निधन वार्ता : दत्तात्रय पुंडलिक वाणी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील मोहित नगर भागातील रहिवासी श्री. दत्तात्रय पुंडलिक वाणी (वय ६५) यांचे आज दिनांक १० मे २०२६ रोजी सकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा रविवार, दिनांक १० मे २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता राहत्या घरून निघणार आहे.

ते नितेश (नानू) दत्तू वाणी यांचे वडील होत. तसेच सुरेश पुंडलिक वाणी, शंकर पुंडलिक वाणी व विष्णू पुंडलिक वाणी यांचे बंधू होत. माजी नगराध्यक्ष उमेशभाऊ नेमाडे यांचे ते दाजी होत.