महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच, शिवसेनेची नितीन गडकरींकडे ऑनलाइन तक्रार दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधीी )- शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाहीय. खडी, गिट्टी, मुरूम रस्त्यावरच आहे तसेच काही ठिकाणी एकाच रस्त्यावर दुहेरी …

अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघे मित्र ठार ; फुलगाव उड्डान पुलावरील घटना ;

वरणगाव –राष्ट्रीय महामार्गाच्या फुलगाव जवळील नवीन उड्डान पुलावर तळवेळ येथील तिघे मित्र मोटर सायकलने जात असताना अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत तिघेही मित्र ठार झाल्याची हृदयद्रावक …

भाजपा अनुसूचित जाती भुसावळ शहर कार्यकारिणी जाहिर ; अध्यक्षपदी राहुल तायडे ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर कार्यकारिणी सदस्यांची निवड आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली घोषित करण्यात आली.यावेळी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष परीक्षित …

हाजी गफ्फार मलिक यांचे हृदयविकाराने निधन ;

हाजी गफ्फार मलिक यांचे हृदयविकाराने निधन ;जळगाव –राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष मा. हाजी गफ्फार मलिक यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुख:द निधन झाले आहे.राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे …

वीज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घ्यावे – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन ;

मुंबई, दि. 24 मे 2021: राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. मात्र केंद्र शासनाच्या निकषांमुळे त्यात अडथळे …

भुसावळात वीज कामगार व अभियंते संयुक्त कृती समितीतर्फे आजपासून कामबंद आंदोलन ;

भुसावळात वीज कामगार व अभियंते संयुक्त कृती समितीतर्फे आजपासूनकामबंद आंदोलन ;भुसावळ (प्रतिनिधी )–भुसावळ विभागातील वीज कामगार व अभियंते संयुक्त कृती समितीतर्फे आज दिनांक २४-०५-२०२१ पासून …

भुसावळ-पुणे विशेष गाडी मध्ये बदल ; भुसावळ -पुणेच्या ऐवजी आता भुसावळ -दौंड म्हणून धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल प्रशासन द्वारा भुसावळ -पुणे -भुसावळ विशेष गाडी मध्ये बदल करण्यात आला आहे तो बदल पुढीलप्रमाणे –भुसावळ -पुणे च्या ऐवजी हि आता भुसावळ …

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर सहा रेल्वेगाड्यांसह पार्सल गाडी रद्द ;

भुसावळ –रेल्वेने पश्चिम बंगाल राज्यांमध्ये येणाऱ्या “यास” चक्रीवादळच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने पुढील गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  तपशिल पुढे दिलेल्यानुसार:  1) ट्रेन क्रमांक 02279 …

सुप्रीम कोर्टाचे अनिल चौधरी यांना पैसे भरण्याचे निर्देश ;

भुसावळ ( प्रतिनिधी )-महिलेची फसवणूक करून गाळे खरेदीस टाळाटाळ केल्या प्रकरणी येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी आधी महिलेचे ६० लाख ७० हजार रूपये …

भुसावळातून दोन वर्षांपूर्वी चोरलेली दुचाकी अखेर सापडली ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाची 2 मे 2019 रोजी दुचाकी चोरीला गेली मात्र ही दुचाकी दोन वर्षानंतर आता जळगाव एमआयडीसी पोलिसांना …

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात ३१२ नवे बाधित रुग्ण; तर ८९७ कोरोनामुक्त

जळगाव :जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असून दोन महिन्यांनंतर सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. आज सोमवार जिल्ह्यात ३१२ नवे रुग्ण आढळून आले, तर …

शिवसेनेचा दणका ; आंदोलनाचा इशारा देताच कंडारी रस्ता रहदारीसाठी खुला ;

भुसावळ (प्रतिनिधी )-अनेक दिवसांपासून भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशासनाने भुसावळ कंडारी रस्ता बंद केला होता या संदर्भात शिवसेना, ग्रामपंचायत कंडारी, संयुक्त कृती समिती ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ …

वरणगाव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा थांबलेल्या विकास कामांना गती मिळावी ; राष्ट्रवादी काँग्रेस वरणगाव शहरातर्फे मागणी ; मुख्याधिकारी यांना दिले निवेदन;

वरणगाव – शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा व वरणगाव शहरातील थांबलेल्या विकास कामांना गती देण्यात यावी या मागणीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरणगाव शहरातर्फे निवेदन देण्यात …

उपनगरी आणि मेल एक्सप्रेस रेल्वेगाड्या २१ रोजी अचूकपणे धावल्या ;

मुंबई –कोविड -१९च्या दुस-या लाटे दरम्यान मध्य रेल्वेच्या समर्पित टीम ने चोवीस तास कार्यरत राहून दि. २१.५.२०२१ रोजी उपनगरी आणि मेल एक्स्प्रेस सेवांमध्ये १००% अचूकपणा …

नवजात बाळासह पाच वर्ष वयोगटातील बालकांची हृदयावरील शस्त्रक्रिया होणार मोफत ; भुसावळ तालुक्यातील गरजू पालकांनी आपले मानवाधिकार फाऊंडेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जन्मजात नवजात बालकासह पाच वर्ष वय असलेल्या बालकांवर हृदयाची शस्त्रक्रिया वा अन्य शस्त्रक्रिया करण्याची गरज पडल्यास अशा बालकांवर आपले मानवाधिकार फाऊंडेशन व अन्य …

बाजारपेठेच्या गुन्ह्यातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे पोलिसांच्या जाळ्यात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील बाजार पेठ पोलीस स्टेशन मधील गुन्ह्यातील फरार तीघे आरोपी स्थानिक गुन्हे पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.भुसावळ …

दिलासादायक ; नियमांचे पालन केल्याने कोरोना आकडेवारीत घट ;

; जळगाव सरकारी नियमांचे काटेकोर पालन करत असल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या वेगाने कमी होत आहे. आज रविवारी जिल्ह्यात ३६२ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. …

दारूच्या नशेत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या –

यावल तालुक्यातील मनवेल गावाजवळील दगडी येथील ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात दारूच्या नशेत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. सविस्तर माहिती अशी की, …

विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी तिघा विरोधात गुन्हा दाखल ;

वरणगाव ,- वरणगाव येथील अक्सानगर मधील रहिवाशी असलेल्या विवाहितेने आपल्या राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना दि २२ शनिवार रोजी घडली होती …

यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुणे हावडा दुरंतो व पुणे हावडा रेल्वे गाड्या रद्द ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वेने चक्रीवादळ यास (YAAS) च्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर खालील गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.  तपशिल पुढे दिलेल्यानुसार:  अ) ट्रेन क्रमांक 02221 पुणे …

रिक्षाचालकांच्या मदतीला रोटरी रेलसिटी धावली ; प्लास्टिक कर्टन पडदयांचे मोफत वाटप;

भुसावळ (प्रतिनिधी )- रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी तर्फे शहरातील रिक्षाचालक बांधवांना प्लास्टिक कर्टन पडदयांचे मोफत वाटप करण्यात आले.. कोरोना महामारी मुळे शासनाने अनेक निर्बंध …