भुसावळ रेशन दुकानदार संघटना शहर अध्यक्षपदी आरिफ मिर्झा ;

भुसावळ – रेशन दुकानदार संघटना भुसावळ तालुकाध्यक्षपदी महेंद्र सपकाळे तर भुसावळ शहर अध्यक्षपदी आरिफ मिर्झा यांची एकमताने निवड भुसावळ येथील शासकीय विश्रामगृह येथे संघटनेची बैठकीत …

शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह खाऊ वाटप : तीन दिवशीय भरगच्च कार्यक्रम : वृक्षारोपण व अन्नदान :

भुसावळ – भुसावळ शहर शिवसेनेतर्फे शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील भगीरथ प्राथमिक शाळा येथे 100 गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह खाऊ वाटप करण्यात आले …

भुसावळात शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा : सदस्यता नोंदणी ऑनलाईन अभियानास सुरुवात :

भुसावळ – भुसावळ तालुका आणि शहर शिवसेनेच्यावतीने शिवसेनेचा वर्धापनदिन मध्यवर्ती कार्यालयात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात शिवसेना ऑनलाईन सदस्यता नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली.शिवसेनेच्यावतीने मिठाई …

रोटरी क्लब आँफ भुसावळ तर्फे 10 वी 12 वीच्या विद्यार्थी व पालकांसाठीआँनलाईन वेबिनार मार्गदर्शन :

भुसावळ – 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना व पालकांसाठी अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन पुण्याचे प्रसिद्ध मॅनेजमेंट कन्सल्टंट, लेखक, अभिनेते व इंजीनीअर डॉ. नितीन देशपांडे यांनी …

दुसखेडा येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले : फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल :

फैजपूर : यावल तालुक्यातील दुसखेडा येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्ले. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.यावल …

भुसावळ येथील रिक्षाचालकाचा प्रामणिकपणा ; महिलेस बॅग केली परत !

फैजपूर – आजही सर्वत्र लोक पूर्वीचे उदाहरण देतात की आजच्या काळात प्रमाणिकपणा शिल्लक राहिलेल्या नाही परंतु आज एका भुसावळ फैजपूर दरम्यान चालणाऱ्या रिक्षाचालकाने प्रमाणिकपणा दाखवून …

बियाणी मिलिटरी स्कूलला मिळाला जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार :

भुसावळ – भारत सरकारने सन २०१४ पासून स्वच्छ गवभारत अभियानाची सुरुवात केली आहे. याच अंतर्गत देशातील सर्व शाळा साठी सुरू केलेल्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार या …

नाहाटा महाविदयालयात अभिव्यक्तीं वार्षिक नियतकालिकाचे शानदार प्रकाशन. प्रकाशन सोहळ्यात झाला गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.!

भुसावळ – .भुसावळ कला विज्ञान आणि पु ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात, अभिव्यक्त ,या वार्षिक नियतकालिकेचं शानदार प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन फालक, चेअरमन महेश फालक,सचिव …

संस्थेने विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे जमा करून घेतल्यास होऊ शकेल पाच लाखा पर्यंत दंड!_प्र. ह. दलाल ह्यांची माहिती :

भुसावळ – अनेक महाविद्यालये, विविध व्यावसायिक अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्था, विना अनुदानित शिक्षण संस्था विद्यार्थ्यांची पदवी, पदविका प्रमाणपत्रे, गुण पत्रके, व इतर कोणतीही मूळ कागदपत्रे प्रवेश …

भुसावळच्या बियाणी स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम:

भुसावळ – राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल (इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम),भुसावळ. मधील विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली.इंग्रजी माध्यम मधील प्रथम क्रमांक …

स्व.हरीभाऊ जावळेंच्या पुण्यतिथी निमित्ताने अंतर्नाद तर्फे शालेय साहित्य वाटप.

भुसावळ – माजी आमदार तथा खासदार स्व.हरीभाऊ जावळे यांची १६ जून रोजी असलेल्या द्वितीय पुण्यतिथी निमित्ताने अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळच्या वतीने यावल तालुक्यातील वाघळूद येथील जिल्हा …

कंडारी जि.प. शाळेत नवागतांचे स्वागत

भुसावळ – जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच पहिलीच्या विद्यार्थ्यांचे …

भुसावळच्या धावपटू पूनम कुलकर्णी बनल्या योगा मास्टर:

“भुसावळ – भुसावळ स्पोर्टस् अँड रनर्स असोसिएशनच्या नियमित धावपटू सौ पुनम पंकज कुलकर्णी यानी आतापर्यंत 21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला आहे. परंतु लाॅकडाऊन …

भुसावळात शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपण संपन्न :

– भुसावळ : युवा सेना प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भुसावळ तालुका आणि भुसावळ शहराच्या शिवसेनेच्या वतीने नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम …

जळगाव जिल्ह्याचे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल इंगळे यांचे दुःखद निधन : आज अंत्ययात्रा

भुसावळ – जळगाव जिल्ह्याचे धडाडीचे, तसेच आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा दलित साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल आत्माराम इंगळे यांचे (वय ५७ वर्ष ) आज …

चार गाडीला लागले स्लिपर कोच ;

भुसावळ – मध्य रेल्वेने तत्काळ प्रभावाने पुढील गाड्यांना प्रत्येकी एक शयनयान कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. 02187 रिवा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मुंबई उन्हाळी विशेष …

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांचे निधन : उद्या अंत्ययात्रा –

भुसावळ : शहरातील टीव्ही टॉवरजवळील रहिवासी व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तसेच शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक राजेंद्र देविलाल दायमा (70) यांचे अल्पशा आजाराने सोमवार, 13 रोजी दुपारी …

भुसावळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त शहराध्यक्षा नंदा निकम यांच्या हस्ते वृक्षारोपण :

भुसावळ प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३व्या वर्धापन दिनानिमित्त भुसावळ शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस भुसावळच्या शहराध्यक्षा नंदा प्रकाश निकम यांच्या हस्ते 15 बंगला भागात वृक्षारोपण करण्यात …

भुसावळात भाजपाने केला राज्यसभा निवडणूक विजयाचा जल्लोष :

भुसावळ – महाराष्ट्रातुन राज्यसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री डॉ‌ अनिल बोंडे‌ तसेच धनंजय महाडीक निवडून आल्याबद्दल भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे …

बदलत्या काळातही प्रिंट मिडियाचे महत्व अबाधित : अॅड नितीन खरे –

भुसावळ : प्रसिध्दी माध्यमांचे कितीही प्रकार आले तरीही या बदलत्या काळातही प्रिंट मिडियाचे महत्व अबाधित राहील. असे मत सरकारी वकील व ज्येष्ठ पत्रकार अॅड. नितीन …

रविवारी भुसावळला सब-जूनियर गटाची टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी :

भुसावळ :-महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची १८ वी १७ वर्षातील ( सब-जुनियर) गटातील मुले/ मुलींची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा जालना येथे २४ ते २६ जून …