भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील महिलेचा विनयभंग;

वरणगाव – भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील एका विवाहीत महिलेचा तीच्या घरात घुसुन विनयभंग केल्याची घटना घडली या बाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की दि २० …

महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे मुलांसाठी “मायेचा खाऊ” वाटप ; खडका येथील अंगणवाडीत उपक्रम ;

खडका – येथील अंगणवाडीत “सॅम” मुलांना पौष्टिक आहार वाटप व मातांना स्वछता, आहाराबाबत मार्गदर्शन अध्यक्ष आरती चौधरी यांनी केले. यावेळी मंडळाच्या लता होसकोटे, जयश्री ओक, …

प्रा.डॉ. दिलीपकुमार ललवाणी यांना जीवनगौरव पुरस्कार 2021 प्रदान

भुसावळ – येथील कोटेचा महिला महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. दिलीपकुमार मदनलाल ललवाणी यांना जळगाव येथे आयोजित समारंभात जीवनगौरव पुरस्कार 2021 मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. …

कोरोना रोखण्यासाठी बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करा ; विभागीय आयुक्तांचे निर्देश कोरोना रोखण्यासाठी बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करा ; विभागीय आयुक्तांचे निर्देश :

जळगाव – कोरोना रोखण्यासाठी बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जास्तीत जास्त व्यक्तींच्या चाचण्या करा, प्रत्येक पात्र व्यक्तींला कोरोना लसीचा पहिला डोस लवकरात लवकर देण्यासाठी नियोजन करावे, …

महर्षी वाल्मिक जयंती निमित्ताने दत्त नगर,श्री राम नगर परिसरातील नागरिकांना कोरोना वॅक्सिंन ;श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावळ – महर्षी वाल्मिक जयंती निमित्ताने दत्त नगर,श्री राम नगर परिसरात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने खान्देश अध्यक्ष निखिल राजपूत यांनी आज दिनांक 20/10/21 …

कोरोनात जिवनाची व आरोग्याची खरी किंमत समजली – राधेश्याम लाहोटी ; कोरोना-बंदी नव्हे संधी ” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न ;

भुसावळ – कोरोना काळात जिवनाची व आरोग्याची खरी किंमत समजली असून अजूनही धोका टळला नाही , आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी यासाठी नियमांचे पालन करणे …

ब्रम्हा अॅग्रो फाऊंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र वकिल आघाडीच्या कार्याध्यक्ष या पदावर भुसावळच्या अॅड अश्विनी डोलारे यांची निवड ;

भुसावळ – येथील ब्रम्हा अॅग्रो फाऊंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र वकिल आघाडी कार्याध्ययक्ष (संघटक ) या पदावर अॅड अश्विनी डोलारे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे .अॅड …

जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाला धक्का : तीन उमेदवार बिनविरोध –

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीने भाजपाला धक्का देत तीन उमेदवारांची निवड करण्यात यश मिळवले. याबाबत अधिकृत …

‘ईद-ए-मिलाद’ शांततेत साजरा करा- डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे

भुसावळ – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत.दरम्यान, उद्या १९ ऑक्टोबर रोजी ईद- …

पालिकांच्या कोरोना शहिद योद्ध्यांना मिळणार अनुदान – आमदार संजय सावकारे, डॉ.नि.तु.पाटील यांचा पाठपुरावा

भुसावळ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शहिद करोना योद्ध्यासाठी 50 लाख सानुग्रह सहाय्याची योजना देण्याबाबत नगरविकास प्रशासन, महाराष्ट्र शासन यांनी 28 जुलैला निर्णय घेतला होता. यानंतर …

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर विचित्र अपघात; वाहने धडकली : तिघांचा जागीच मृत्यू ;

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर सहा वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातानंतर तिघांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास हा अपघात झाला तर या अपघातात …

जळगाव जिल्ह्यात आज 9 कोरोना बाधित रुग्ण आढळले ;

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात 09 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- …

ईद-ए-मिलाद सण घरी राहूनच साजरा करावा- जिल्हाधिकारी श्री.राऊत

कोविड-19’ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत. या सूचनांचे सर्वांनी …

करकंब(ता.पंढरपूर)येथे महाराष्ट्र राज्यातील कैकाडी समाज संघ/संघटना पदाधिकारी मेळावा संपन्न

कैकाडी समाजाचा अनुसूचित जाती मध्ये समावेश करण्यासाठी अधिवेशनात ठराव मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कैकाडी संघ/ संघटना यांच्या वतीने आमदार यशवंत(तात्या)माने व महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज …

शब्द आणि संस्करांमध्ये राष्ट्राला एक संघ करण्याची क्षमता – प. पू. महामंडलेश्वर जनार्दन महाराज:जागर निबंधस्पर्धा शब्दरूपी श्रीमंतीची वैचारिक चळवळ मान्यवरांचा सूर ;

भुसावळ – येथील जागर प्रतिष्ठानचा 6 वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. वर्धापन दिनानिमित्त शिक्षक शिक्षकेतर व खुल्या गटात आयोजित निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण यावेळी …

भुसावळात कासेगाव निवासीनी श्री यल्लमा रेणुका माता मंदिर जिर्णोध्दार व प्राणप्रतिष्ठा सोहळयाचे आयोजन ;

भुसावळ – कासेगांव निवासिनी श्री यल्लमा रेणुका माता मंदिर जिर्णोध्दार कार्यक्रम शोभा मिरवणूक व प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम दि.१९/१०/२०२१ मंगळवार रोजी मरीमाता मंदिर जळगांव नाका जवळ …

यावल- देवगीरी कल्याण आश्रमातर्फे आरोग्य रक्षकाची कार्यशाळा संपन्न :

यावल – येथील देवगिरी कल्याण आश्रमाच्या कार्यालयात आदिवासी वस्तीवर नमेलेल्या सर्व आरोग्य रक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी आरोग्य रक्षकांना सर्दी, खोकला, ताप, ऍसिडिटी, उलटी अशा …

ट्रॅक्टरवर तोल जावून पडलेल्या मजुराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू –

पाचोरा : तालुक्यातील नेरी येथील कामगार आपल्या ट्रॅक्टरसह ऊस तोडीसाठी कारखान्यावर निघाले असताना ट्रॅक्टरवरून तोल गेल्याने मजुर जमिनीवर पडला व त्याचवेळी अज्ञात वाहनाने चिरडल्याने मजुराचा …

भुसावळ पालिका निवडणुकीसाठी पूर्वीची प्रभाग रचना कायम – 2011 ची लोकसंख्या ग्राह्य धरली जाणार ;

भुसावळ : आगामी पालिकेच्या निवडणूकीसाठी दोन सदस्यीय प्रभाग रचनेच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. तसेच प्रभाग रचनेबाबतही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र …

भुसावळात व्यवसायासाठी घरगुती गॅस सिलिंडर वापरले : चायनीज विक्रेत्याविरूध्द गुन्हा दाखल –

भुसावळ : भुसावळ शहर पोलीस ठाण्यासमोरील आणि न्यायालयाच्या भिंतीजवळ असलेल्या जेठालाल चायनीज सेंटर या दुकानावर घरगुती गॅस सिलेंडर व्यवसायासाठी वापरल्याने किरण ज्ञानेश्वर करडे यांच्याविरूध्द शहर …

भुसावळ मैफल प्रकाशनच्या ‘ कोरोना-बंदी नव्हे संधी’ या पुस्तकाचे प्रकाशन :

भुसावळ – कोरोना काळात (वर्ष २०२०) दैनिक सकाळ मध्ये जेष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी यांच्या प्रसिद्ध झालेल्या विविध सकारात्मक बातम्यांवर आधारीत ‘कोरोना-बंदी नव्हे संधी’ हे पुस्तक …