गौसीया नगर भागात ईव्हीएम हटाओ देश बचाओ स्वाक्षरी मोहीम अभियान

भुसावळ –
महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी तर्फे राज्य भर ईव्हीएम हटाओ देश बचाओ अभियान साठी मंगळवार रोजी संध्याकाळी 6 ते 8 वाजे दरम्यान येथे महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग चे प्रदेश उपाध्यक्ष मो मुनव्वर खान ईटकचे तालुका अध्यक्ष विलास खरात याच्या उपस्थित महिला कांग्रेस ची शहर अध्यक्ष यास्मीन बानो यांच्या वार्डात गौसीयानगर येथे स्वाक्षीरी मोहीम अभियान आयोजित करण्यात आले यात अनेक महीला पूरूषांचा ऊतकुर्षठ प्रतिसाद मिळाला या प्रसंगी महीला कॉग्रेंस ची जिला सचिव रानी खरात, जिला अल्पसंख्यक विभाग चे उपाध्यक्ष महेबुब खान,असगर भाई, सलीम पटेल, युसुफ शेख व अनेक पदाधिकारी व कार्यकरते उपस्थित