जि.प. चे सीईओ श्री. अंकित यांची बुलढाणा येथे बदली ; धुळ्याचे शुभम गुप्ता नवीन सीईओ

जळगाव : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर राज्यातील १७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असुन जळगाव जि.पचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी …

विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

भुसावळ – जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्कालीन तहसीलदार (महसुल) पंकज लोखंडे यांना सेवेतून चौकशी करून बडतर्फ करण्याकरिता विभागीय आयुक्त नाशिक राधाकृष्ण गमे यांच्याकडे दि.11 मार्च …

भुसावळात ७२ लाखाचे ड्रग्स ; दोन संशयित ताब्यात ! बाजारपेठ पोलिसांची कारवाई :

भुसावळ – येथील बाजारपेठ पोलिसांनी नॅशनल हायवे क्रमांक ५३ वरील सर्व्हिस रोडवरील वरणगांवच्या दिशेने जाणारी मधूवन हॉटेल मध्ये अंदाजे एक किलो एम.डी. पावडर नामक ड्रग …

गंगाराम प्लॉट येथील एकाला गावठी कट्टासह अटक ! –

भुसावळ – भुसावळ शहरातील जय श्रीराम चौक, सदानंद डेअरी जवळ गंगाराम प्लॉट रोडवर सार्वजनिक जागी एक इसम गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने त्याच्या कब्जात गावठी …

भुसावळ प्रांत कार्यालयात निवडणुकीच्या कामकाजाकरिता कंट्रोल रूम तयार – जितेंद्र पाटील

भुसावळ – निवडणुकीच्या सर्व कामकाजामध्ये सुलभता व सुसूत्र बद्धता यावी यासाठी रावेर बी सी च्या अंतर्गत भुसावळ उपविभागीय कार्यालयामध्ये कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे …

अंजाळे मोर नदीत बुडून : तरूण शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यु :

यावल – तालुक्यातील अंजाळे येथील मोर नदी पात्रात गावातील तरुण शेतकरी गुरचराई साठी गेला असतांना अचानक तोल गेल्याने पाण्यात पडला यात त्याचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची …

नाहाटा महाविद्यालयात पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळा- 2024 संपन्न.

भुसावळ- भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात करीयर समुपदेशक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळा- …

भुसावळात गावठी पिस्टल कारवाई – एक जण ताब्यात :

भुसावळ – शहरातील पांडुरंग टॉकीज परिसरातील न्यू एरिया वार्ड,इंडिया बॅटरी दुकानासमोर एकास गावठी पिस्टल मॅगझीन सह बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . बाजारपेठ स्टेशनचे पोउप …

मोहरला ते कोरपावली रस्त्यावर अवैधरित्या लाकडांची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले : यावल वनविभागाची कारवाई ; एकाला अटक :

यावल ;- उपवनसंरक्षक , यावल वनविभाग जमीर शेख यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून १७ रोजी ३ ते ५ वाजेचे सुमारास मोहरला ते कोरपावली रस्त्याने दबा …

भुसावळात गावठी दारू विक्रेत्यांविरोधात डीवायएसपींच्या पथकाची कारवाई : पाच हजारांची दारू जप्त –

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील हॉटेल हेवन मागील दिनदयाल नगरात गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना कळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाई …

शिवसेना भुसावळ विधानसभा प्रमुखपदी संतोष माळी यांची नियुक्ती :जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी केली घोषणा

भुसावळ – वरणगाव शिवसेना शहरप्रमुख पदाची यशस्वी जबाबदारी सांभाळनारे संतोष माळी (आपला माणूस) यांची भुसावळ तालुका विधानसभा प्रमुख पदाची नियुक्ती करून नवीन जबाबदारीची घोषणा सोमवार …

विशेष गाडीच्या कालावधीत वाढ :

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे ने खालील दिलेल्या विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करण्यात येत आहे:ट्रेन क्र. ०२१३२ जबलपूर – पुणे साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. …

भारत स्काउट्स अँड गाईड्सचा जिल्हा मेळावा आणि रेंजर्स अँड रोव्हर्स शिबीर संपन्न

भुसावळ – भुसावळ विभागातर्फे 15 ते 17 मार्च या कालावधीत भारत स्काउट्स अँड गाईड्सचा 3 दिवसीय 15 वा जिल्हा मेळावा आणि 13 व्या रेंजर्स अँड …

हावडा ते मुंबई सेंट्रल दरम्यान होळी विशेष ट्रेन :

रेल्वे द्वारा सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, खाली दिलेल्या तपशिलांनुसार अतिरिक्त हावडा ते मुंबई सेंट्रल दरम्यान होळी विशेष ट्रेन रेल्वे सेवा चालवल्या जातील:गाडी …

इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन रेल्वे इलेक्ट्रिकल नाशिकरोड तर्फे “36 वा स्थापना दिन” साजरा :

इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन रेल्वे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (IRIN), नाशिकरोड तर्फे “36 वा स्थापना दिन” आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील.ईरिन संस्थेन आपला “36 …

उत्तर प्रदेश-बिहारसह सहा राज्यांच्या गृहसचिवांना पदावरुन हटवण्याचे आदेश –

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश-बिहारसह सहा राज्यांच्या गृहसचिवांना पदावरुन हटवण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.याशिवाय मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासन विभागातील सचिवा …

नाहाटा महाविद्यालयात NEP 2020 या विषयावर चर्चासत्र संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – कला, विज्ञान व पु ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात NEP 2020 : Theme and Prospects या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र संपन्न झाले.या …

रावेर लोकसभेसाठी भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींना महाविकास आघाडीकडून संधी ! चौधरी समर्थकांमध्ये आनंदाची लहर : फटाक्यांची आतषबाजी करीत कार्यकर्त्यांचा जल्लोष :

भुसावळ : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवार जाहीर केल्यानंतर रावेरच्या जागेवर खडसे परीवारातील सदस्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने या जागेवर कुणाला संधी मिळणार ? याकडे …

स्कूल व्हॅन चालकाने ४ वर्षीय विद्यार्थिनी सोबत केले गैरकृत्य ; आरोपी अटकेत

जळगाव;- बालिकेने ड्रायव्हर काकांनी बॅड टच केल्याचा प्रकार उघडकीस आल्याची शहरात एक धक्कादायक घटना घडली याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी …

१२ वी विद्यार्थीनीला फूस लावून पळवले :

जळगाव – : शहरातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका महिला महाविद्यालय परिसरातून पळवून नेल्याची घटना शुक्रवार दि. १५ मार्च रोजी सायंकाळी ६ …

आज पासून आदिवासी बांधवांच्या भोंगऱ्या उत्सवाला प्रारंभ :सातपुड्याच्या कुशीत भोंगऱ्या उत्सवाची धूम राहणार :

पाल – रावेर तालुक्यातील पाल सातपुड्याच्या कुशीत आज पासून भोंगऱ्या उत्सवाची धूम राहणार यानिमित्ताने आदिवासी पावरा समाज बांधव तर्फे तयारी पूर्णत्वाला आली.असूनगारखेडा येथे आदिवासी पंच …