भुसावळ विधानसभा मतदान : निवडणुक कामी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे उद्या दोन सत्रात प्रशिक्षण ;

भुसावळ – 12- भुसावळ विधानसभा मतदार संघाकरिता निवडणुक कामी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे दिनांक 26/10/2024 शनिवार रोजी 2 सत्रात प्रशिक्षण आयोजित केलेली आहे.
सदर प्रशिक्षण भुसावळ शहरातील आदित्य लॉन वांजोळा रोड तर दुपारचे प्रशिक्षण (ई. व्ही.एम. हाताळणी) ताप्ती पब्लिक
स्कूल,जामनेर रोडभुसावळ
येथे होणार आहे.