जळगावात पोलिसांच्या ‘तरंग’ मेळाव्यात जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या गीताला उपस्थितांची दाद – चला हवा येऊ द्या’ फेम टीमच्या भन्नाट कॉमेडीने श्रोते ‘लोटपोट ‘ :

जळगाव : पोलिस कल्याण निधीसाठी ‘तरंग’ स्नेहमेळावा रविवारी पार जळगावात जिल्हा पोलीस प्रशासनाकडून पार पडला. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली माडे यांच्या सदाबहार गाण्यांनी कार्यक्रमाची दमदार सुरुवात …

वरणगावात महागाई विरोधात युवा सेना-शिवसेनेचे ‘थाळी बजाओ’ आंदोलन- बस स्टॅन्ड चौकात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ;

; भुसावळ – वरणगाव येथे पेट्रोल, डिझेल, गॅस, तेल यांचे दिवसेंदिवस वाढत असलेले दराला केंद्र सरकार जबाबदार असल्याने त्यांच्या विरोधात युवा सेना-शिवसेना यांनी रविवारी सायंकाळी …

भुसावळात भगवान परशुराम जयंती निमित्त बैठकीचे आयोजन ;

श्भुसावळ – शहरातील सर्व विप्र ब्राम्हण यांच्यावतीने श्री भगवान परशुराम जयंती निमित्त गुरुवार दिनांक 07/03/2022 रोजी श्री मोठे हनुमान मंदिर येथे दिनांक 7 एप्रिल रोजी …

फैजपूर शहराचा प्लास्टिक मिश्रित घनकचरा नदीत टाक़ला : फैजपुर नगरपरिषदेला 3 कोटी 90 लाख रुपये पर्यावरण भरपाई शुल्क नोटिस ?

येथील श्रीराम कॉलनीतील ललितकुमार चौधरी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती या तक्रारीची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अजय चव्हाण यांनी फैजपूर …

माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांचे दातृत्व : भुसावळातील श्री. झुलेलाल मंदिर उभारणीसाठी एक किलो चांदीची विट केली अर्पण :

भुसावळ – शहरातील सिंधी कॉलनीत सिंधी समाजाचे इष्टदैवत श्री. भगवान झूलेलाल मंदिराचे नुतनीकरणाच्या कामाचे भुमीपूजन शुक्रवारी झाले. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी उभारणी …

पवन एक्स्प्रेसला अपघात : जय नगरसाठी पर्यायी रेल्वेने प्रवासी रवाना –

भुसावळ : नाशिकजवळच्या लहावीत रेल्वे स्थानकाजवळ डाऊन पवन एक्स्प्रेसचे 11 डबे रेल्वे रूळावरून घसरल्याची घटना रविवारी दुपारी 3.10 वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातामुळे रेल्वे …

भुसावळ येथील दंगलीत कोल्हापूरच्या पहेलवानाचा डंका :

भुसावळ : येथील जूना सतारे व्यायम शाळेतर्फे हिंदू नववर्षानिमित्त रविवारी भुसावळ हायस्कूल परिसरात कुस्तींचे सामने रंगले. अंतीम सामन्यात कोल्हापूरचा रांगडा गडी पहेलवान लोकेश पवार याने …

पवन एक्सप्रेसला अपघात : आज दुपारपर्यंत रेल्वे वाहतूक सुरू होण्याची आशा ;

भुसावळ : नाशिकजवळच्या लहावीत रेल्वे स्थानकाजवळ डाऊन पवन एक्स्प्रेसचे 11 डबे रेल्वे रूळावरून घसरल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे …

वेद म्हणजे महाज्ञानाचा सागर, शोधांची जननी- प्र. ह. दलाल यांचे प्रतिपादन ब्राह्मण संघात वेदपूजन कार्यक्रम संपन्न :

भुसावळ – वेद म्हणजे ज्ञानाचा महासागर आहे तर अनेक शोधांची जननी आहे. यामुळे हिंदू संस्कृतीत चार वेदांना महत्व असून वेदांची शास्त्रीय माहिती आत्मसात करायला हवी, …

चेट्रीचंड उत्सवानिमित्त भुसावळात शोभायात्रा जल्लोषात : –

भुसावळ : चेट्रीचंड्र उत्सवानिमित्त शहरातील सिंधी कॉलनीतील श्री भगवान झुलेलाल मंदिरापासून शनिवारी दुपारी 12 वाजता शोभा-यात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेत सजवलेल्या रथावर श्री झुलेलाल भगवान यांची …

अखेर जळगाव जिल्हा कोरोनामुक्त :

– जळगाव : दोन वर्षे आणि सात दिवसानंतर जळगाव जिल्हा कोरोनातून मुक्त झाला आहे. 2020 मध्ये आढळला होता पहिला रुग्णमार्च २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोनाचा पहिला …

ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष : भुसावळातील महावितरणच्या अधिकार्‍याला नऊ लाखांचा गंडा –

जळगाव : ट्रेंडींगमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगत नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत भुसावळातील रहिवासी व महावितरणमध्ये सहाय्यक अभियंता असलेल्या देवेंद्र सीडाम यांना आठ लाख 85 हजारांचा …

भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचा स्तुत्य उपक्रम: भुसावळात १० वा घटस्फोटित , विधवा, विधुर मेळावा संपन्न :

भुसावळ – घटस्फोटित, विधवा, विधूर, प्रौढ , शेतकरी, अपंग यांचा१० वा घटस्फोटित विधवा, विधुर मेळावा आज 3 एप्रिल रोजी संतोषीमाता हॉल येथे उत्साहात संपन्न झाला.यावेळी …

चंद्रदर्शन झाल्यामुळे आजपासून रमजान महिन्यास सुरुवात – सून्नी रुयते हिलाल कमिटीचा निर्णय

जळगाव : मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान मुबारक हे व दुसरे सर्व सण-उत्सव हे चंद्रदर्शनावर अवलंबून असतात. चंद्रदर्शन झाल्यावरच मुस्लिम बांधव आपला कोणताही सण साजरा …

भुसावळ तालुक्यातील उपद्रवी एक वर्षांसाठी हद्दपार –

भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या उपद्रवींना हद्दपार करण्यासंदर्भात स्थानिक पोलिस प्रशासनाने सुमारे 39 उपद्रवींचे प्रस्ताव भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे पाठवले होते. प्रस्तावावर …

मुंबई-गुवाहाटी-मुंबई द्वि-साप्ताहिक ट्रेन एलएचबी डब्यांसह धावेल :

भुसावळ – रेल्वेने प्रवाशांची उत्तम सुरक्षितता आणि आरामदायी प्रवासासाठी ट्रेन क्रमांक 15645/15646 लोकमान्य टिळक टर्मिनस – गुवाहाटी – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेसचा पहिला रेक …

ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळद्वारे निर्मित पिनाका लाँचर पॉड एमके-1ची यशस्वी चाचणी :

भुसावळ : पिनाका रॉकेट लाँचर पॉड MK – 1 बनवण्याचे काम 2014 पासून यशस्वीपणे केले जात आहे. यासोबतच आयुध निर्माणी भुसावळमध्ये नवीन प्रकारचे पिनाका रॉकेट …

भुसावळला मरिमाता यात्रोत्सवात बारागाड्यावरील नियंत्रण सुटल्याने एका भाविकाचा चिरडून मृत्यू : चार भाविक जखमी :

भुसावळ – गुढीपाडव्याला शहरातील सातारे भागातील मरिमाता यात्रोत्सवातील बारागाड्यांना गालबोट लागले. सातारे चौकाच्या परिसरात बारागाड्या जात असताना बारागाड्यांचे नियंत्रण सुटले व बारागाड्या पाहण्यासाठी आलेल्या एका …

भुसावळातील सव्वादोन कोटींच्या गुटख्याचे राजस्थान कनेक्शन : तपासासाठी पथक रवाना :

भुसावळ : भुसावळ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तीन कंटेनरमधून दोन कोटी 27 लाख 54 हजारांचा गुटखा जप्त केला होता. या प्रकरणी कंटेनर क्लिनर महंमद अब्दुल …

भुसावळात दोन कोटी २७ लाखांचा गुटखा जप्त : डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे पथकाची यशस्वी कामगीरी :

भुसावळराजस्थानातून जळगावकडे जाणारा तीन कंटेनर गुटख्याचा साठा डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे यांनी पथकासोबत पकडला. कारवाईत २ काेटी २७ लाख रुपयांचा गुटखा, १ कोटी २३ लाख रुपये …

भुसावळात आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद :

भुसावळ – जनसामान्यांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये मराठी नववर्षानिमित्त अखिल भारतीय लेवा युवक महासंघाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रा. …