला दिना ” निमित्त सक्षम कॉन्सेलिंग सेंटरच्या संचालिका आरती चौधरी यांचे व्याख्यान आयोजित …

भुसावळ येथे “विश्वमांगल्य सभा ” मातृ संमेलन कार्यक्रम संपन्न.

भुसावळ – येथे विश्वमांगल्य सभा लोकप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग यांचेद्वारे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर लोकसभा क्षेत्र तथा परिसरातील महिलांसाठी भुसावळ येथे …

दीपनगर औष्णिक केंद्रातील टिपलरला आग !

भुसावळ – दीपनगर औष्णिक केंद्रातील 500 मेगावॅट संचांच्या टिपलरला शनिवार, 9 रोजी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान आग लागली. आगीनंतर दीपनगरातील 500 बाय 2 संचांतून वीज …

केंद्र सरकारकडून देशात सीएए कायदा लागू –

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने प्रलंबित असलेले सीएए कायदा देशात लागू केला आहे. या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. …

पोरींनो बापाला मान खाली घालण्याची वेळ आणू नका…! : जोवर श्वास सुरू आहे तोवर आई-बापांवर प्रेम करा…प्रबोधनकार वसंत हंकारे :प्रबोधनपर व्याख्यानानंतर मुली ढसा-ढसा रडल्या :

भुसावळ : लहानपणी अंगा-खांद्यावर तुम्हाला खेळवणारा बाप जेव्हा मुलगी 20 वर्षांची होते तेव्हा तिच्या मुक्तपणे वावरण्यावर काही अंशी निर्बंध आणतो मात्र म्हणून तुम्ही चुकीचे पाऊल …

मध्यप्रदेश राज्याच्या बसला कन्नड घाटात अपघात :अपघातग्रस्त प्रवाशांना आ. मंगेश चव्हाण कार्यालयाकडून जेवणाची व्यवस्था :

चाळीसगाव: ;– संभाजीनगर येथून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या बस ला कन्नड घाटाच्या पायथ्याशी अपघात झाला सुदैवाने अपघातात जीवित हानी झाली नाही. सदर बस मध्ये बहुतांश मध्यप्रदेश येथील …

वरणगावला कृतीम पाणी टंचाई , पंधरा दिवसांनी होत आहे , पुरवठा भाजपाचे जिल्हाधीकाऱ्यांना साकडे :

वरणगाव शहराला मागील पंधरा दिवसापुर्वी तपत कठोरा येथील जॅकवेल पाण्याची पातळी कमी झाल्याने पाणी पुरवठ्या परिणाम झाल्याने नागरिकाना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती मात्र जिल्हाधीकारी …

पारोळा तालुक्यात बालिकेवर अत्याचार : नराधमास अटक :

पारोळा-पारोळा तालुक्यातील एका गावात शेतात नऊ वर्षाच्या चिमुकलवर तोंड दाबुन अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील एका गावात एका …