भुसावळ – भुसावळ रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व ना.संजय सावकारे आयोजित रेलसिटी रन फॉर भुसावळ, रन फॉर हेल्थ या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी आयोजन करण्यात आले .
सदर स्पर्धेस डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान ( डी एस ग्राउंड) भुसावळ येथून सुरुवात होणार असून यामध्ये १० किमी , ५ किमी , ३ किमी रन स्पर्धा होणार आहेत . १० किमी एक्स्पर्ट रन मध्ये. रीपोर्टिंग टाईम – ५.४५ am, फ्लॅग ऑफ – ६ am.रजिस्ट्रेशन फी – ₹५००/- मात्र , ५ किमी ड्रीम रन मध्ये. रीपोर्टिंग टाईम – ६.१५ am, फ्लॅग ऑफ – ६.३० am. रजिस्ट्रेशन फी – ₹४००/- यात आपल्या परिवारासोबत धावण्याची मजा अनुभवायची असेल तर ३ किमी फन रन मध्ये. रीपोर्टिंग टाईम – ६.४५ am, फ्लॅग ऑफ – ७ am.रजिस्ट्रेशन फी – ₹३००/- नाममात्र फी आहे . या मॅरेथॉन एक्स्पो मध्ये सहभागी स्पर्धकांना आकर्षक गुडी बॅग आणि टीशर्ट , रेस दरम्यान रूट सपोर्ट आणि हायड्रेशन ,
रेस झाल्यावर मेडल, सर्टिफिकेट आणि पौष्टिक नाश्ता.
प्रत्येक विभागातील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे!
लकी ड्रॉ द्वारे आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध केली आहे .
ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी -https://www.townscript.com/e/rotary-railcity-run-24-133142 येथे क्लिक करा. तसेच ऑफलाईन नोंदणी साठी –
यावलकर कॉम्प्युटर्स, लोखंडी पुलाजवळ
कल्पना रसवंती , छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स
अष्टभुजा डेअरी, अष्टभुजा मंदिराजवळ
प्रगती झेरॉक्स , नहाटा कॉलेज जवळ,
प्रभाकर हॉल येथे भेट द्या. असे आवाहन रो. उमेश घुले ,
प्रोजेक्ट चेअरमन रो. सुयश न्याती , प्रोजेक्ट को चेअरमन , रो. विशाल शाह अध्यक्ष , रो. अनिल सहानी , मा.सचिव
रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी यांनी केले आहे .



