चाळीसगावमध्ये अमली पदार्थांची वाहतूक उघडकीस, १४.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त, चारजण अटकेत –

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव शहर पोलिसांनी रात्रीच्या वेळी तपासणीदरम्यान एका वाहनातून मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. कारवाईत एकूण …

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; श्रीगणेश उत्सवानिमित्त मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या;

श्रीगणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे २५० गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. तपशील पुढीलप्रमाणे आहे: १) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड – …

धडगावमध्ये १० लाख ८० हजारांचा गांजा जप्त; दोघांना अटक –

नंदुरबार – येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि धडगाव येथील पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत सुमारे १० लाख ८० हजार रुपये किमतीचा १६ किलो ९६ ग्रॅम गांजा …

भुसावळ सिंधी कॉलनी परिसरात योग्य पद्धतीने कर लागु करा – माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची मागणी –

भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ नगर परिषद इददीतील सिंधी कॉलनी, नानक नगर नवजिवन सोसायटी परिसरातील बांधीव घर बिल्डींग बंगले म्यु. घ. नं पहिला मजला, …

डॉ संगीता बियाणी उमा श्रीरत्न पुरस्काराने सन्मानित;

भुसावळ (प्रतिनिधी ) : माहेश्वरी नववयुवती प्रतिभा संगठन कोलकात्ता यांच्या वतीने उमा श्रीरत्न विभूषण पुरस्कार भुसावळच्या बियाणी एज्युकेशन ग्रुपचा सेक्रेटरी डॉ.संगीता मनोज बियाणी यांना कोलकात्ता …

नंदुरबारमध्ये शिवसेना उबाठाचे लक्षवेधी आंदोलन ; पालिका प्रशासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध नोंदविला ;

नंदूरबार (भुसावळ ) – नंदुरबार शहरातील विविध भागांतील रस्त्यांची अतोनात दुर्दशा झाल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे या उदभवलेल्या समस्यांकडे नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष …

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात १९ रोजी बैठकीचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – शिवसेना पक्षप्रमुख,तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा येत्या २७ जुलै रोजी वाढदिवसानिमित्त भुसावळ तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात …

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी जळगाव यांच्यातर्फे सैनिक बांधवांना रक्षाबंधन सणानिमित्त रक्षेचे प्रतिक ‘राख्या’ रवाना ;

जळगाव (प्रतिनिधी ) – अहोरात्र आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिक बांधवांसाठी भावा बहिणीचे नाते प्रेमाचे प्रतीक जपणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त सालाबाद प्रमाणे यंदाही नारी शक्ती …

लग्नाचे आमिष ; क्लास वन ऑफिसर सांगून तब्बल सहा तरुणींची फसवणूक –

जळगाव : कोणाला नायब तहसीलदार तर कोणाला क्लास वन ऑफिसर सांगून धरणगाव येथील निनाद विनोद कापुरे याने लग्नाच्या नावाने अनेक तरुणींना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला …

भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या कारवाईत युपीतील अट्टल चोरट्यांचे त्रिकूट जाळ्यात ;

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळातील रेल्वे सुरक्षा बलाने ऑपरेशन यात्री सुरक्षा आणिऑपरेशन अमानत अंतर्गत 15 जुलै रोजी केलेल्या कारवाईत तीन संशयीतांना अटक करीत एक लाख …

भुसावळातील बीएलओंची वाढली अडचण : 63 दांडी बहाद्दरांना नोटीस बजावल्याने खळबळ –

भुसावळ (प्रतिनिधी ) सर्व बीएलओ यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात फिरून दुबार मतदारांची नावे तत्काळ कमी करावे, स्थलांतरीत, मृत मतदार, नवीन मतदारांची नोद करावी, असे आवाहन प्रांताधिकारी …

निसर्ग संवर्धन, स्थानिकांना रोजगार साधण्यावर भर!जिल्ह्यात इकोटुरिझमला चालना देण्यासाठी विशेष बैठक

जळगाव : जिल्ह्यातील निसर्गवैभवाचा शाश्वत उपयोग करत इकोटुरिझम क्षेत्रात विकास घडवून आणण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समन्वय बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील …

वाल्मीक समाजाने प्रगतिशील व्हावे; सफाई कामगारांच्या समस्यांवर सारवान यांचा भर –

भुसावळ (प्रतिनिधी ) “ वाल्मीक समाजाने उच्च शिक्षण घेऊन प्रगतिशील होण्याचा मार्ग स्वीकारावा आणि समाजात नवा आयाम निर्माण करावा,” असा आशावाद महाराष्ट्र राज्य सफाई कामगार …

रोटरी क्लब ऑफ भुसावळचा पदग्रहण समारंभ उत्साहात.

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळचा पदग्रहण समारंभ दि १६ रोजी सायंकाळी रोटरी भवन येथे उत्साहात पार पडला.यावेळी संजय चापोरकर यांची अध्यक्षपदी …

विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनाही आता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक !

मुंबई – राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये आता विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनाही बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून, नव्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना परीक्षेस …

चाळीसगावात एटीएममधून ग्राहकांचे दोन लाख लांबवले ; चौघांना बसला फटका

चाळीसगाव – येथील युनियन बँकेच्या एटीएममधून ५ ग्राहकांचा एटीएम कोड वापरून किंवा अन्य मार्गाने त्यांच्या खात्यातून सुमारे २ लाख ७ हजार १० रूपयांची रक्कम काढून …

आडगाव ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना पाच टक्के निधीतून जीवनावश्यक साहित्याचे वाटप –

यावल – यावल तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायतीत ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नापैकी पाच टक्के निधी दिव्यांगांवर खर्च करण्यात आला आहे. या निमित्त मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात एक कार्यक्रम घेण्यात …

भुसावळ आरपीएफची यशस्वी कामगिरी ; एकाच दिवशी पाच ठिकाणी कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी एकाच दिवशी ‘ऑपरेशन प्रवासी सुरक्षा’ आणि ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत पाच वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कारवाई करीत उल्लेखनीय यश …

जिल्ह्यात प्रशासनाकडून २२ जुलैला मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी

जळगाव – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनावर तयारी सुरू करण्यात आली असून, सरपंचपद आरक्षणासह गट-गण रचनाही केली जात आहे. दुसरीकडे इच्छुकांकडूनही मोर्चेबांधणीसह राजकीय …

जगन्नाथ नगर नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करा -शिशिर जावळे : अंजाळे गावाच्या नामकरण मुद्दा शासन दरबारी प्रलंबित ;

भुसावळ (प्रतिनिधी ) -खानदेशातील यावल तालुक्यातील अंजाळे येथील थोर संत वैकुंठवासी परमपूज्य जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांचे सन्मानार्थ अंजाळे तालुका यावल या गावाचे जगन्नाथ नगर नामकरण …

ग्रामीण लोकच बोलीभाषेचे ‘तारणहार’ आहेत. संमेलनाध्यक्ष डॉ. फुला बागूल

जळगाव – शहरी लोक बोलीतून संवाद साधण्यात संकोच करतात, बरे तर प्रमाण मराठीही व्यवस्थित बोलत नाहीत. त्यांच्या तोंडी येणारे वाक्यही इंग्रजी वळणाचे आहे. तेव्हा ग्रामीण …