मध्य रेल्वे दि. १४.०४.२०२४ (रविवार) ते दि. १६.०४.२०२४ (मंगळवार) दरम्यान भुसावळ विभागातील जळगाव-मनमाड दरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेच्या संदर्भात चाळीसगाव यार्ड रीमॉडेलिंगसाठी नॉन इंटरलॉकिंग संबंधित कामांसाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे. सुधारित कामाचा रेल्वेच्या कामकाजावर होणारा परिणाम खालीलप्रमाणे असेल.

पुननिर्धारित:
ट्रेन क्रमांक 20103 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस दि. १६.०४.२०२४ (मंगळवार) पासून ०५.२३ ते ०८.२३ तासांपर्यंत ३ तासांनी पुननिर्धारित केली जाईल.
ट्रेन क्र. 12859 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा एक्सप्रेस दि. १६.०४.२०२४ (मंगळवार) पासून ०६.०० ते ०८.५५ मिनिटांनी २ वाजून ५५ मिनिटांनी पुनर्निर्धारित केली जाईल.
ट्रेन क्रमांक 22129 लोकमान्य टिळक टर्मिनस -अयोध्या एक्स्प्रेस दि. १६.०४.२०२४ (मंगळवार) पासून ०६.०० ते ०९.०५ वाजेपर्यंत ३ वाजून ५ मिनिटांनी पुनर्निर्धारित केली जाईल.
ट्रेन क्रमांक 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर एक्सप्रेस दि. १६.०४.२०२४ (मंगळवार) पासून ०६.३५ ते ०९.२० वाजेपर्यंत २ तास ४५ मिनिटांनी पुनर्निर्धारित केली जाईल.
नियमित:
डाऊन गाड्या
ट्रेन क्रमांक 12779 वास्को दा गामा-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस दि. १५.०४.२०२४ (सोमवार) पासून १ तास ३० मिनिटांसाठी नियमित केली जाईल.
ट्रेन क्रमांक 22455 साईनगर शिर्डी-कालका एक्सप्रेस दि. १६.०४.२०२४ (मंगळवार) पासून १५ मिनिटांसाठी नियमित केली जाईल.
ट्रेन क्रमांक 12336 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोड्डा एक्सप्रेस दि. १६.०४.२०२४ (मंगळवार) पासून २० मिनिटांसाठी नियमित केली जाईल.
ट्रेन क्रमांक 12534 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -लखनऊ एक्सप्रेस दि. १६.०४.२०२४ (मंगळवार) पासून १५ मिनिटांसाठी नियमित केली जाईल.
अप गाड्या
ट्रेन क्रमांक 11078 जम्मू तावी-पुणे एक्सप्रेस दि. १४.०४.२०२४ (रविवार) पासून ४ तास १५ मिनिटांसाठी नियमित केली जाईल.
ट्रेन क्रमांक 12780 हजरत निजामुद्दीन – वास्को द गामा एक्सप्रेस दि. १५.०४.२०२४ (सोमवार) पासून २ तास २५ मिनिटांसाठी नियमित केली जाईल.
ट्रेन क्रमांक 15018 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दि. १५.०४.२०२४ (सोमवार) पासून १ तास ४५ मिनिटांसाठी नियंत्रित केली जाईल.
ट्रेन क्रमांक 15946 दिब्रुगड- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दि. १४.०४.२०२४ (रविवार) पासून १ तास ४० मिनिटांसाठी नियमित केली जाईल.
वळवलेले मार्ग:
दि. 15.04.2024 (सोमवार) पासून खालील गाड्या जळगाव-उधना-वसई रोड-दिवा मार्गे वळवण्यात येतील.
ट्रेन क्रमांक 12168 बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
ट्रेन क्र. 12880 भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
ट्रेन क्र. 12142 पाटलीपुत्र-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
गाडी क्रमांक 15065 गोरखपूर-पनवेल एक्सप्रेस
गाडी क्रमांक 11060 छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
रद्द केलेल्या:
ट्रेन क्रमांक 11113 देवलाली-भुसावळ मेमू एक्स्प्रेस दि. १५.०४.२०२४ (सोम) आणि दि. १६.०४.२०२४ (मंगळ) पासून रद्द राहील.
ट्रेन क्रमांक 11114 भुसावळ-देवलाली मेमू एक्स्प्रेस दि. १४.०४.२०२४ (रवि) आणि दि. १५.०४.२०२४ (सोम) पासून रद्द राहील.
ट्रेन क्रमांक 11120 भुसावळ-इगतपुरी मेमू एक्स्प्रेस दि. १५.०४.२०२४ (सोम) आणि दि. १६.०४.२०२४ (मंगळ) पासून रद्द राहील.
ट्रेन क्रमांक 11119 इगतपुरी-भुसावळ मेमू एक्स्प्रेस दि. १६.०४.२०२४ (मंगळ) आणि दि. १७.०४.२०२४ (बुध) पासून रद्द राहील.
ट्रेन क्रमांक 11011 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-धुळे एक्स्प्रेस दि. १४.०४.२०२४ (रवि) आणि दि. 15.04.2024 (सोम) पासून रद्द राहील.
ट्रेन क्रमांक 11012 धुळे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दि. १५.०४.२०२४ (सोम) आणि दि. १६.०४.२०२४ (मंगळ) पासून रद्द राहील.
ट्रेन क्र. 01211 आणि 01212 बडनेरा-नाशिक विशेष दि. १४.०४.२०२४ (रवि), दि. १५.०४.२०२४ (सोम) आणि दि. १६.०४.२०२४ (मंगळ) पासून रद्द राहतील.
ट्रेन क्रमांक 01304 आणि 01307 धुळे-चाळीसगाव मेमू प्रवासी गाडी दि. १६.०४.२०२४ (मंगळवार) पासून रद्द राहील.
प्रवाशांना विनंती आहे की सुधारित कामामुळे होणाऱ्या गैरसोयीसाठी रेल्वेला सहकार्य करावे आणि कृपया त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.


