भारतीय पत्रकार महासंघातर्फे प्रांताधिकारी व तहसीलदार यांचा सत्कार :

भुसावळ :- येथे नुकताच स्वतंत्र दिनी भुसावळ उपविभागीय आधिकरी जितेन्द्र पाटील व तहसीलदार नीता लबडे यांना उकृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्याची …

भुसावळ येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे विभागीय कार्यालयात बैठक संपन्न ;

भुसावळ – युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री भारत सरकार श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी आज 21.08.2024रोजी विभागीय रेल्वे कार्यालय, भुसावळ येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती …

नाना पाटील यांना सर्वोत्कृष्ट शिक्षकांचा पुरस्कार जाहीर ;

भुसावळ – येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील शिक्षक नाना शंकर पाटील यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक- 2024 पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. विविध सामाजिक, नैसर्गिक, शैक्षणिक नवोपक्रम, उत्कृष्ट अध्यापन …

अनुसूचित जाती अनुसूचित जमातीत वर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करा -बहुजन समाज पार्टी पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी दिले यावल तहसीलदारांना निवेदन.

यावल – मा. सुप्रिम कोर्टाने अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीत वगीॅकरण,व क्रीमीलेयबाबत जो असवैधानिक निणर्य दिला आहे तो रद्द करण्याची मागणी यावल रावेर तालुक्यातील बहुजन समाज पाटीॅ …

म्युनिसिपल हायस्कूल येथे रक्षाबंधन उत्साहाने साजरा :

भुसावळ – नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे भाऊ बहिणींचा पवित्र रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थ्यींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. शाळेचे मुख्याध्यापक एस.जी. …

भुसावळ विभागाद्वारे प्रवाशांनी अलार्म चेनचा गैरवापर करू नये – भुसावळ रेल्वे विभागाद्वारे आवाहन ;

भुसावळ – भुसावळ रेल्वे विभागाद्वारे प्रवाशांना अलार्म चेन (धोक्याची साखळी) पुलिंगचा गैरवापर न करण्याचे आवाहन करण्यात आले असून अलार्म चेनचा गैरवापर हा गुन्हा आहे आणि …

नाशिकमध्ये सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलाची हत्या –

नाशिक : गुन्हेगारी डोके काढलेल्या नाशिकमध्ये पुन्हा तरुणाच्या खुनाची घटना समोर आली आहे. पंचवटीत मेरी परिसरातील तारवालानगर येथे निवृत्त पोलीस कर्मचार्‍याचा मुलगा असलेल्या गगन प्रवीण …

पिंपरी चिंचवडमध्ये सिलेंडरचा स्फोट ; ५ जण होरपळले ! –

पुणे – पिंपरी चिंचवड परिसरात आज बुधवारी सकाळी एका घरात एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली असून जखमींना ससून …

भुसावळ एमओएच शेडमध्ये नवीन लोकोमोटिवमध्ये वॉटरलेस युरिनलचे उद्घाटन :

भुसावळ – येथील इलेक्ट्रिक लोको शेड (एमओएच) शेडमध्ये नवीन लोकोमोटिवमध्ये वॉटरलेस युरिनलचे उद्घाटन विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांनी दिनांक २०.०८.२०२४ रोजी केले.भारतीय रेल्वेच्या …

बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ मविआकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक –

मुंबई – : बदलापूरमधील एका शाळेत तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतच झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. …

मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींमध्ये रावेरात फ्री स्टाईल हाणामारी –

रावेर : लाडकी बहिण योजना राज्यात लोकप्रिय ठरली असून या योजनेचा हप्ता काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर बहिणींनी रक्कम काढण्यासाठी बँकेत तोबा गर्दी …

विविध मागण्यांसाठी निळे निशाण संघटनेचे आंदोलन : भुसावळ तहसीलला दिले निवेदन –

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील अन्न सुरक्षा योजनेच्या यादीची चौकशी करावी, त्यातील अपात्र व्यक्तींची नावे कमी करून गरजू, पात्र, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित, अंध, अपंग व निराधार …

नाहाटा महाविद्यालयात ‘ महिला करिअर ‘ एजंट या विषयावर कार्यक्रम संपन्न :

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग, नियोजन अभ्यास मंडळ आणि वाणिज्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला करिअर …

बदलापूर अत्याचार प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकम लढणार – गिरीश महाजन यांची मोठी माहिती

मुंबई, कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून अमानवीय हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र …

मोकाट कुत्रा आडवा आल्याने रिक्षा उलटली : भुसावळातील तरुण अपघातात ठार –

जळगाव : प्रवाश्यांना घेऊन जाणारी रिक्षा उलटल्याने भुसावळातील तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य काही प्रवासी जखमी झाले. रविवार, 18 रोजी संध्याकाळी नशिराबाद पुढे महामार्गावर डॉ. …

वीज पडून शेतात काम करतांना शेतकऱ्यासह म्हैस ठार –

जळगाव – तालुक्यातील शिरसोली येथील घटनाजळगाव :तालुक्यातील शिरसोली नायगाव शेत शिवारात काम करीत असताना एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून तो जागीच मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना …

साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदत वाढ :

प्रवाशांच्या चांगल्या प्रतीसादामुळे आणि मागणीमुळे, तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे द्वारा विशेष गाड्याना मुदत वाढ देण्यात येत आहे .विशेष गाडी पुढील प्रमाणे – …

माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे शिवसेनेचे पदाधिकारी नाहीत : भुसावळ तालुका प्रमुख संतोष सोनवणे –

भुसावळ – माजी नगरसेवक तथा साहित्यीक दिलीप सुरवाडे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कोणत्याही पदावर नाहीत तसेच संघटनात्मक प्रक्रियेत अथवा पक्षाशी त्यांचा कोणताही संबंध नाही, …

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार : नराधमाला अटक –

बदलापूर : बदलापूर शहरातील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची संतापजनक बाब उघडकीस आल्यानंतर समाजमन संतप्त झाले आहे. याप्रकरणी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देश …

बदलापूरात जमावाचा उद्रेक : पोलिसांवर दगडफेक, चौघे जखमी – वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलंबित :

बदलापूर – शहरातील नामांकीत शाळेतील दोघा चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर नागरिक संतप्त झाले आहेत. शहर बंदची हाक दिल्यानंतर जमाव रस्त्यावर उतरला आहे तर रेल्वे रोकोही …