भुसावळात जीमला शॉर्ट सर्कीटने आग : अंदाजे पाच लाखांचे नुकसान :

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या साई प्लाझा इमारतीमधील एमएच फिटनेस या जीमला शनिवार, 18 सकाळी 5.30 वाजता शॉर्ट सर्किटने आग लागली. …

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २४ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी प्री नॉन-इंटरलॉकिंग (एनआई) साठी विशेष ब्लॉक्स : १७/१८ मे ते १/२ जून २०२४ पर्यंत मध्यरात्री ब्लॉक :

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २४ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म १०/११ च्या विस्तारासंदर्भात प्री नॉन-इंटरलॉकिंग (एनआई) कामांसाठी विशेष ब्लॉक चालवणार …

दारूसाठी मुलाने केला बापाचा खुन : आरोपी मुलास अटक :

जामनेर – तालुक्यातील पळासखेडा बु. येथे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी करणार्‍या मुलाने बापाला तिक्ष्ण हत्याराने वार करुन खुन केल्याची घटना घडली आहे. सविस्तर माहिती अशी …

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात आचार संहितेचे सात गुन्हे दाखल

जळगाव, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर आचार संहितेच्या काळात जळगांव जिल्ह्यात विविध प्रकरणांमध्ये 07 गुन्हे दाखल करण्यात आले असून आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी 03 …

यावल येथील एकाच कुटुंबातील वृद्ध महिला आणि विधवा महिला दोन चिमुकल्यासह चौघे बेपत्ता

यावल- यावल शहरातील शिवाजीनगर भागात किल्ला परिसरातून एकाच कुटुंबातील वृद्ध महिला व विधवा महिला तसेच सात वर्षीय बालक आणि चार वर्षीय बालिका अशी चौघे बेपत्ता …

उन्हाळी विशेष गाडीच्या कालावधीत वाढ :

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे द्वारा ओखा – मदुराई , हुबली ते योगनगरी ऋषिकेश आणि हुबली ते मुजफ्फरपुर उन्हाळी विशेष गाडीच्या …

व्यायामानंतर पाणी पितांना हृदय विकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू ; जळगावातील घटना

जळगाव;– एका जिममध्ये व्यायाम केल्यानंतर पाणी पित असतांना तरुणाला हृदय विकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज १६ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस …

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा रक्षकाची जामनेरात आत्महत्या :

जामनेर – सचिन तेंडुलकरकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एसआरपीएफ जवान प्रकाश कापडे यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात बंदुकीची गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना जळगाव …

मध्य रेल्वेच्या १४ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार: भुसावळ विभागातील पाच जणांचा समावेश :

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांनी दि. १४.०५.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई विभागातील ५, भुसावळ विभागातील ५, नागपूर …

जळगाव लोकसभा मतदार संघात 58.47% तर रावेर लोकसभा मतदार संघात 64.28% झाले मतदान…जिल्ह्यात शांततेत पार पडली निवडणूक प्रक्रिया

जळगाव, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात सोमवार दि. १३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जळगाव लोकसभा मतदार संघात …

भुसावळ विभागाची अनधिकृत फेरीवाले विरोधात कडक मोहीम :

भुसावळ – अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कडक भूमिका घेत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने गेल्या काही दिवसांपासून विशेष मोहीम राबवली. व्यापक मोहीम पार पाडण्यासाठी वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासणी …

समाजकार्यात “तुटलेली मन” जोडणे आवश्यक -ह. भ. प. भरत महाराज : भोरगांव लेवा पंचायत ठाया पाडळसेच्या समन्वय समितीचे उत्साहात उद्घाटन संपन्न :

भुसावळ – आजच्या धकाधकीच्या जिवनात गैरसमजातून क्षुल्लक कारणाने समाजात कौटुंबिक कलह वाढत आहे यामुळे घटस्फोटाचे प्रमानात वाढ होत आहे हे ताण तणाव दूर होण्यासाठी सकल …

प्रतिष्ठा महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम : अक्षयतृतीया निम्मित “आठवणीतले माहेर” कार्यक्रम साजरा : महिलांनी घेतला पुरणपोळी ,आंब्याचा रसाचा मनसोक्त आस्वाद : सख्यांनी विविध खेळ खेळत आखाजीचा लुटला आनंद :

भुसावळ – अक्षयतृतीया सणाचे आपल्या खानदेशात खूप महत्व आहे,या सणाच्या निमित्ताने सासरवाशीन माहेरात येते व आनंदाने माहेरच्यां सोबत रमून जाते ,ग्रामीण वभागात या सणा निम्मित …

जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ३६० मतदारांची वाढ -आयुष प्रसाद

जळगाव ;-– १३ मे रोजी झालेल्या रावेर आणि जळगाव लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतदार संख्या वाढीत जळगाव किल्ह्याचा समावेश झाला असून जिल्ह्यात १ लाख ५७ …

मध्य रेल्वे मुंबई-बालेश्वर आणि पुणे- बालेश्वर दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या

मध्य रेल्वे मुंबई-बालेश्वर आणि पुणे- बालेश्वर दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे उन्हाळी हंगामात अतिरिक्त गाड्यांच्या प्रवाशांच्या गरजेला प्रतिसाद म्हणून, मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी …

भुसावळात मुस्लीम बहुल भागात उत्स्फूर्त मतदान-गेल्या अनेक वर्षानंतर बदलले चित्र : मतदान केंद्रावर गैरसोयींचा पाढा : मतदान यादीत नावे नसल्याने मनस्ताप

भुसावळ : देशातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवात शहरातील नागरिकांनी हिरारीने सहभाग घेत उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. रावेर लोकसभेसाठी सोमवार, 13 रोजी झालेल्या निवडणुकीत सकाळी सात …

दिल्लीतील शाळा, रुग्णालयांना बॉम्बस्फोटाची धमकी :

नवी दिल्ली, गळवारी दिल्लीतील अनेक रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. वृत्तानुसार, दीपचंद बंधू, दादा देव, हेडगेवार आणि जीटीबी हॉस्पिटलमध्ये बॉम्बच्या धमक्या देऊन कॉल …

रोटाव्हेटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू ; चिनावल येथील घटना :

सावदाः- ट्रॅक्टरला रोटाव्हीटर जोडत असतांना ट्रॅक्टर अंगावरुन गेल्याने यशवंत हेमचंद्र धांडे (वय ५७, रा. चिनावल) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना दि. १२ मे …

लोकसभा निवडणूक : जळगावसाठी 57.70 टक्के तर रावेरात 63.01 टक्के मतदान –

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीच्या वातावरणात सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा दरम्यान मतदान झाले. प्रशासनाच्या माहितीनुसार जळगाव …

मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट :

मुंबई- दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांना वळीवाच्या पावसाचा तडाखा बसला आहे. मुंबईसह, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, डोंबिवली या परिसरात सोमवारी वादळी वाऱ्यांसह जोरदार …

वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखल केला उमेदवारी अर्ज :

वाराणसी ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केली आहे. सकाळी पंतप्रधान मोदींनी सकाळी साडे नऊ वाजता …