विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट भारत जोडो समिती

मा. अंबादास जी दानवे साहेब, विरोधी पक्षनेते- विधान परिषद, शिवसेना, मुंबई यांची भारत जोडो समिती, महाराष्ट्र यांच्या सोबत भेट घेतली. भेट घेत असताना निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जाहीर करीत होते. मुंबई आणि महाराष्ट्रातून अनेक विधायक कार्यकर्ते ” शिवालय ” बंगला दानवे साहेबांच्या बंगल्यात संपन्न झाली.
या बैठकीत संविधान बचाओ या भूमिकेतून सविस्तर चर्चा झाली. आणि महाराष्ट्र विकास आघाडी ला विजयी करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला.