राज्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट दाखल :

मुंबई: कोरोनाचा जेएन १ नंतरचा नवा व्हेरियंट केपी २ (फ्लर्ट) हा राज्यात दाखल झाला आहे. या नव्या व्हेरियंटचे ९१ रुग्ण राज्यात आढळले असून नागरिकांनी काळजी …

“आखाजी सण मोलाचा ” महिलांनी लुटला आनंद : माहेरच्या आठवणीत रमल्या महिला ;

भुसावळ – सकल लेवा महिला मंडळ भुसावळ परिसर आयोजि ‘आखाजी सण मोलाचा ” हा कार्यक्रम १० मे रोजी उत्साहात साजरा झाला. सदर कार्यक्रमासाठी अरुण बोरोले,व …

भुसावळ रस्त्यावर अपघात : खिरोद्यातील तरुण जागीच ठार ;

यावल : फैजपूर शहरातील भुसावळ रस्त्यावर टीव्हीएस शोरूमच्या पुढे चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला होता तर एक जण जखमी झाला होता. बुधवार, 1 मे …

होय मी मतदान नक्की करणार : सर्व धावपटूंनी शपथ घेऊन व्यक्त केला निर्धार “

भुसावळ – रविवारी १३ मे रोजी संपन्न होणाऱ्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्याचा निर्धार व्यक्त करतांना सदरचे मतदान प्रत्येक धावपटू धर्म, जात,वंश,भाषा, समाज …

रेल्वे उन्हाळी विशेष गाड्या चालवणार :

अधिक गाड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात आरामदायी प्रवास देण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने अहमदाबाद ते खुर्दा रोड , …

मोहाडीत जुगाराच्या वादातून दोन गटात वाद ; दगडफेकी नंतर तणाव

जळगाव ;- अक्षय तृतीयानिमित्त जुगार सुरू असताना झालेल्या वादातून मोहाडी रोडवरील जगवानी पेट्रोल पंपाजवळ दोन गटात तुफान दगडफेक होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची घटना शहरातील …

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा ; मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण ; प्रशासनाकडून मतदान केंद्रावर विविध सुविधा ;

जळगाव ;– जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. मतदान अवघ्या तासांवर राहिले असून मतदारांनी मतदानाचा हक्क बजवायचा आहे , …

वरणगाव येथे रेल्वेच्या धक्क्याने तरुणी ठार…

वरणगाव – वरणगाव येथे एका २४ वर्षीय तरुणीचा रेल्वेचा धक्का लागल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मुळ रावेर तालुक्यातील …

रेल्वेच्या विद्युत लोको शेडमध्ये क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी.

भुसावळ – येथिल रेल्वेच्या विद्युत लोको शेडमध्ये क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता सौरभ गोयल,मंडल विद्युत अभियंता अंकुर …

हृदयद्रावक, मुलाच्या वाढदिवशी तरुण पित्याची गळफास घेऊन आत्महत्या ! -जळगावात गणेश नगर परिसरातील घटना,

जळगाव : येथील एका तरुण व्यापाराने नैराश्यातून आईच्या घरी जाऊन पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. ९ मे रोजी गणेश नगर भागात …

शिवसेनेतर्फे वीर महाराणा प्रताप जयंतीनिमित्त अभिवादन : वरणगावला प्रतीमा पूजन करून जयंती साजरी :

वरणगाव – येथे शिवसेनेतर्फे वीर योद्धा महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या निवासस्थानी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे औक्षण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी …

११ ते ४ यावेळेत घराबाहेर जाणे टाळा ; आरोग्य मंत्रालयाचा इशारा

नवी दिल्ली ;- देशासह महराष्ट्रात आणि विशेषतः खान्देशात उष्णतेची लाट असून तापमान ४३ अंशावर जाऊन पोहचल्याने आता केंद्रीय आरोग्या मंत्रालयाने नागरिकांनी शक्यातो ११ ते ४ …

हतनूर धरणातून पाणीपुरवठा होणार्‍या 110 गावांना यंदा जूनमध्ये टंचाईची भीती -गाळामुळे बॅकवॉटर वाढल्याने बाष्पीभवनातही वाढ

भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात यंदा अधिक तापमानामुळे गतवर्षाच्या तुलनेत नऊ टक्के कमी जलसाठा आहे. गेल्या वर्षी 53.60 टक्यांवर असलेला जलसाठा यंदा 44.86 टक्यांपर्यंत घसरला …

नांदूरा-जलंब सेक्शनमध्ये स्वयंचलीत सिग्नल यंत्रणा यशस्वी -स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमुळे सेक्शनमध्ये अधिक गाड्या धावणार !

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नांदूरा-जलंब सेक्शनमध्ये स्वयंचलित सिग्नल यंत्रणा लावण्यात आली असून ही यंत्रणा यशस्वी झाली आहे. यामुळे सेक्शनमध्ये आता एका पाठोपाठ एक …

महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भुसावळात विविध कार्यक्रम संपन्न :

भुसावळ – हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंग यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार रोजी भुसावळतील वसंत टॉकीज जवळील महाराणा प्रताप चौकात नियोजित जागेवर पूजन करण्यात आले. . यावेळी श्री …

क्रांतिसूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त साकरी येथे महारक्तदान शिबिर :

भुसावळ तालुक्यातील साकरी येथे महारक्तदान शिबिर संपन्न:भुसावळ – क्रांतीसुर्य महाराणा प्रताप सिंह जी यांच्या जयंती निमित्त भुसावळ तालुक्यातील साकरी येथे दिनांक ९ रोजी महा रक्तदान …

टेनिस बॉल क्रिकेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ जाहीर :

भुसावळ:-महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने नागपूर टेनिस बॉल क्रिकेट संघटना आयोजित, नागपूर येथील मानकापूर क्रीडा संकुल येथे होत असलेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर टेनिस बॉल क्रिकेट …

मुंबईच्या क्षयरोग अधिकाऱ्याला भरधाव कारने चिरडले, जागीच मृत्यु -जळगावातील हॉटेल रॉयल पॅलेस जवळची घटना

जळगाव – शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस समोरील रस्त्याने शतपावली करण्यासाठी गेलेल्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नाशिक विभागाचे क्षयरोग अधिकारी यांना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात कारने उडविल्याने …

पुणे ते अयोध्या कॅट उन्हाळी विशेष गाडीच्या कालावधीत वाढ :

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे द्वारा पुणे ते अयोध्या कॅट विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करण्यात येत आहे:ट्रेन क्र. ०१४५५ पुणे ते …

बौध्दिकविकासा बरोबरच मुलांनी शारिरीक विकासासाठी योगाभ्यास करावा – महानंदा पाटील : भुसावळात महिला पतंजली योग समितीतर्फे बाल संस्कार शिबिर सुरू ; शिबिरात विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;

भुसावळ – आजच्या धावपळीच्या जिवनात लहान मुलांवर अभ्यासा व्यतिरिक्त आघुनिकतेकडे वाटचाल करतांना सुसंस्कार व्हावेत , त्यांनी मोबाईलचा गरजेपेक्षा जास्त वापर करू नये , बौध्दिकविकासा बरोबरच …

भडगाव तालुक्यात वृद्धाचा धारदार शस्त्राने वार करून खून

भडगाव – ऊसनवार दिलेले पैसे परत मागण्याच्या कारणावरुन व जादूटोणा केल्याच्या संशयावरून येथील ६५ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील वरखेड …