मुंबई विभागात रेल्वेचा ब्लॉक : 10 रेल्वे गाड्या रद्द : रेल्वे प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन :

भुसावळ : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या कामासाठी मुंबई विभागातील ठाणे-दिवा दरम्यान रेल्वे प्रशासनाने शनिवार, रविवारी ब्लॉक घेतल्याने अप-डाऊन मार्गावरील 10 गाड्या …

भुसावळात महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे हळदीकुंकू : महिलांनी लुटले वाण : शेकडो महीलांचा रॉ कॉ पक्षात जाहिर प्रवेश :

भुसावळ – शहरातील १५ बंगला प्रल्हाद नगर, प्रभाग क्रं. १२ येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शहर व तालुकातर्फे संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू घेण्यात आले यावेळी पैठणी …

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू –

जामनेर – जामनेर-बोदवड रोडवरील ऋषीकेश नर्सरीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. अज्ञात वाहनाने दिली धडकजामनेर …

दहावी – बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार –

राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन होणार आहे. राज्य मंडळ ऑफलाइन परिक्षांवर ठाम असून ११ फेबुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षेकरिता लागणारे साहित्य जिल्हा केंद्रावरून वाटपाला …

वरणगाव बसस्टँड चौकात भाजपा तर्फे विकास आघाडीच्या वाईन विक्री विरोधात आंदोलन –

वरणगांव -भारतीय जनता पार्टी वरणगाव शहरा तर्फे आज बस स्टॅन्ड चौक वरणगाव येथे महाविकासआघाडी ने घेतलेल्या किराणा दुकानावर वाईन चा निर्णय निषेधार्थ तसेच शेतकऱ्यांचे वीज …

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराने निधन:

मुंबई – मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. वृद्धापकाळाने गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.. चार दिवसांपूर्वी …

जिल्ह्यात नव्याने तब्बल 293 कोरोना बाधित; एकाचा मृत्यू –

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 293 बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर 488 जणांनी कोरोनावर मात केलीय. होम आयसोलेशन …

जळगावात २० वर्षीय तरुणीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या –

जळगाव – शहरातील राधेकृष्ण नगरात राहणारी २० वर्षीय तरुणीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात …

दिवंगत प्रसिद्ध उद्योगपती स्व.बी सी बियाणी उर्फ मामाजी यांची आठवी पुण्यतिथी साजरी :

भुसावळ : जळगांव जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक,समाज सेवक आणि शिक्षणप्रेमी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या बी सी बियाणी तथा मामाजी यांची आठवी पुण्यतिथी बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये साजरी …

भुसावळात आठ हजारांचा गुटखा जप्त -बाजारपेठ पोलिसांची कारवाई :

भुसावळ : शहरातील रजा टॉवर भागातील सुभाष पोलिस चौकीजवळील नॅशनल किराणा दुकानातून बाजारपेठ पोलिसांनी आठ हजार 30 रुपये किंमतीचा राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा जप्त केला. …

भुसावळात तरुणाची गळफास घेत आत्महत्या :

भुसावळ : शहरातील रामेश्वर नगर, प्रोफेसर कॉलनी भागातील रहिवासी असलेल्या 27 वर्षीय तरुणाने मंगळवारी दुपारी दिड वाजता गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे ठोस कारण कळू …

एम आय तेली स्कुलमध्ये सावित्रीबाई जयंती उत्साहात साजरी :

भुसावळ – येथील खडका रोडवरील एम आय तेली इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये नुकतीच सावित्रीबाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .प्रारंभी मुख्याध्यापक वाजिद सर यांचे हस्ते सावित्रीबाई …

भुसावळातील शिक्षिका अंजुम खान बेस्ट वुमन अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित :

भुसावळ – येथील एम आय तेली इंग्लिश मिडीयम या शाळेतील आदर्श शिक्षिका अंजुम खान यांना नुकताच अमरावती येथील संस्थेतर्फे बेस्ट वुमन अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात …

बुलढाणा येथील पैंग्नागा संस्थेच्या अध्यक्ष नीता हिवाळे क्रांतिज्योति सावित्री रत्न आदर्श पुरस्काराने सन्मानित ;

भुसावळ – सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बुलढाणा ( नाद्रकोळी ) येथील पैंग्नागा संस्थेच्या अध्यक्षसौ नीताअनिल हिवाळे यांना नुकताच क्रांतिज्योति सावित्री माईची आदर्श …

विधितज्ञ अँड प्रिया अडकमोल यांना क्रांतिज्योति सावित्री रत्न आदर्श पुरस्कार ;

भुसावळ – विधी सेवा समिती मध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल येथील विधितज्ञ अँड प्रिया रमेश अडकमोल यांना नुकताच क्रांतिज्योति सावित्री माईची आदर्श लेक पुरस्कार …

भुसावळच्या विजय फिरके यांनी सतत 72 तास सायकल चालवत पूर्ण केले चक्क 1000 किमी अंतर”

भुसावळ – स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या विजय फिरके यांनी बडोदा सायकल क्लब आयोजित 1000 किमी सायकलिंग स्पर्धेमध्ये यश संपादन केले. त्यासाठी त्यांनी 72 तास सायकलिंग …

महिला पर्यावरण सखी मंच तर्फे जिल्ह्य़ातील पहिली सीड बँक भुसावळला सुरु : कौतुकास्पद उपक्रम :

भुसावळ – वृक्ष लागवड होऊन निसर्गात होणारा -हास थांबणे हाच उद्देश ठेवून महिला पर्यावरण सखी मंचने प्लांट बँक नंतर आता सीड बँक सुरू केली आहे.प्रत्येक …

नाहाटा महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्प 2022-2023 कार्यशाळा संपन्न,

भुसावळ प्रतिनिधी -भुसावळ येथील कला ,विज्ञान आणि पु .ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग आणि नियोजन अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय केंद्रीय अर्थसंकल्प …

वरणगावमध्ये शिवसेना सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद : घर घर शिवसैनिक’ पंधरवड्याचा शुभारंभ, पहिल्याच दिवशी 195 सदस्यांची नोंदणी :

वरणगाव – वरणगाव शिवसेनेतर्फे आजपासून 1 ते 15 फेब्रुवारीपर्यंत ‘घर घर शिवसैनिक’ पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी 195 शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी होऊन उस्फुर्त …

बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत गावठी कट्टयासह तिघांना अटक :

भुसावळ – बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांना सोमवार रोजी रात्री गोपनीय माहिती मिळाली होती की बाजारपेठ हद्दीतील तुषार किशोर खरारे,कमलेश किशोर खरारे, विजय संजय …

सांगवी खुर्द अत्याचार प्रकरण : आरोपीची कोठडीत रवानगी –

भुसावळ : यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना 26 जानेवारी रोजी उघड झाली होती. या प्रकरणी दोन …