निधन वार्ता : कविता राजेंद्र चंदन :


भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील शिवाजी नगर मधील रहिवासी कविता राजेंद्र चंदन (वय 48) यांचे हृदयविकाराने दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11वाजता निवासस्थान शिवाजीनगर येथून निघणार आहे.त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे त्या ॲड. राजेंद्र हिरा चंदन यांच्या पत्नी तर ॲड. धवल राजेंद्र चंदन व कोमल चंदन यांची आई तसेच ॲड.संगीता प्रेम चंदन (परदेशी), ॲड.प्रकाश चंदन, पारस चंदन, सुरज चंदन, नीलम चंदन ,गब्बर चंदन, राजा चंदन, सोनू चंदन, यांची काकू होत.