गिरड येथील रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींचा युद्धपातळीवर तपास लावा : अखिल मराठा दामिनी महिलांचे साकडे..!

भडगांव (प्रतिनिधी) : तालुक्यातील गिरड येथून तीन अल्पवयीन मुली दि. १९ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्रीपासून बेपत्ता आहेत. त्यांचे रहस्यमयरित्या अपहरण झाले आहे. त्यांचा अद्याप तपास …

आ.अमोल जावळे यांच्या पाठ पुराव्याला यश ; रावेरला मिळणार तापी परिसरातील पहिले शासनमान्य डायलिसिस सेंटर ;

रावेर, (प्रतिनिधी ) – किडनीसारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने रावेर ग्रामीण रुग्णालयात शासनमान्य मोफत डायलिसिस …

नवनियुक्त शिक्षकांना प्रशिक्षणाइतकी पर्यायी रजा मिळावी! … प्र. ह.दलाल.

भुसावळ (प्रतिनिधी ) – राज्यातील नवनियुक्त शिक्षकां साठी दिवाळीच्या सुटीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांचे मार्फत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे .दिवाळीची …

भुसावळात आज घुमणार शिवसेनेच्या वाघांची डरकाळी! रणसंग्राम पालिकेचा : खान्देशची मुलुख मैदानी ताेफ मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, चंद्रकांत साेनवणेंच्या उपस्थितीत मेळावा

भुसावळ (उज्वला बागुल ) – जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचा गड म्हणून कधी काळी भुसावळ शहर व तालुका ओळखला जायचा. मात्र, कालाैघात घडलेल्या राजकीय घडामाेडींमुळे हे चित्र …

आयटीसी संगीत महोत्सवात जळगावकर रसिक तल्लीन…!

जळगाव (प्रतिनिधी ) – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन भैय्यासाहेब …

पुनीत बालन प्रस्तुत ५२ वी राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धेचे जळगावात शानदार उदघाटन ;

जळगाव ( प्रतिनिधी ) –पुनीत बालन प्रस्तुत ५२ वी राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धा 2025 2026 व राष्ट्रीय निवड चाचणीस्पर्धा ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा …

भुसावळात उद्या शिंदे गट तालुका मेळाव्याचे आयोजन : पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती

भुसावळ (प्रतिनिधी ) – शिवसेना (शिंदे गट) यांचा भुसावळ तालुका मेळाव्याचे आज दि. २ नोव्हेंबर रविवार रोजी सायंकाळी ५ वाजता, संतोषी माता हॉल या ठिकाणी …

जळगाव मनपा निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार ; माजी महापौर, उपमहापौरांसह १५ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश ;

जळगाव ( १ नोव्हेंबर २०२५) आगामी जळगाव महानगरपालिका निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली लढवली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. भारतीय जनता पक्ष, …

सुपोषित जळगाव अभियान अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन

राजोरा (१/११/२०२५ )– पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून यंग इंडिया फिट इंडिया( YOUNG INDIA FIT INDIA ) या अभियानांतर्गत जिल्हा परिषद जळगाव चे …

भुसावळात काँग्रेसतर्फे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्व इंदीराजी गांधी यांची पुण्यतिथि साजरी :

भुसावळ(प्रतिनिधी )- भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती व आयरन लेडी माजी पंतप्रधान स्व ईदीराजी गांधी यांची पुण्यतिथ महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक …

मलकापूर येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त

“एकता पदयात्रा” रावेर लोकसभा अंतर्गत मलकापूर येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त केंद्रीयमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत “एकता पदयात्रा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात …

जळगाव पाठोपाठ नाशिकमध्ये मविआला खिंडार !ऑपरेशन लोटस’ : अनेक बडे नेते घेणार कमळ हातात ;

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. नाशिकमध्ये महाविकास आघाडीला मोठं खिंडार पडणार आहे. अनेक बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली असून …

जळगावात दोन माजी महापौरांसह अनेक नगरसेवकांचा भाजपात प्रवेश :

जळगाव – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशात जळगावच्या राजकीय वर्तुळातून …

भुसावळ लुट प्रकरणात ‘टिप’ देणारा कंपनीतील ड्रायव्हरच निघाला सूत्रधार ! अवघ्या ४८ तासात पोलिसांनी लावला छडा ;

,भुसावळ ( प्रतिनिधी ) भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गाजलेल्या २५ लाख ४२ हजार रुपयांच्या लुटीच्या गुन्ह्याचा जळगाव पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत यशस्वीपणे पर्दाफाश केला …

भुसावळात सरदार पटेल जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद -शंभरावर रुग्णांची तपासणी : दिवसभरात बाईक रॅलीसह सेवाभावी उपक्रम

भुसावळ (प्रतिनिधी ) – भारतरत्न लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती 2025 तर्फे जामनेर रोडवरील नवशक्ती …

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये धाडसी चोरी ! –

जळगाव : शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (Godavari College of Engineering) या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या मोठ्या चोरीच्या …

आ एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना रामानंद नगर पोलिसांनी केले निष्पन्न ; चोरट्यांना आश्रय देणाऱ्याना पोलिसांनी दिला दणका –

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना रामानंद नगर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित निष्पन्न करण्यात यश मिळवले. चोरी करण्यापूर्वी आणि …

जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांना पीच.डी. प्रदान :कबचौउमवितर्फे पीएचडीचे पत्र प्रदान ;

कृषी नवतंत्र आणि बहुमाध्यमांमुळे केळी उत्पादकांचे बदललेले जीवनमान या विषयावर संशोधन प्रबंध जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातर्फे जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार …

भुसावळात गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन आणि डे नाईट हॉस्पिटलतर्फे 2 नोव्हेंबर रोजी फक्त पुरुषांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – दावत-ए-इस्लामी हिंदच्या सामाजिक विभाग जीएनआरएफ (गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन) आणि डे नाईट हॉस्पिटल, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त पुरुषांसाठी मोफत वैद्यकीय …

रन फॉर युनिटी मध्ये धावले शेकडो धावपटू व नागरिक: भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन व पोलीस दलाचा संयुक्त उपक्रम”

भुसावळ (प्रतिनिधी ) – ३१ ऑक्टोबर शुक्रवार रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंती निमित्त भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन व जळगाव जिल्हा पोलीस दल …

वस्त्रोद्योग मंत्री सावकारेंच्या हस्ते किन्ही ग्रामपंचायतच्या वास्तूचे उद्घाटन तथा लोकार्पण सोहळा

भुसावळ (प्रतिनिधी ) – किन्ही तालुका भुसावळ येथे किन्ही ग्रामपंचायतच्या वास्तूचे उद्घाटन तथा लोकार्पण सोहळा आज रोजी वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांच्या हस्ते संपन्न झाला. …