कॉपी पकडल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द -प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही आणि कलम 144 लागू

दहावी आणि बारावीच्या आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. परीक्षा केंद्रात कॉपी चालल्यास त्या केंद्राची मान्यता कायमची …

मुलीच्या राजेशाही साखरपुड्यावरून ट्रोल होताच इंदुरीकर महाराजांनी दिले स्पष्टीकरण :

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : आपल्या कीर्तनातून अध्यात्मासह अंधश्रद्धेवर प्रहार करताच विनोदी शैलीने विविध विषयांवर मार्मिक भाष्य करणारे इंदुरीकर महाराज अलीकडेच मुलीच्या राजेशाही साखरपुड्यावरून सोशल मिडीयात चांगलेच …

वंदे मातरमच्या 150 वर्षांचा गौरव उत्सव शासकीय आयटीआयमध्ये तीन हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणार :

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहिद राकेश शिंदे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ येथे ‘वंदे मातरम’च्या 150 वर्षांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. …

भुसावळात प्रथा परंपरेनुसार वेद मंत्रोच्चारात अत्यंत थाटामाटात तुलसी विवाह संपन्न,

भुसावळ( प्रतिनिधि ) – येथील विठ्ठल मंदिर वार्ड भागातील तेली गल्ली येथे महिला मंडळातर्फे वैकुंठ चतुर्दशीचे निमित्त साधून अनिल बबनराव बागुल यांचे निवास स्थानी तुलसी …

भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष हाजी आशिक खान राष्ट्रवादी अजित पवार गटात ; भुसावळ पालिका रणसंग्राम : माजी आमदार संतोष चौधरींना जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडेंचा ‘चेकमेट’

भुसावळ (प्रतिनिधी ) – : मुंबईतील वरळी डोम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यात राष्ट्रवादी शरद …

भुसावळ भाजपातर्फे इच्छुक नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदासाठी 8 रोजी मुलाखती -संपर्क कार्यालयात उपलब्ध असतील अर्ज;

भुसावळ (प्रतिनिधी) : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे नगरपरिषद निवडणुकीकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता वस्त्रोद्योग मंत्री …

मराठी रंगभूमी दिनानिमित्त उत्कर्षच्या कलावंतांनी केले प्रभावी सादरीकरण

भुसावळ (प्रतिनिधी ) – ; उत्कर्ष कलाविष्कार नाट्यसंस्थेतर्फे दिनांक पाच नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ताप्ती स्कूल येथे मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. यात नटराज पूजनानंतर …

अवकाळीमुळे विजेची मागणी घसरली : दीपनगरचे तीन संच बंद -केवळ 660 मेगावॅट संचातून 350 मेगावॅट वीज निर्मिती

भुसावळ (प्रतिनिधी) : अवकाळी पावसामुळे राज्यात विजेची मागणी 19 हजार मेगावॅटपर्यंत घसरल्याने दीपनगरातील चारपैकी तीन वीज निर्मिती संच बंद करण्यात आले आहे. दीपनगरातील केवळ 660 …

आचारसंहिता जाहीर होताच भुसावळ बॅनरमुक्त होण्यास सुरूवात !

भुसावळ (प्रतिनिधी) : राज्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होताच भुसावळ पालिका प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर तसेच चौका-चौकात भाऊ, …

अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी गणेश शिंदे…

अमळनेर( प्रतिनिधी ) – नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शिंदे यांची बदली झाली असून मुख्याधिकारी तुषार नेरकर याना ४ पासूनच कार्यमुक्त करण्यात आले …

जळगावच्या बालगंधर्व खुले नाट्यगृहात “मराठी रंगभूमी दिन” साजरा ;अनेक कलावंत एकवटले…!

जळगाव/प्रतिनिधी :- रंगभूमीवर काम करताना भूमिकेचा रंग लागलेल्या कलाकारांकरिता, पडद्यावर किंवा पडद्यामागचं जग अनुभवलेल्या प्रत्येकासाठी 5 नोव्हेंबर म्हणजे सणासुदीचा दिवस…! मराठी रंगभूमी दिनानिमित जळगाव जिल्ह्यातील …

भुसावळात घरफोडी ; रेल्वे अधिकार्‍याचे घरातून 50 हजारांच्या रोकडसह दागिने लंपास –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील ताप्ती क्लब रेल्वे ऑफिसर्स कॉलनी परिसरात घरफोडी झालयने खळबळ उडाली. रेल्वेचे वरिष्ठ विधी अधिकारी विकास सुमेरसिंग धुर्वे यांच्या राहत्या घरात अज्ञात …

ठाकरे गटातील नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवाराचेच नाव मतदार यादीतून अचानक गायब !

धरणगाव (प्रतिनिधी ) – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी सक्षम उमेदवाराचा शोध सर्वच राजकीय पक्ष घेताना दिसत आहेत. जळगाव ग्रामीणमधील धरणगावातही शिवसेनेने …

ब्राह्मण संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ब्राह्मण संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेचे रविवार दि. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ठीक ३.०० वा. संस्थेच्या स्वा. सावरकर सभागृहात आयोजन करण्यात …

भुसावळात अमृत स्वयंरोजगार प्रमाणपत्र मेळाव्याचे आयोजन

भुसावळ ( प्रातिनिधी ) – महाराष्ट्र शासनाच्या अमृत स्वयंरोजगार, प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि लघुद्योजक निर्मिती कार्यक्रम अंतर्गत योजेनेत लागणाऱ्या प्रमाणपत्रा बाबत मेळाव्याचे आयोजन ब्राम्हण संघातर्फे करण्यात …

राज्यातील 246 नगरपालिकांसह 42 नगरपंचायतीत 2 डिसेंबरला मतदान, 3 रोजी मतमोजणी :

मुंबई : राज्यातील 6TFCFFग वाजला असून राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करीत असतानाच आदर्श आचारसंहिता जारी केली आहे.राज्यातील 246 नगरपालिकांसह 42 नगरपंचायतीत 2 डिसेंबरला …

भुसावळात शहराच्या विकासासाठी शिवसेना ठाकरे गट निवडणूक मैदानात ! निष्ठावंतांची बैठक संपन्न .

भुसावळ (प्रतिनिधी ) – निवडणूक आयोगाने न.पा.निवडणूक घोषित केली या पार्श्वभूमीवर.शिवसेना ठाकरे गटांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी तातडीची बैठक आयोजित केली.या बैठकीत शिवसेनेने नगराध्यक्ष, आणि संपूर्ण ५० …

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आराखडा हा शाळेच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्गदर्शक आराखडा ; राज्य मार्गदर्शक समिती सदस्य डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन : उच्च माध्यमिकच्या शिक्षकांनी मत मांडण्याचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी ) – शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्यात विविध क्षेत्रे, उपक्षेत्रे व मानकांचा समावेश आहे. हा आराखडा म्हणजे केवळ मूल्यांकनाची चौकट नसून ती …

भुसावळात प्रांतकार्यालया समोर टोकरे कोळी व समाजातील पोट जातीचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन ; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) येथील टोकरे कोळी ढोर कोळी , कोळी महादेव, कोळी मल्हार या अनुसूचित जमातीना जात प्रमाणपत्र मिळावे यासह विविध मागण्यांसाठी कोळी समाज …

“पुणे ते गोवा: भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सायकलपटूंची यशस्वी सवारी:डेक्कन क्लीफहँगर स्पर्धेत जगदीश रेहपाडे आणि युवराज सूर्यवंशी यांचे उल्लेखनीय यश”

भुसावळ (प्रतिनिधी) – भारतातील सर्वात कठीण आणि सहनशक्तीची कसोटी मानल्या जाणाऱ्या डेक्कन क्लीफहँगर या अल्ट्रा सायकलिंग स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सायकलपटू जगदीश नामदेव …

गरीब वीजग्राहकांना २५ वर्षे मोफत वीज ; राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार ;

जळगाव, – दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना २५ वर्षे मोफत विजेची सुविधा उपलब्ध करण्यासाठीच्या …