भुसावळ -भुसावळ रेल्वे स्थानकावर श्रमपरिहार करून उपजीविका चालविणाऱ्या हमाल बांधवांना ( भारवाहकांना ) रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली तर्फे भारवाहकांना अध्यक्ष नुतन फालक यांच्या हस्ते जीवनावश्यक गरजोपयोगी वस्तू यात साखर, चहा पावडर, आंघोळीचे साबण, कपडे धुण्याचा साबण,गमछा, लेडीज पाकीट, कापडी पिशव्या, कॅलेंडर, आदी वस्तू वाटप करण्यात आल्या तर
ममता फालक व कामीनी तिवारी
यांचे कडून एनर्जी मिळावी यासाठी ओआर एस पाऊच
वाटप करण्यात आले.
त्यावेळी अध्यक्ष नुतन फालक,सचिव मनीषा पाटील राजेंद्र बाविस्कर हिरामण फालक, स्वप्नील बाविस्कर आदी उपस्थित होते .



