सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात अष्टमी निमित्ताने होम हवन -सहा जोडप्यांच्या हस्ते होम हवन : दर्शनासाठी झाली गर्दी

यावल : यावल तालुक्यातील आडगाव येथून जवळच असलेल्या सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सव सुरू आहे. मंगळवारी अष्टमी निमित्ताने होम हवन कार्यक्रम पार पडला. …

छोटा शकील को मार नही तो खैर नही ! : आमदार एकनाथराव खडसेंना धमकी : राजकीय वर्तुळात खळबळ

मुक्ताईनगर : आमदार एकनाथराव खडसे यांना दाऊद इब्राहीम आणि छोटा शकील गँगकडून धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आमदार खडसेंनी अज्ञात …

मुंबई आणि गोरखपुर दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.तपशील पुढीलमाणे आहेतः लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर विशेष 01085 विशेष …

झाडाच्या फांद्या तोडताना विद्युत तारांचा धक्का साकेगावच्या तरूणाचा जागीच मृत्यू :भुसावळ तालुक्यातील घटना ;

भुसावळ : तालुक्यातील साकेगाव ते भानखेडा रस्त्यावरील झाडांच्या फांद्या तोडत असतांना विद्यूत तारांना धक्का लागल्याने साकेगाव येथील ३६ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी …

वरणगावचा विज पुरवठा वांरवार खंडीत . नागरिक त्रस्त तर भाजपाचा विज उप केंद्रावर तीन तास ठिय्या ;

वरणगाव – शहराला १३२ कें व्ही विज उपकेंद्रातून होणारा विज पुरवठा अवेळी वांरवार खंडित होत असल्याने उकाड्याच्या त्रासाने नागरिक कमालीचे त्रस्त झाल्याने व पाणी पुरवठा …

पारोळा तालुक्यातील २० वर्षीय तरुणींचा उष्माघाताने मृत्यू :

पारोळा — सध्या राज्यासह जिल्ह्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहे. या वाढत्या तपमानामुळे दरवर्षी अनेकांना उष्माघाताचा त्रास सहन …

भुसावळात श्रीराम नवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन :

भुसावळ – भुसावळ शहरात प्रभू राम नवमी निमित्ताने विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन यानिमित्त सांयकाळी ६ वाजता सवाद्य मिरवणूकीस प्रारंभ होणार आहे …

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू – जळगावातील घटना, बामणोद येथे शोककळा

जळगाव : धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि. १५ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांना अकस्मात मृत्यूची …

भुसावळात देवगिरी कल्याण आश्रम तर्फे 21 रोजी वारली पेंटिंगची एकदिवशिय कार्यशाळा :

भुसावळ – येथे जनजाती वनवासी बांधवांचा अभिमान असणारी जगप्रसिद्ध चित्रकला वारली पेंटिंगची सर्वाना ओळख व्हावी यासाठी देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ तर्फे चित्रकला प्रेमींना साठी वारली …

भुसावळात शिक्षण विभागातर्फे तालुकास्तरीय शाळा पूर्व मेळावा –

भुसावळ : शहरातील डी.एस.हायस्कूलमध्ये शिक्षण विभागातर्फे तालुकास्तरीय शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. प्रशिक्षणासाठी प्रत्येक केंद्रातून दोन याप्रमाणे 16 शिक्षक उपस्थित होते. यात …

रावेर लोकसभेसाठी 24 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार – संतोष चौधरी ; भुसावळात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा : धनशक्तीच्या जोरावर रावेर लोकसभेत श्रीराम पाटील यांना तिकीट मिळाल्याचा दावा :

रावेर लोकसभेसाठी 24 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार – संतोष चौधरी भुसावळात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा : धनशक्तीच्या जोरावर रावेर लोकसभेत श्रीराम पाटील यांना तिकीट मिळाल्याचा …

भुसावळला लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

,भुसावळ –भुसावळ विधानसभा मतदार संघाकरीता मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी यांच्या कडून सोमवार रोजी इव्हीएम ऑपेरेशन प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक चूक होऊ नये अथवा सर्व कर्मचारी प्रशिक्षित …

जळगावच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू -यावल तालुक्यातील शिरागड येथील घटना

यावल – यावल तालुक्यातील शिरागड येथे दर्शनासाठी आलेल्या जळगाव येथील दोघा तरुणांचा तापी नदी पात्रात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना येथे घडली . हे दोघे …

राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर; चार दिवसांमध्ये ३६ ने रुग्ण वाढले –

मुंबई : राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे उष्माघात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. १ मार्च ते १२ एप्रिल या ४२ …

भुसावळात उद्या उबाठा गट शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा ;

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संजय सावंत , संपर्क नेते- जळगाव जिल्हा)दिपक सिंग राजपूत जिल्हा प्रमुख शिवसेनाविष्णू भंगाळे, ( जळगाव जिल्हा प्रमुख)गजानन मालपुरे जिल्हा संघटक शिवसेना …

माध्यमांसाठी, अभ्यासकांसाठी 1952 पासूनच्या निवडणुकीचा मागोवा असलेली पूर्वपीठिका झाली प्रसिद्ध

जळगाव – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 देशभर सुरु आहे. निवडणुकीत सर्वाधिक लोकशिक्षणाचे कार्य प्रसारमाध्यमाकडून केले जाते. त्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सहकार्याने, जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्हा …

जळगावातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले –

जळगाव : अल्पवयीन तेरा वर्षीय मुलीस राहत्या घरातून फूस लावून कुणीतरी इसमाने पळवून नेले. शनिवार, 13 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पिंप्राळा शिवारात ही घटना …

वरणगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लांबविणार्‍या संशयीताला अटक –

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील अष्टभुजा माता मंदिराजवळून एका वृद्धाची 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी लांबवण्यात आली होती. ही घटना मंगळवार, 9 एप्रिल …

आदर्श आचारसंहितेचे उल्लंघण : शरद पवार गटाच्या जामनेर तालुकाध्यक्षाविरोधात गुन्हा –

जामनेर : जामनेरातील शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षांविरोधात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. जामनेर शहरातील सेंट्रल बोहरा स्कुलमध्ये …

व्यवस्था परिवर्तनाचा केंद्रबिंदू डॉ. आंबेडकरांची लोकशाही आहे – डॉ.मिलिंद बागुल.

भुसावळ – भारतीय संविधानाच्या माध्यमातून व्यक्ती आणि देश सर्वश्रेष्ठ असून माणसाला त्याच्या अस्तित्वाची, त्याच्या स्वाभिमानाची, कर्तव्याची जाणीव करून देणारे संविधान जगात श्रेष्ठ असून गेल्या ७५ …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जगाला दिशा देणारे – सुनील शिंदे

भडगाव – भडगाव येतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य अजूनही पूर्णपणे समाजापुढे आले नाही. त्यांचे विचार व कार्य काळाच्या कितीतरी पुढे होते. …