भुसावळात १० रोजी शिवसेना (उ.बा.ठा) शहर व तालुक्यातील “निष्ठावंतांचा मेळावा” बैठक ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना व सर्व अंगीकृत संघटना यांचा नियोजनार्थ शहर व तालुक्यातील तमाम शिवसैनिक,पदाधिकारी व लोकप्रतिधी यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक:१० नोव्हेंबर २०२५ सोमवार रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता. रामानंद हॉल,जळगाव रोड,भुसावळ. येथे आयोजित या मेळाव्यात शिवसेना उपनेते व संपर्कप्रमुख,जळगाव संजयजी सावंत . शिवसेना उपनेते व संपर्कप्रमुख रावेर लोकसभा. ,जळगाव गुलाबराव वाघ . मार्गदर्शनाखाली शिवसेना माजी जिल्हाप्रमुख ॲड.जगदीशदादा कापडे.माजी आमदार, दिलीप भाऊ भोळे , .शेतकरी नेते व माजी ख़ासदार,चाळीसगाव.
.श्री.उन्मेशदादा पाटील .शिवसेना जिल्हाप्रमुख,भुसावळ-चोपडा.ॲड.चंद्रकांत शर्मा शिवसेना जिल्हा संघटक व माजी नगराध्यक्ष,पारोळा..करणदादा पवार , युवासेना विभागीय सचिव,उत्तर महाराष्ट्र.विजयभकावडिया , रेल कामगार सेना, मंडल अध्यक्ष भुसावळ .ललितजी मुथा महिला आघाडी जिल्हा संघटिका,रावेर लोकसभा, सौ.रोहिणीताई पाटील. माजी शिवसेना नगरसेवक मुकेशभाऊ गुंजाळ.केशभाऊ गुंजाळ. श्री.ॲड.श्याम श्रीगोंदेकर.
माजी उपजिल्हाप्रमुख,भुसावळॲड.श्याम श्रीगोंदेकर.
माजी उपजिल्हाप्रमुख,भुसावळ शिवसेना सहसमन्वयक. प्रा .उत्तमराव सुरवाडे.उपजिल्हा प्रसिद्धीप्रमुख,भुसावळ
.दिलीप सुरवाडे यांची उपस्थिती आहे . तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन निलेश महाजन. शिवसेना तालुकाप्रमुख,.
राजू महाजन शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख,. गणेश चौधरी ,शिवसेना शहरप्रमुख,. शेख मकबूल.शिवसेना शहरप्रमुख,.
सुनील भोई. शिवसेना शहरप्रमुख,वरणगाव. उमाकांत झांबरे.
शिवसेना शहरप्रमुख,वरणगाव यांनी केले आहे .