आ सावकारेंनी दिल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त आमदार सावकारे व मित्र परिवार यांनी पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या ना गुलाबराव पाटील यांच्यावर त्यांचे चाहते नेते मंडळी व कार्यकर्ते यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला .

यावेळी भुसावळचे आमदार संजय सावकारे ,उद्योजक मनोज बियाणी , रमाकांत महाजन , प्रशांत पाटील ,पिंटू ठाकूर,राजू पारीख आदी उपस्थित होते. यावेळी भुसावळचे आमदार संजय सावकारे व मनोज बियाणी यांनी गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा देखील केली.

फोटो कॅप्शन – पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना भुसावळचे आमदार संजय सावकारे सोबत उद्योजक मनोज बियाणी , रमाकांत महाजन , प्रशांत पाटील व पिंटू ठाकूर.