भुसावळची जागा काँग्रेसलाच मिळावी काँग्रेस पदाधिकारयांची एकमुखी मागणी ; महत्वपूर्ण बैठक संपन्न ;

भुसावळ – येथील रावेर लोकसभेचे नवनियुक्त जिल्हा कार्य अध्यक्ष भगतसिंह पाटील व जळगांव लोकसभेचे कार्य अध्यक्ष अविनाश भालेराव यांच्या उपस्थित भुसावळ शहर व तालुका कॉग्रेंस कमेटी चे पदाधिकारी व कार्यकर्ताची महत्वपूर्ण अढावा बैठक हितवर्धनी भवन विठ्ठल मंदिर वार्ड येथे संपन्न झाली
सर्वे प्रथम मान्य वरांचे सत्कार पुष गुच्छ देऊन मो मुनव्वर खान प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यक विभाग व जेष्ठ नेते जकपाल सिंह यानी केले या नंतर होणार्या विधानसभा निवडणुकीबाबत व पक्ष संगठने बाबत जिल्हा कार्य अध्यक्ष भगतसिंह बापू यांनी मार्गदर्शन केले व विधानसभा चार जागा लढवण्यात येईल असे सागीतले यात भुसावळ विधानसभा कॉग्रेंस पार्टीलाच सोडावी असे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकमुखी मागणी केली आहे

या प्रसंगी भुसावळ विधानसभेचे ईच्छुक ऊमेदवांर शैलेन्द्र नन्नवरे भुसावळ कॉग्रेंस अल्पसंख्यॉक शहर अध्यक्ष सलीम गवली, तालुका अध्यक्ष अकील शाह सेवा दल शहर अध्यक्ष संजय खडसे, नितीन पटाव प्रदीप नेहते, सौ.सुजाता सपकाळे ,माजी नगरसेवक यावल गजरे, सौ.वंदना चव्हाण,असगर भाई,जानी गवली,रवी अनंत पाटील शेख सादीक व अनेक पदाधिकारी व कार्यकरते उपस्थित होते