भुसावळ विभागातील सौरऊर्जा, शाश्वत विकासाच्या दिशेने एक पाऊल : भुसावळ येथे सौर ऊर्जेच्या स्वरूपात हरित ऊर्जेचा वापर करून, पीव्ही रूफटॉप प्लांट डी रॅम्प ऑफिस स्थापित

भुसावळ – भुसावळ रेल्वे विभागात सूर्यापासून ऊर्जा मिळविण्याचा प्रवास 2016 मध्ये प्रादेशिक रेल्वे प्रशिक्षण संस्था सावळच्या छतावर 500 किलोवॅट क्षमतेच्या सोलर पीव्ही रूफटॉप पॉवर प्लांटच्या …

दुर्दैवी : महाराष्ट्रातील प्रवाशांची बस नेपाळमध्ये नदीत कोसळली, १४ ठार, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील भाविकांचा समावेश :

भुसावळ – नेपाळमध्ये भाविकांना घेवून जाणारी बस आज सकाळी नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून यातील काही भाविक हे जळगाव जिल्ह्यातील व …

प्रहारचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू आज जळगाव जिल्ह्यात – दौर्‍यात सहभागी व्हावे – उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांचे आवाहन ;

जळगाव ; प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू हे शुक्रवार, 23 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते जिल्ह्यात …

चांदवडच्या कर्तव्यदक्ष कन्यांचे कौतुकास्पद कार्य : ” स्वा. सावरकर युवा विकास मंच तर्फे ” कर्तव्यदक्ष नागरिक सन्मान पुरस्कार ” प्रदान :

चांदवड :- नाशिक जिल्हातीलचांदवड तालुका येथील बेपत्ता अल्पवयीन मुलींना शोधून देणा-या चांदवडच्या कर्तव्यदक्ष कन्या कुमारी काजल संदीप पवार आणि कुमारी सिद्धी ईश्वर बोटवे यांच्या आदर्शवत …

विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहिल्यास सर्वांगीण विकास शक्य – प्राचार्य रमेश जोशी;

भुसावळ : विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नशील असावे जेणेकरून आपला सर्वांगीण विकास होईल व त्यासाठी नेहमीच दक्ष असावे, असे आवाहन प्राचार्य रमेश जोशी यांनी येथे केले. भुसावळ …

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्या प्रहारच्या रणरागिणी -प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महिला जिल्हाध्यक्ष ॲड.नंदिनी यांच्या नेतृत्वाखाली यावल येथे रास्तारोको आंदोलन ;

यावल, – बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, दोषींवर कार्यवाही करावी, अशा महिला व …

गद्दारांनी विधानसभेच्या निवडणुकीत निवडून दाखवावे-खासदार संजय राऊत : निष्ठावंत मेळाव्यात विरोधकांना आवाहन

पारोळा – शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले मात्र स्वार्थासाठीदगा फटका देत गद्दारांच्या पक्षात सामील झालेल्या आमदारांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतनिवडून दाखवावे असे आवाहन विरोधकांना करत लूटमार व …

अमळनेर तालुक्यात मूकबधीर बालिकेवर वयोवृद्धाचा अत्याचार –

अमळनेर – अकोल्यासह बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या प्रकाराने समाजमन संतप्त झाले असताना अमळनेर तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय मूकबधीर अल्पवयीनावर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना …

जळगाव जि.प.च्या लाचखोर वरिष्ठ लिपिकाच्या घरातून आठ लाखांची रोकड जप्त ; न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी –

जळगाव – एक लाख 80 हजारांची लाच घेताना जळगाव जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिकाला जळगाव एसीबीने अटक केली होती. बुधवार, 21 ऑगस्ट रोजी …

पंतप्रधानांचा ‘लखपती दीदी’ मेळावा ऐतिहासिक होईल – मंत्री गिरीश महाजनांचा भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद :

जळगाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ‘लखपती दीदी’ हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव विमानतळाच्या समोरच्या प्राईम औद्योगिक वसाहतीच्या विस्तीर्ण …

अल्पवयीन मुलींवर अत्याचार : शिक्षक बडतर्फ तर केंद्र प्रमुखासह मुख्याध्यापक निलंबित –

अकोला – उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सहा मुलींचा लैंगिक छळ करणार्‍या शिक्षकाला पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा बेड्या ठोकल्या. …

कोल्हापूर हादरले ! चिमुरडीवर अत्याचार करुन हत्या : ऊसाच्या शेतात सापडला मृतदेह : राज्यात अप्रिय घटनांमध्ये वाढ

कोल्हापूर,राज्यात सध्या चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या अत्यंत भयानक घटना समोर येत आहेत. बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुरड्यांवर सफाई कर्मचाऱ्याने केलेल्या लैंगिक अत्याचारांमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट …

बदलापूर येथील घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या – नारीशक्तीतर्फे मागणी

जळगाव – बदलापूर ठाणे येथील आदर्श विद्यालय या नामांकित शाळेत शिशु वर्गातील दोन विद्यार्थिनी वर त्यांच्या शाळेतील कर्मचाऱ्याकडून अत्याचाराची घटना घडली सदरील घटना अत्यंत निंदनीय …

भारतीय बौद्ध महासभेतर्फे २५ आगस्टला जळगावात मोफत रोग निदान व चिकित्सा शिबीर

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रथमच मोफत सर्व रोग निदान व चिकित्सा शिबीराचे आयोजनभारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल जळगाव, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय …

बदलापूर येथील महिला पत्रकारास दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध : अमळनेर येथे “व्हॉइस ऑफ मीडिया” तर्फे तहसीलदाराना निवेदन

अमळनेर- बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे वार्तांकनासाठी गेलेल्या महिला पत्रकारास माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध व्यक्त करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे तहसीलदार …

बदलापूर घटने मधील आरोपीला फाशीची शिक्षा दया – अमळनेर शिवसेना (उबाठा)ची मागणी : तहसीलदार यांना दिले निवेदन ;

अमळनेर – येथील शिवसेना उभाठा पक्षातर्फे बदलापूर येथील विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या याबाबत अमळनेर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना निवेदन देण्यात …

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीसाठी बनावट ॲपद्वारे नऊ लाखात गंडवले : भुसावळमधून एकजण ताब्यात ;

सावदा – दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढतच आहे. त्यातच शेअर मार्केटचे गुंतवणुकीसाठी बनावट अप्लिकेशन बनवून भोपाळ येथील एकाची नऊ लाख ३५ हजारांत ऑनलाईन फसवणूक झाल्याचे …

दुचाकी चोरट्याला अवघ्या काही तासांतच ठोकल्या बेड्या –

दुचाकी चोरट्याला अवघ्या काही तासांतच ठोकल्या बेड्या – सावदा ;- येथून दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली होती . याप्रकरणी सावदा पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून चोरट्याला …

भुसावळातील रेल्वे शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी :

भुसावळ – भुसावळ येथील रेल्वे शाळेत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 21.08.2024 रोजी विभागीय रेल्वे चिकित्सालय तर्फे करण्यात आले. या विशेष शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांच्या …

शिक्षकाने केला सहा मुलींचा लैंगिक छळ ; शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना ;

जळगाव – राज्यात अल्पवयीन मुली, महिला यांचेवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. ठाणे जिल्ह्यात बदलापूर मध्ये शाळेत दोन साडेतीन वर्षीय बलिकांची लैंगिक अत्याचाराची घटना ताजी …

महिलांसाठी खुशखबर : भुसावळात प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे 22 व 23 रोजी गरबा प्रशिक्षण कार्यशाळा –

भुसावळ : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे महिला व तरुणींसाठी 22 व 23 रोजी विनामूल्य गरबा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन शहरातील संतोषी माता सभागृहात करण्यात आले आहे. …