माजी आमदार संताेष चाैधरींचा अभ्यासू वारसदार गाजवणार पालिकेचा आखाडा ; जुनी खाेडं उखडून तरुण रक्ताला संधी देण्याचे मिशन घेतलं हाती, ‘युवकांनाे राजकारणात या’ असा दिला नारा;

भुसावळ ( उज्वला बागुल ) : राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय सावकारे हे भुसावळ विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. अर्थात, म्हणूनच भुसावळ पालिका निवडणूक अतिशय हाॅट ठरणार …

मन्यारखेडा शिवारात सुरु असलेला कुंटणखान्यावर, पोलिसांनी टाकली धाड; पाच पीडितांची केली सुटका –

नशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद-जळगाव महामार्गालगत टीव्ही टॉवरसमोरील मन्यारखेडा शिवारातील एका सिमेंट काँक्रीटच्या पक्क्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर नशिराबाद पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या छाप्यात …

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तरुणांना संधी देणार -.८ व ९ नोव्हेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखाती ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – आगामी पालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्याने नगराध्यक्ष व नगरसेवक निवडणूक इच्छुक उमेदवारांनी कार्यलयातून अर्ज घेऊन तो भरून तेथेच त्वरित जमा करायचा आहे.अर्ज …

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ?

केंद्र सरकारने अखेर आठवा वेतन आयोग औपचारिकपणे स्थापन केला आहे. हा आयोग केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पगार, निवृत्तीवेतन आणि भत्त्यांचा आढावा घेईल आणि सुधारणांची …

महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील पालिका निवडणुकीत नशीब आजमावणार ; रविवारी बैठकीचे आयोजन;

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ नगरपालिका निवडणुकीचा आखाडा तापण्यास सुरूवात होताच विविध पक्षांतर्फे बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील भुसावळसह तालुक्यात ताकदीने निवडणुकीत उतरणार …

भुसावळात गुरुनानक जयंतीनिमित्त चित्तवेधक सादरीकरणाने वेधले लक्ष –

भुसावळ प्रतिनिधी) : गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभुमीवर मंगळवारी दुपारी तीन वाजता शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेने भुसावळकरांचे लक्ष वेधून घेतले. यात चित्तथरारक सादर केलेले खेळ …

कॉपी पकडल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द -प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही आणि कलम 144 लागू

दहावी आणि बारावीच्या आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. परीक्षा केंद्रात कॉपी चालल्यास त्या केंद्राची मान्यता कायमची …

मुलीच्या राजेशाही साखरपुड्यावरून ट्रोल होताच इंदुरीकर महाराजांनी दिले स्पष्टीकरण :

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : आपल्या कीर्तनातून अध्यात्मासह अंधश्रद्धेवर प्रहार करताच विनोदी शैलीने विविध विषयांवर मार्मिक भाष्य करणारे इंदुरीकर महाराज अलीकडेच मुलीच्या राजेशाही साखरपुड्यावरून सोशल मिडीयात चांगलेच …

वंदे मातरमच्या 150 वर्षांचा गौरव उत्सव शासकीय आयटीआयमध्ये तीन हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणार :

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहिद राकेश शिंदे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ येथे ‘वंदे मातरम’च्या 150 वर्षांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. …

भुसावळात प्रथा परंपरेनुसार वेद मंत्रोच्चारात अत्यंत थाटामाटात तुलसी विवाह संपन्न,

भुसावळ( प्रतिनिधि ) – येथील विठ्ठल मंदिर वार्ड भागातील तेली गल्ली येथे महिला मंडळातर्फे वैकुंठ चतुर्दशीचे निमित्त साधून अनिल बबनराव बागुल यांचे निवास स्थानी तुलसी …

भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष हाजी आशिक खान राष्ट्रवादी अजित पवार गटात ; भुसावळ पालिका रणसंग्राम : माजी आमदार संतोष चौधरींना जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडेंचा ‘चेकमेट’

भुसावळ (प्रतिनिधी ) – : मुंबईतील वरळी डोम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यात राष्ट्रवादी शरद …

भुसावळ भाजपातर्फे इच्छुक नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदासाठी 8 रोजी मुलाखती -संपर्क कार्यालयात उपलब्ध असतील अर्ज;

भुसावळ (प्रतिनिधी) : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे नगरपरिषद निवडणुकीकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता वस्त्रोद्योग मंत्री …

मराठी रंगभूमी दिनानिमित्त उत्कर्षच्या कलावंतांनी केले प्रभावी सादरीकरण

भुसावळ (प्रतिनिधी ) – ; उत्कर्ष कलाविष्कार नाट्यसंस्थेतर्फे दिनांक पाच नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ताप्ती स्कूल येथे मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. यात नटराज पूजनानंतर …

अवकाळीमुळे विजेची मागणी घसरली : दीपनगरचे तीन संच बंद -केवळ 660 मेगावॅट संचातून 350 मेगावॅट वीज निर्मिती

भुसावळ (प्रतिनिधी) : अवकाळी पावसामुळे राज्यात विजेची मागणी 19 हजार मेगावॅटपर्यंत घसरल्याने दीपनगरातील चारपैकी तीन वीज निर्मिती संच बंद करण्यात आले आहे. दीपनगरातील केवळ 660 …

आचारसंहिता जाहीर होताच भुसावळ बॅनरमुक्त होण्यास सुरूवात !

भुसावळ (प्रतिनिधी) : राज्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होताच भुसावळ पालिका प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर तसेच चौका-चौकात भाऊ, …

अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी गणेश शिंदे…

अमळनेर( प्रतिनिधी ) – नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शिंदे यांची बदली झाली असून मुख्याधिकारी तुषार नेरकर याना ४ पासूनच कार्यमुक्त करण्यात आले …

जळगावच्या बालगंधर्व खुले नाट्यगृहात “मराठी रंगभूमी दिन” साजरा ;अनेक कलावंत एकवटले…!

जळगाव/प्रतिनिधी :- रंगभूमीवर काम करताना भूमिकेचा रंग लागलेल्या कलाकारांकरिता, पडद्यावर किंवा पडद्यामागचं जग अनुभवलेल्या प्रत्येकासाठी 5 नोव्हेंबर म्हणजे सणासुदीचा दिवस…! मराठी रंगभूमी दिनानिमित जळगाव जिल्ह्यातील …

भुसावळात घरफोडी ; रेल्वे अधिकार्‍याचे घरातून 50 हजारांच्या रोकडसह दागिने लंपास –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील ताप्ती क्लब रेल्वे ऑफिसर्स कॉलनी परिसरात घरफोडी झालयने खळबळ उडाली. रेल्वेचे वरिष्ठ विधी अधिकारी विकास सुमेरसिंग धुर्वे यांच्या राहत्या घरात अज्ञात …

ठाकरे गटातील नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवाराचेच नाव मतदार यादीतून अचानक गायब !

धरणगाव (प्रतिनिधी ) – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी सक्षम उमेदवाराचा शोध सर्वच राजकीय पक्ष घेताना दिसत आहेत. जळगाव ग्रामीणमधील धरणगावातही शिवसेनेने …

ब्राह्मण संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ब्राह्मण संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेचे रविवार दि. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ठीक ३.०० वा. संस्थेच्या स्वा. सावरकर सभागृहात आयोजन करण्यात …

भुसावळात अमृत स्वयंरोजगार प्रमाणपत्र मेळाव्याचे आयोजन

भुसावळ ( प्रातिनिधी ) – महाराष्ट्र शासनाच्या अमृत स्वयंरोजगार, प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि लघुद्योजक निर्मिती कार्यक्रम अंतर्गत योजेनेत लागणाऱ्या प्रमाणपत्रा बाबत मेळाव्याचे आयोजन ब्राम्हण संघातर्फे करण्यात …