भुसावळ –
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रेल कामगार सेनेतफै भुसावळातील रेल्वे दवाखाण्यात दि २६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजे पर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन रेल कामगार सेनेने केले आहे.तरी रक्तदान करणाऱ्या दातांनी रक्तदान करावे असे आवाहन मंडळ अध्यक्ष ललीत मुथा,सचीव राजेश लखोटे,कार्याध्यक्ष प्रितम टाक,संयुक्त सचिव विनोद वाघे,खजीनदार योगेश माळी यांनी केले आहे.



